"घटस्थापनेच्या दिवशी सावी-धैर्य, दामिनीच्या खोटेपणाचा आणि अहंकाराचा संहार करणार!
जुळली गाठ गं।रोज रात्री ८:३० वा.। सन मराठी
#JulaliGaathGa#Sunमराठी#MarathiSerial"
मायलेकीच्या नात्याला मिळणार उजाळा.
पाहा 'सोहळा सख्यांचा - मायलेक विशेष' महाएपिसोड १ डिसेंबर, रविवारी संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.
Watch all Sun Marathi Full episodes on SUN NXT app.