हळूहळू आपल्या पासून आपलं राज्य ,शहरं हिसकावून घेण्याचा या बिमारू लोकांचा डाव आहे. मराठी माणूस जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र बिमारुयुक्त होईल.
परत आपल्याच राज्यात आपल्याच हक्कासाठी,भाषेसाठी आपल्याला भांडाव लागेल..
#मीमराठी#महाराष्ट्र#महाराष्ट्रधर्म#मुंबई
This is #BandraEast right now...
The Slum Encroachment cleared is just a tip of the Ice Berg, that too on Western Railway land...
The remaining Slumscrapers on BMC/Govt land are only getting Taller and Stronger.
Miles to go before #Mumbai is reclaimed from #Slumbai.
मराठी लोकानी देशप्रेम, राष्ट्रवाद या भ्रमात राहू नये
अणि ज्याला कोणाला वाटते की हा केवळ भाषिकवाद आहे तो निव्वळ मूर्ख आहे..
यांचा #मराठी समाजाबद्दल द्वेष पराकोटीचा आहे...उद्या तुम्ही हिंदी भाषा स्विकारली तरीही काही फरक पडणार नाही कारण यांचा द्वेष मराठी समाजावर आहे...मागची ७० वर्ष देशप्रेम, एकीचे गोडवे गाऊन काय मिळाले?
याना महाराष्ट्रा पासून सगळे मिळाले तरी यांचा मराठी लोकांबद्दल द्वेष पाहण्याजोगा आहे
https://t.co/N3FXZpR3VD
एखाद्या शहराला संपूर्ण देशासमोर आपली खरी ताकद दाखवण्याची संधी मिळते, तेव्हा त्या शहरातील नागरिकही ती जबाबदारी स्वीकारतात.
आज तसाच एक क्षण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाला इंधन बचतीचे आवाहन केले आहे. संकटाच्या या काळात सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करून देशाच्या हितासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबईने ही हाक ऐकली आहे... आणि मुंबईकडे त्याचे उत्तर आधीपासूनच तयार आहे.
मेट्रो २अ, २ब, ७ आणि ९ —मुंबईच्या गतीला नवी दिशा देणाऱ्या या मेट्रो लाईन्स आज लाखो मुंबईकरांचा विश्वास ठरल्या आहेत
स्वच्छ. वेगवान. पर्यावरणपूरक. आणि मुंबईच्या धावत्या जीवनशैलीसाठी खास तयार केलेल्या.
सार्वजनिक वाहतूक ही केवळ प्रवासाची सोय नाही, तर ती राष्ट्र उभारणीची ताकद आहे.
कारण प्रत्येक मुंबईकर जो मेट्रोचा पर्याय निवडतो, तो फक्त स्वतःचा वेळ वाचवत नाही तर तो देशासाठी इंधन वाचवतो, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करतो, आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका बजावतो.
मुंबईने नेहमीच देश घडविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे — आपल्या कष्टातून, उद्योगातून, आणि मेहनतीतून.
आजही मुंबईकर जेव्हा मेट्रोने प्रवास करतात, तेव्हा ते फक्त एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकावर जात नाहीत... ते भारताच्या प्रगतीला गती देत असतात.
वेळ वाचवा. इंधन वाचवा. ट्रॅफिक कमी करा
भारताच्या प्रगतीला साथ द्या.
महा मुंबई मेट्रोने प्रवास करा...
मिनिटांत पोहोचा. भारतासाठी.
#MumbaiInMinutes #AbMetroKaro #MinutesMeinHero #MetroHainNa #MahaMumbaiMetro #MMRDA #MMRDAMovesMumbai #ChaloMumbaiInMinutes
#UrbanMobility #InfrastructureIndia #SmartCommute #SaveFuel
#SaveTime #NationBuilder
#ReimaginingMMR
@PMOIndia@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@IAS_Rubal@MahaDGIPR@MMRDAOfficial@PIBMumbai@mygovindia
घर, कुटुंब, नाती आणि स्वतःची स्वप्नं यांचा समतोल साधत असताना माता कुशलपणे आपल्या कार्यालयीन जबाबदाऱ्या हाताळतात. त्यांच्या ममतेला, त्यागाला वंदन करण्याचा आजचा हा दिवस आहे.
मातांचे धावपळीचे आयुष्य, प्रवास हे अधिक सुरक्षित, सुलभ, आरामदायी आणि वेळेची बचत करणारे असावे, यासाठी महा मुंबई मेट्रो सदैव तिची विश्वासू सहप्रवासी बनून सोबत आहे.
(१/२)
आमच्या कंपनीतल्या जवळपास 70%हून अधिक लोकांनी मराठी ही त्यांची प्राथमिक भाषा आणि ऑफिसमध्ये मराठी बोलतो असे सांगितले आणि कंपनीने त्यांचे ऐकून आताच्या ह्या सर्व्हेमध्ये मराठीला स्थान दिले.
आपण मराठीला पुढे नेले तर ह्या मोठ्या जागतिक पातळीच्या कंपन्या सुद्धा आपले म्हणणे ऐकतात
#मराठी
रेल्वेत चढताना रांगेचे नियम पाळल्यास प्रत्येकासाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होतो, तसेच कोणत्याही अनुचित घटनेचा धोका कमी होतो. चला, आपण सर्वजण जबाबदारीने प्रवास करूया. प्लॅटफॉर्मवर बाळगलेला संयम सर्वांसाठीच प्रवासाला अधिक सुखकर बनवतो.
एक निरीक्षण:
एखाद्या कट्टर मुस्लिम जिहाद्याने मराठीचा अपमान केला तर भाजपच्या गोटात कमालीचा आनंद पसरतो. भाजप आयटी सेल तात्काळ त्या मराठीद्वेषी जिहाद्याला प्रसिद्ध करून त्याला बाप बनवून घ्यायची व्यवस्था भाजप आयटी सेल कडे देतात. थोडक्यात काय तर फक्त #मराठी द्वेष हा अजेंडा चालवायचा.
पुन्हा मराठी कुठेतरी खाली घसरली आहे 👎🏽
कसली लाज वाटते @MMMOCL_Official ला?
मराठी भाषिक प्रदेश/राज्यात कितीही पळवाट शोधा, पण महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य द्यावेच लागणार ✅
कायद्याचे पालन करा!
महाराष्ट्र शासनाच्या 'ई-प्रशासन धोरण २०११' आणि 'मराठी भाषा धोरण २०२४' नुसार राज्यातील सर्व शासकीय ई-प्रणाली, वेबसाईट्स आणि ॲप्सवर 'मराठी' हीच 'प्रथम आणि अनिवार्य' भाषा असली पाहिजे.
प्रत:
@CMOMaharashtra मुख्यमंत्री महोदय
@samant_uday मराठी भाषा मंत्री महोदय
Your Local Metro Hub: Shri Chhatrapati Shivaji Maharaj Chowk | Metro Line 2B (Yellow Line)
At one of Chembur's most prominent crossroads stands a tribute to the glory and valour of Chhatrapati Shivaji Maharaj, and it is this landmark that
lends its name to one of Metro Line 2B's most strategically located stations.
✔️ Serving as a vital link on the Yellow Line corridor, this station is easily accessible from Chembur's key residential and commercial neighbourhoods.
✔️ R.C.F. Colony, Diamond Garden, Eastern Freeway, R.K. Studios and Bombay Presidency Golf Club, all within easy reach, making every journey from here a well-connected one.
✔️ More than a transit point, this is a station inspired by a glorious legacy, built for the Mumbai of tomorrow.
तुमचे स्थानिक मेट्रो हब: श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक | मेट्रो मार्गिका २ब (येलो लाइन)
चेंबूरच्या मध्यवर्ती भागात, युगपुरुष आणि महाराष्ट्राचे प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य शौर्याची साक्ष देणारे भव्य स्मारक दिमाखात उभे आहे. याच ऐतिहासिक ओळखीचा सन्मान राखत या मेट्रो स्थानकाला नाव देण्यात आले आहे.
✔️ मोक्याचे ठिकाण: चेंबूरच्या प्रमुख निवासी आणि व्यावसायिक केंद्रांपासून हे स्थानक अगदी जवळ आहे. आर.सी.एफ.कॉलनी, डायमंड गार्डन, ईस्टर्न फ्रीवे, आर.के. स्टुडिओ आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब सारे काही हाकेच्या अंतरावर!
✔️ वारसा आणि आधुनिकता: हे स्थानक केवळ प्रवासाचे साधन नाही, तर आपल्या दैदीप्यमान वारशाची प्रेरणा देणारे आणि प्रगत मुंबईच्या भविष्याची उभारणी करणारे एक आधुनिक केंद्र आहे.
प्रगतीचा नवा मार्ग, आपल्या अभिमानास्पद वारशासह!
#MumbaiInMinutes #MMRDA
#MahaMumbaiMetro #MetroLine2B #MMRDAMovesMumbai #ShriChhatrapatiShivajiMaharajChowk #Chembur #ReimaginingMMR
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@IAS_Rubal@MMRDAOfficial@MahaDGIPR@PIBMumbai