मुख्यमंत्री, घरी कोणत्याही भाषेत बोला. पण राज्य शासन, पालिकेच्या खर्चाने कार्यमंचावर १००% मराठीत बोला. तसा महाराष्ट्र भाषा अधिनियम. तुमचे खाणे, पिणे, फिरणे, आरोग्य, सुरक्षा, पगार सर्व आमच्या कर-पैशातून.. राज्याचे सेवक आहात, कायदा मोडू नका. मीठाला, मातेच्या दुधाला व भाषेला जागा.
भारतात राजभाषा अनेक,केवळ 'हिंदी' नाही,
मराठी'सह 22 राजभाषा आहेत
महाराष्ट्रात मातृभाषा 'मराठी'तून शिक्षण...प्रधान्याने
@Dev_Fadnavis तर्कहिन. ज्ञान खुटले.
भारतीय प्राचीन ज्ञान प्राकृत,मराठी,पाली,संस्कृत,तामिळ,
बंगाली सारख्या भाषेत.. तेव्हा 'हिंदी' जन्मालाही आली नव्हती
@PMOIndia
'हिंदी विरोधाने सत्ता मिळेल' हे देवेंद्र फडणवीस स्वतःच मान्य करतात. याचा अर्थ महाराष्ट्रातील जनमत मराठीच्याच बाजूने आहे हे त्यांना देखील माहित आहे.
भविष्यात हिंदी विरोधानेच सत्त��� मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना सत्तेत राहायचे असेल, त्यांना हिंदीचा विरोध हा करावाच लागेल.
रीतसर परवानगी घेऊन केलेले आंदोलन..
@My_MBMC@CMOMaharashtra
कसे दडपले जाते, ते पहा. ही कसली लोकशाही?
कुठे आहॆ स्वराज्य आणि सुराज्य?
@BJP4Maharashtra दोन भ्रष्टाचार प्रकरणी
आरोपीत नगरसेविका वर्षा भानुशाली ��िरोधात
#MBVV पोलीस गुन्हा नोंद करीत नाहीत
सामान्य नागरिक जेरबंद #cockroach
संपूर्ण जगात वादाचे एकच कारण..
स्थानिक विरुद्ध स्थलांतरित परप्रांतीय..
(जमीन,भाषा,संस्कृती,रोजगार,सोयी-सुविधा यावर अतिक्रम��)
धर्माची अफू पूर्ण चढली असेल तर..
खरात,निशिकांत दुबे,सतीश जारकीहोळी,
माल्या,चोक्सी,नीरव मोदी सारख्या गुन्हेगारांना
मांडीवर घ्या... हिंदू एकजूट दाखवा !
🚨 महाराष्ट्रात राहायचं, इथलं खायचं आणि इथल्याच अधिकाऱ्यांना धमक्या द्यायच्या? हा माज आता मुळासकट ठेचून काढण्याची वेळ आली आहे! 🚨
मीरा-भाईंदरमध्ये रिक्षा परवान्यांसाठी 'मराठी भाषा' सक्तीची केल्याच्या रागातून उप प्रादेशिक परिवहन (RTO) अधिकाऱ्यांना थेट 'बिश्नोई गँग'च्या नावाने धमक्या दिल्या जात आहेत. परप्रांतातून आलेले ���े गुंड महाराष्ट्रात घुसून आपल्याच प्रशासनावर दादागिरी करत आहेत, यावरून यांचा माज किती शिगेला पोहोचला आहे हे स्पष्ट होते.
"लोंढे हटवा, महाराष्ट्र वाचवा" हे का म्हटलं जातं, याचं हेच ते ज्वलंत उदाहरण! महाराष्ट्रात राहायचं असेल, तर इथला कायदा आणि इथल्या मायबोलीचा सन्मान करावाच लागेल. भाषेची अंमलबजावणी करणाऱ्या आमच्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्या केसालाही धक्का लागला, तर याद राखा!
पोलिस आणि प्रशासनाने तात्काळ या भ्याड धमकीखोरांच्या मुसक्या आवळाव्यात आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशा गुंड प्रवृत्तींना कायद्याचा बडगा दा���वून वेळीच ठेचले नाही, तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला इथली जनता समर्थ आहे!
मराठीच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही!🚩
#मराठीएकीकरणसमिती #एकलोकचळवळ #महाराष्ट्रराज्य #अभिजात #मराठी #भाषा #लोंढे_हटवा_महाराष्ट्र_वाचवा
काय करायचे या चाटू राजकारण्यांचे?
यांना मत देऊन, निवडून देणाऱ्यांची काही जबाबदारी आहॆ कि नाही?
बिर्याणी, पाचशे रुपये, निरूपयोगी पद...
किंवा भ्रमित 'हिंदुत्व' नावाच्या अफूच्या नशेत,
आपली 'मराठी' ओळख,अस्मिता,छत्रपतींचे राज्य विकून टाकताय?
https://t.co/V8F37KOSI5
@marathi_chalwal
मराठी शाळा कृती समिती स्तुत्य उपक्रम "शैक्षणिक चळवळ वर्ष - दुसरे" विज्ञानधारा नाटकातून मनोरंजन आणि शिक्षण “नाटूकली " विद्यार्थी वर्गाला अविस्मरणीय कायम लक्षात राहणारा शिक्षण जीवनातील कार्यक्रम...
मराठी शाळा, अभिजात भाषा आणि शिवरायांचा महाराष्ट्र कर्तव्य आमचे सहकार्य नागरिकांचे "लोक सहभाग” आमची उर्जा आणि शक्ती आहे.
शिवराय असे शक्ती दाते शिवराय आमुचे सामर्थ्य दाते...जय शिवराय!
#विज्ञानएकांकिकास्पर्धा२०२६
#मराठीएकीकरणसमिती #एकलोकचळवळ #महाराष्ट्रराज्य
#वर्ष२ #नाटुकली
अमेरिकेत एक राज्य असलेल्या फ्लोरिडाने मोठा निर्णय घेतला, अमेरिकेमध्ये H-1B व्हिसा��ारक आहेत त्यांना एक वर्ष
या राज्यात नोकरी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
महाराष्ट्र राज्यातही परप्रांतीयांना नोकऱ्या देणे थांबवा.
स्थानिकांना रोजगार मिळू द्या. @CMOMaharashtra
@meseklokchalwal
काय चाललेय छत्रपती भेसलेंच्या राज्यात?
हे मराठी नगरसेवक,महाराजांचे आडनाव वापरुन,स्थानिक मराठी लोकांविरोधात काम करीत आहेत
घोडबंदर,काशी,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनक्षेत्राचा ऱ्हास करीत आहेत. संपूर्ण क्षेत्रात अनधिकृत झोपड्यांना संरक्षण देऊन, परप्रांतीय लोंढे (मतदार) वाढवत आहेत
राजकीय पक्ष, धर्म, जात, संप्रदाय याची धुंदी उतरली असेल...
पैस, पद, दारू, बिर्याणी यासाठी स्वतःला विकले नसेल...
आणि शहराच्या विकासासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी
स्थानिक, प्रामाणिक 'महाराष्ट्र प्रेमी' मराठी भाषिक
उमेदवाराला मतदान करणार असाल.... तर