छत्रपती शिवरायांची वाघनखे भारतात आणण्यासाठी यशस्वी सामंजस्य करार केल्याबद्दल सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य मंत्री मा. श्री. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या "पर्णकुटी" या श��सकीय निवासस्थानी भेटून सत्कार व अभिनंदन केले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
#ChhatrapatiShivajiMaharaj
पहिल्या पौर्णिमेच्या संकटातून गौरी वाचवू शकेल का जयदीपला...?
'सुख म्हणजे नक्की काय असतं !'
गुरुवार ६ जुलै रा. ९:३० वा. Star प्रवाह वर.
#SukhMhanjeNakkiKayAsta#StarPravah@StarPravah
आज सादर होत आहे 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' मालिकेचा ८०० वा भाग...
आपण या ८०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार...!!!
#SukhMhanjeNakkiKayAsta#StarPravah@StarPravah
शालिनीचा हा भयानक डाव होईल का यशस्वी...?
'सुख म्हणजे नक्की काय असतं !' महाएपिसोड
रविवार ११ जून दु. १:०० आणि रा. ८:०० वा. Star प्रवाह वर.
#SukhMhanjeNakkiKayAsta#StarPravah@StarPravah
1/3 - सुलोचना दीदींना फिल्मफेर (२०२२) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (तो क्षण). त्यावेळी दीदींची तब्येत ठीक नव्हती म्हणुन त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकल्या नाहीत. तेव्हा त्यांना हा पुरस्कार, मी घरी जाऊन प्रदान केला. दीदींना पुरूस्कार देण्याचा मान मिळाला ह्याचा मला खूप आनंद आहे