MMR 2036: A Global South Benchmark for a Prosperous, Low-Carbon and Fair Megacity
In a first for an Indian metropolitan institution, Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, addressed the 200-year-old University College London (UCL), one of the world’s top 10 universities, sharing the vision for a climate-resilient, future-ready Mumbai Metropolitan Region.
(1/5)
भावा-बहिणीच्या निरागस, निखळ आणि अतूट नात्याचे प्रतीक असणाऱ्या भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
बहिणीसाठी भाऊ म्हणजे अगदी लाडाचा.. त्याचे हट्ट पुरवताना, त्याला सांभाळताना आणि त्याच्या प्रत्येक खोडीत सहभागी होताना तिच्या प्रेमाची एक वेगळीच अनुभूती मिळते. तिच्या हातात हात देऊन चालणाऱ्या भावासाठी ती कधी मार्गदर्शक असते, तर कधी ख��ळातली हक्काची सोबती..
अशाच गोड आठवणींचा प्रवास महा मुंबई मेट्रोच्या साथीने अधिक आनंददायी बनला. आरामदायी, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाने भावंडांच्या या निरागस क्षणांची महा मुंबई मेट्रो देखील भागीदार बनली.
#भाऊबीज #Bhaubeej #HappyDiwali #Diwali2026 #MMRDA
#MahaMumbaiMetro
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@mieknathshinde @DrSanMukherjee @MahaDGIPR @MMRDAOfficial
सण हा विश्वासाचा,
सण हा जिव्हाळ्याचा,
सण हा निखळ प्रेमाचा,
सण हा आत्मीयतेचा..!
सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
नातं असावं तर भावा-बहिणीसारखं! काळजीची जाणीव, सुरक्षिततेची हमी आणि प्रत्येक गरजेला समजून घेणारी खंबीर साथ...
बहिणीच्या चेहऱ्यावरचं हसू जपण्यासाठी भाऊ जसा सदैव तत्पर असतो, तिच्या सुख-सुरक्षिततेसाठी जसा जबाबदारीने उभा राहतो, तसाच नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना दर्जेदार पायाभूत सुविधा आणि उत्तम नागरी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीए कटिबद्ध आहे.
कारण, विकास म्हणजे केवळ प्रकल्पांची उभारणी नव्हे, तर नागरिकांच्या गरजांची जाणीव ठेवून त्यांच्यासाठी विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करणे आहे.
#भाऊबीज #Bhaubeej #HappyDiwali #Diwali2026 #MMRDA
#ReimaginingMMR
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee
A faster link from Atal Setu to the Mumbai–Pune Expressway is taking shape: MMRDA’s connector has reached 67% physical progress.
The 7.35-km, six-lane elevated corridor through Chirle and Palaspe will bypass Panvel Main Junction, easing a key bottleneck. Once operational, it is expected to cut South Mumbai–Pune travel time by 60–90 minutes, depending on traffic conditions.
Built at the third level above existing roads and bridges, the connector will also strengthen access towards Navi Mumbai International Airport and improve onward connectivity towards Goa and JNPA.
A critical missing link that will extend Atal Setu’s benefits across the regional road network.
अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गादरम्यानची जलद जोडणी आकार घेत आहे; एमएमआरडीएच्या या महत्त्वपूर्ण जोडणी प्रकल्पाचे ६७ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे.
चिर्ले आणि पळस्पे परिसरातून जाणाऱ्या ७.३५ किमी लांबीच्या, सहा पदरी उन्नत मार्गिकेमुळे पनवेल मुख्य जंक्शनला वळसा घालणे शक्य होणार आहे. परिणामी, या मार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर वाहतुकीच्या परिस्थितीनुसार दक्षिण मुंबई ते पुणे या प्रवासाच्या वेळेत ६० ते ९० मिनिटांची बचत होण्याची अपेक्षा आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या रस्ते आणि पुल यांच्यावरती तिसऱ्या स्तरावर या उन्नत मार्गिकेची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारी जोडणी अधिक सक्षम होईल तसेच गोवा आणि जेएनपीएच्या दिशेने पुढील प्रवासासाठीही अधिक सुलभ संपर्क व्यवस्था उपलब्ध होईल.
अटल सेतूच्या लाभांचा विस्तार संपूर्ण प्रादेशिक रस्ते जाळ्यापर्यंत करणारा हा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे.
#MMRDA #AtalSetu #MumbaiPuneExpressway #MumbaiInMinutes #ReshapingMMR
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee
नात्यांमध्ये गोडवा स्नेहाचा,
सण दीपावली पाडव्याचा;
धरा महा मुंबई मेट्रोच्या प्रवासाची वाट,
उजडेल यश-समृद्धीची पहाट...
एमएमआरडीए आणि महा मुंबई मेट्रो परिवारातर्फे दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!
दातृत्वाची, औदार्याची आणि लोककल्याणकारी वृत्तीची आठवण करून दे���ारी बलिप्रतिपदा, तर नात्यांमधील प्रेम, विश्वास आणि परस्पर सन्मानाचा बंध अधिक दृढ करणारा दीपावली पाडवा… हे दोन्ही सण आपल्या सांस्कृतिक परंपरेचे समृद्ध वैभव अधोरेखित करतात.
या सणाच्या निमित्ताने जपली जाणारी आपुलकी, एकमेकांसाठी व्यक्त होणारा आदर आणि नव्या सुरुवातींचा उत्साह यांमुळे जीवन अधिक अर्थपूर्ण बनते. या मंगलपर्वावर आपल्या घराघरांत आनंदाचे सूर उमटोत, नात्यांमधील ऋणानुबंध अधिक घट्ट होवोत आणि प्रत्येकाच्या मनात नव्या स्वप्नांना आकार देण्याची उमेद निर्माण होवो, ही सदिच्छा!
#शुभदीपावली #HappyDiwali2026
#बलिप्रतिपदा #दिवाळी_पाडवा
#MMRDA #MahaMumbaiMetro
#Diwali2026 #FestivalOfLights
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @MMRDAOfficial @MahaDGIPR
सर्वांना दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!
लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणारी समृद्धीची परंपरा यांचा संगम म्हणजे दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेचा उत्सव.. महान���र प्रदेशाची खरी ताकद त्याच्या भौगोलिक विस्तारात नसून विविध शहरांना एकमेकांशी जोडणाऱ्या संधींमध्ये आणि विकासाच्या सा��ूहिक क्षमतेत आहे.
नियोजनबद्ध नागरीकरण, आधुनिक वाहतूक व्यवस्था, दळणवळणाचे सक्षम जाळे आणि भविष्यातील आर्थिक गरजांचा विचार करून उभारलेली पायाभूत संरचना या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे एक जागतिक केंद्र म्हणून घडवण्यासाठी एमएमआरडीए वचनबद्ध आहे.
या दीपोत्सवात घरोघरी स्नेह, सौख्य, सुख, समृद्धी, ऐक्याचा दीप उजळो, हीच सदिच्छा!
#शुभदीपावली #HappyDiwali2026
#बलिप्रतिपदा #दिवाळी_पाडवा
#MMRDA #Diwali2026
#FestivalOfLights
@Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee
How is MMRDA addressing the challenges of building Mumbai’s Patal Lok tunnel network?
At Network18’s Rising Bharat Summit, Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, outlined the approach: financial feasibility assessments to examine viability, environmental scrutiny and public hearings to assess impacts, heritage committee review to address conservation concerns, and specialist engineering backed by independent technical checks to strengthen design and safety.
He highlighted international tunnelling expertise and oversight involving five IITs, alongside the importance of transparency and hearing citizens’ views.
For MMRDA, creating new underground connections means examining the risks, drawing on expert knowledge and following the required approvals—planning carefully for infrastructure that will serve generations.
#MMRDA #PatalLok #MumbaiInMinutes #RebootingMumbai #ReshapingMMR #ViksitMMR
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee
एखाद्या प्रदेशाची प्रगती ही केवळ तिथे उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांवरून मोजता येत नाही, तर त���या विकासामुळे नागरिकांच्या जीवनात किती सकारात्मक बदल घडतो, यावरून तिचे खरे मोजमाप होते.
लोकसत्ताच्या ‘रविवार विशेष’ या सदरात प्रकाशित झालेल्या लेखातून डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी मुंबईच्या भविष्याचा एक व्यापक दृष्टिकोन मांडला आहे. एकात्मिक दळणवळण व्यवस्था, शाश्वत पायाभूत सुविधा, आर्थिक विकासाच्या संधी आणि सर्वसमावेशक नागरी नियोजन यांचा समन्वय साधत प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणारा मुंबई महानगर प्रदेश घडवण्याची संकल्पना त्यांनी या लेखातून विशद केली आहे.
मुंबई ३.० आणि मुंबई ४.० या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनांपासून विस्तारणाऱ्या मुंबई मेट्रोच्या जाळ्यापर्यंत तसेच ‘मुंबई इन मिनिट्स’ या संकल्पनेपर्यंत, या सर्व उपक्रमांचा केंद्रबिंदू एकच आहे.. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असण्यासोबतच नागरिककेंद्रित, सर्वसमावेशक, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा आणि भविष्यातील गरजांसाठी सज्ज असा महानगर प्रदेश घडवणे. कारण शहराच्या विकासाचे खरे यश हे तिथल्या नागरिकांच्या प्रगतीत, समृद्धीत आणि उंचावलेल्या जीवनमानात प्रतिबिंबित होत असते.
'बहुजनहिताय, बहुजनसुखाय' - विकासाचा अंतिम अर्थ हाच आहे..!
मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाची दिशा, त्यामागील अचूक नियोजन आणि भविष्यातील संधी यांचा वेध घेणारा हा लेख आवर्जून वाचा. लेख वाचण्यासाठी सोबत दिलेल्���ा संकेतस्थळाला भेट द्या. 👇
https://t.co/Kn8VhnvShG
#MMRDA #ReimaginingMMR #DrSanjayMukherjee #RebootingMumbai #ReshapingMMR #MumbaiInMinutes #Mumbai3_0
#ThirdMumbai #Mumbai4_0
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@mieknathshinde @DrSanMukherjee @MahaDGIPR @MMMOCL_Official @LoksattaLive
This Diwali, let every journey bring you closer to brighter possibilities. 🪔
Make every commute count with smarter, more convenient ways to travel.
MMRDA's Mumbai One App brings multiple public transport operators together on a single platform, making everyday journeys simpler, smoother and more connected.
Skip the ticket queues and the hassle of carrying exact change. Plan your journey, book tickets and travel with greater ease. Just tap, plan and go!
Because every minute saved is an opportunity gained.
This festive season, here's to smarter journeys, new possibilities and a brighter tomorrow.
Wishing everyone a happy and prosperous Diwali! ✨
#HappyDiwali #MumbaiOne #SmartMobility #MMRDA #MahaMumbaiMetro
#शुभदीपावली #HappyDiwali2026
#MMRDA #MahaMumbaiMetro
#MumbaiOne #LaxmiPujan
#HappyDiwali #Diwali2026 #FestivalOfLights #MumbaiInMinutes
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@MahaDGIPR@MMRDAOfficial
यंदाच्या दीपोत्सवात तुमचा प्रत्येक प्रवास तुम्हाला नव्या संधींच्या आणि उज्ज्वल भविष्याच्या अधिक जवळ घेऊन जावो! 🪔
अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर प्रवासाच्या पर्यायांचा स्वीकार करून प्रवासातील प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग करा. एमएमआरडीएचे ‘मुंबई वन' ॲप विविध सार्वजनिक वाहतूक सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देते. त्यामुळे दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, सुकर आणि एकमेकांशी जोडण्यास मदत झाली आहे.
तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची किंवा सुट्ट्या पैशांची चिंता करण्याची गरज आता नाही. प्रवासाचे नियोजन करा, तिकिटे बुक करा आणि अधिक सहजतेने प्रवासाचा आनंद घ्या. फक्त टॅप करा, नियोजन करा आणि मार्गस्थ व्हा!
कारण वाचवलेले प्रत्येक मिनिट म्हणजे नव्या संधीसाठी मिळालेला अतिरिक्त वेळ समजा.
या दीपोत्सवात अधिक स्मार्ट प्रवास, नव्या संधी आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक नवी सुरुवात करूया.
सर्वांना आनंददायी आणि समृद्ध दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
#शुभदीपावली #HappyDiwali2026
#MMRDA #MahaMumbaiMetro
#MumbaiOne #LaxmiPujan
#HappyDiwali #Diwali2026 #FestivalOfLights #MumbaiInMinutes
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@MahaDGIPR@MMMOCL_Official
|| शुभ दीपावली ||
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन नि��ित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
अडथळ्यांवर मात करत विकासाचे दीप प्रज्वलित करण्याचा आणि आधुनिक, विकसित मुंबई महानगराची उभारणी करण्याचा आमचा प्रवास अविरत सुरू आहे.
या दीपोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती, ऐश्वर्य आणि आर्थिक समृद्धी नांदो, हीच सदिच्छा!
Lighting the diya of progress. Illuminating the path to the future.
Wishing everyone a Happy and Prosperous Diwali! 🪔
#शुभदीपावली #HappyDiwali2026
#MMRDA #HappyDiwali #Diwali2026 #FestivalOfLights #ReimaginingMMR
#MumbaiInMinutes #RebootingMumbai #ReshapingMMR
@Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee
लक्ष्य एक, उद्दिष्ट एक.. जीवनवाहिनी रेल्वेला जीवनवाहिनी मेट्रोची भक्कम साथ.. मुंबईच्या गतिशीलतेची यशोगाथा आता नव्या वळणावर...
अनेक दशकांपासून मुंबईची उपनगरीय रेल्वे ही शहराची जीवनवाहिनी म्हणून मुख्य भूमिका बजावत आली आहे. दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्याचे काम ती अविरतपणे करत आहे. आज या जीवनवाहिनीला मास ट��रान्झिटच्या दुसऱ्या प्रमुख आधारस्तंभाची भक्कम साथ मिळत आहे.
मुंबई महानगर प्रदेशात आता १०१ किमी मेट्रो मार्गिका कार्यरत असून दिल्लीपाठोपाठ भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कार्यरत मेट्रो नेटवर्क म्हणून या नेटवर्कने स्थान मिळवले आहे. त्याचप्रमाणे या नेटवर्कचा विस्तार सातत्याने सुरू आहे. आज दररोज १० लाखांहून अधिक प्रवासी मुंबई मेट्रोचा वापर करत आहेत.
त्याचबरोबर, उपनगरीय ��ेल्वेच्या द��नंदिन प्रवासी संख्येतही बदल झाला आहे. २०१५ मध्ये सुमारे ८० लाख असलेली दैनंदिन प्रवासी संख्या आज सुमारे ६५ लाखांवर आली आहे.
उपनगरीय रेल्वेसोबत मेट्रो देखील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करत आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी अधिक जोडलेले, सक्षम आणि विकेंद्रित मोबिलिटी नेटवर्क उभारले जात आहे. या दोन्ही जीवनवाहिन्या एकत्रितपणे मुंबईची गतिशीलता अविरत सुरू ठेवत आहेत.
एक मुंबई. जी��नवाहिन्यांचे विस्तृत जाळे. एकसंध आणि जोडलेला मुंबई महानगर प्रदेश.. 💙
#MumbaiInMinutes #MMRDA #MahaMumbaiMetro #MumbaiMetro #PublicTransportMatters #Infrastructure #ViksitMMR #SmartConnectivity
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @MMMOCL_Official @MahaDGIPR
From one lifeline to a network of lifelines, Mumbai’s mobility story is evolving.
For decades, Mumbai’s suburban railway has been the city’s backbone, carrying millions of people every day.
Today, that backbone is being strengthened by a second mass-transit spine.
101 km of Metro is now operational across the MMR, making it the second-largest operational Metro network in India after Delhi, and the network continues to grow.
More than 10 lakh passengers now use the Metro every day.
At the same time, suburban railway ridership has evolved from around 80 lakh daily passengers in 2015 to around 65 lakh today.
This is the story of a metropolitan region creating more ways to move.
The Metro is strengthening the public transport ecosystem alongside the suburban railway, giving the MMR a more connected, resilient and distributed mobility network.
Together, these lifelines keep Mumbai moving.
One Mumbai. A network of lifelines. One Connected MMR. 💙
#MumbaiInMinutes #MMRDA #MahaMumbaiMetro #MumbaiMetro #PublicTransportMatters #Infrastructure #ViksitMMR #SmartConnectivity
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@MMRDAOfficial@MahaDGIPR
A stronger, better-connected MMR is taking shape.
The Eastern Freeway Extension is progressing in full swing, with project teams working on the ground to bring this vital infrastructure link closer to reality.
Every span erected, every structure completed and every milestone achieved takes us another step closer to seamless connectivity between Mumbai and Thane.
Building connections. Moving MMR forward.
अधिक सक्षम आणि उत्तम जोडणी असलेला मुंबई महानगर प्रदेश आपला आधुनिक आकार घेत आहे..
पूर्व द्रुतगती महामार्ग विस्तारीकरण प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून हा महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रकल्प पथके प्रत्यक्ष कार्यस्थळी अहोरात्र कार्यरत आहेत.
सदर प्रकल्पाच्या अंतर्गत उभारला जाणारा प्रत्येक स्पॅन, पूर्ण होणारी प्रत्येक संरचना आणि गाठला जाणारा प्रत्येक टप्पा मुंबई व ठाणे यांच्यातील अखंड जोडणीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे.
जोडणी अधि��� भक्कम म्हणजे मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रगतीला नवी गती!
#EasternFreewayExtension #MMRDA #MumbaiInMinutes #MMRDAMovesMumbai #RebootingMumbai #ReshapingMMR #HappyDiwali2026
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @MahaDGIPR
A global Mumbai begins with journeys that work better for its people.
In “The Making of a Global Mumbai: Competing on Infrastructure, Innovation and Investment,” Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, places mobility at the heart of a more productive, inclusive region.
At MMMOCL, we advance that vision through safe, reliable Metro services—connecting passengers with opportunities and giving them more time for what matters.
#MMMOCL #MahaMumbaiMetro #MumbaiInMinutes
@DrSanMukherjee
आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
धनत्रयोदशीचा दिवस म्हणजे शुभेच्छांची देवाणघेवाण, खरेदीचा उत्साह आणि घराघरांत आनंदाचे वातावरण... आयुष्यात आपल्या माणसांची साथ, नात्यांमधील विश्वास आणि एकत्र अनुभवलेले आनंदाचे क्षण, हीच खरी मौल्यवान संपत्ती आहे.
म्हणूनच, आपल्या हक्काच्या मेट्रोने प्रवास करा. आपल्या माणसांना भेटा आणि दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित क���ा.
चला, महा मुंबई मेट्रोसोबत यंदाची दिवाळी हरित आणि प्रदूषणमुक्त साजरी करूया!
Wishing you all a prosperous Dhanteras and a very happy Diwali!
#धनत्रयोदशी #धनतेरस #Dhanatrayodashi #HappyDiwali #MMRDA #MahaMumbaiMetro #Diwali2026
#MumbaiInMinutes
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee
��र्वांना धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा!
नव्या कल्पनांना लाभलेली तंत्रज्ञानाची जोड, आव्हानांना सामोरे जाणारे कुशल मनुष्यबळ आणि भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी… या त्रिसूत्रीच्या बळावरच प्रगतीचा प्रत्येक टप्पा अधिक भव्य आणि अर्थपूर्ण होत असतो.
विकासाच्या संकल्पनांना प्रत्यक्ष स्वरूप देताना केवळ आजच्या गरजांचा विचार पुरेसा नाही, तर येणाऱ्या पिढ्यांच्या आकांक्षांनाही सामावून घेणारे दूरगामी नियोजन आवश्यक आहे. याच जाणिवेतून मुंबई महानगर प्रदेशात नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, अभियांत्रिकी कौशल्य आणि आधुनिक नियोजनाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे नवे मापदंड प्रस्थापित करण्यासाठी एमएमआरडीए कार्यतत्पर आहे.
समृद्ध विकासाच्या या प्रवासातून जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत असा महानगर प्रदेश घड��ण्याचा आमचा निर्धार आहे.
धनत्रयोदशीच्या या शुभमुहूर्तावर आरोग्य, ऐश्वर्य, आर्थिक सुबत्ता, समृद्धी आणि यशाची साथ प्रत्येकाच्या आयुष्यात राहो. सर्वांच्या स्वप्नांना, आकांक्षांना नवे क्षितिज लाभो, ही सदिच्छा.
Wishing everyone a very happy and prosperous Dhanteras. Happy Diwali!!
#धनत्रयोदशी #धनतेरस #Dhanatrayodashi #HappyDiwali #MMRDA #ReimaginingMMR #Diwali2026
#MumbaiInMinutes #RebootingMumbai #ReshapingMMR
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @MahaDGIPR
जागतिक दर्जाचे महानगर घडवण्याच्या दिशेने मुंबईची गतिमान वाटचाल...
मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाचा पुढील अध्याय हा नागरिकांना अधिक सक्षमपणे जोडणे, आर्थिक संधींची नवी दालने खुली करणे आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आधुनिक पायाभूत सुविधा उभारणे यांवर आधारित असेल.
डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांनी पायाभूत सुविधा, नवकल्पना आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाची जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आर्थिक केंद्र म्��णून होत असलेली जडणघडण विशद केली आहे. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी नागरिकांचे हित आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचा दृष्टिकोन आहे.
दळणवळण व्यवस्थेतील परिवर्तनकारी प्रकल्पांपासून ते शाश्वत नागरी विकासापर्यंत मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्याला आकार देण्यात एमएमआरडीएची विकसित होत असलेली भूमिका जाणून घ्या.
जागतिक स्तरावर स्पर्धात्मक, उत्तम कनेक्टिव्हिटी असलेला आणि राहण्यायोग्��� मुंबई महानगर प्रदेश घडवण्याची दूरदृष्टी समजून घेण्यासाठी अर्बन एकर्स – होम्स अँड बिल्डिंग्स मॅगझिन मधील ��ंपूर्ण लेख अवश्य वाचा.
खाली दिलेल्या संकेतस्थळावरही लेख वाचता येईल 👇
https://t.co/OXDyNnTpV3
#MMRDA #ReshapingMMR #ViksitMMR #GlobalMumbai #MumbaiMetropolitanRegion #UrbanInfrastructure #SustainableCities #EconomicGrowth
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @MMMOCL_Official @MahaDGIPR @TheUrbanAcres @PIBMumbai
“A successful global city is not defined only by iconic projects or prosperous business districts. It is defined by the extent to which ordinary citizens can access opportunities, services and a better quality of life.”
What does this vision mean for Mumbai’s next chapter?
Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, shares how infrastructure, innovation and investment are shaping the Mumbai Metropolitan Region into a globally competitive economic hub, with people at the heart of its transformation.
From transformative connectivity to sustainable urban development, discover MMRDA’s evolving role in shaping the region’s future.
Read the full article in Urban Acres – Homes & Buildings Magazine to explore the vision for a globally competitive, connected and liveable Mumbai Metropolitan Region.
Read the full story: 👇
https://t.co/GgFAXTQ1Zr
#MMRDA #ReshapingMMR #ViksitMMR #GlobalMumbai #MumbaiMetropolitanRegion #UrbanInfrastructure #SustainableCities #EconomicGrowth
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@MMMOCL_Official@MahaDGIPR@TheUrbanAcres@PIBMumbai
“A successful global city is not defined only by iconic projects or prosperous business districts. It is defined by the extent to which ordinary citizens can access opportunities, services and a better quality of life.”
What does this vision mean for Mumbai’s next chapter?
Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, shares how infrastructure, innovation and investment are shaping the Mumbai Metropolitan Region into a globally competitive economic hub, with people at the heart of its transformation.
From transformative connectivity to sustainable urban development, discover MMRDA’s evolving role in shaping the region’s future.
Read the full article in Urban Acres – Homes & Buildings Magazine to explore the vision for a globally competitive, connected and liveable Mumbai Metropolitan Region.
Read the full story: 👇
https://t.co/GgFAXTQ1Zr
#MMRDA #ReshapingMMR #ViksitMMR #GlobalMumbai #MumbaiMetropolitanRegion #UrbanInfrastructure #SustainableCities #EconomicGrowth
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@MMMOCL_Official@MahaDGIPR@TheUrbanAcres@PIBMumbai
Sleek, spacious and passenger friendly, the new metro trains for Lines 4 and 4A have an aura that is unmissable!
उत्कृष्ट रचना, प्रशस्त जागा आणि प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देणाऱ्या मार्गिका ४ आणि ४अ वरील नव्या मेट्रो गाड्या ह्या प्रवाशांचे लक्ष वेधणाऱ्या आहेत..!
#MMRDA #MetroLine4 #MetroLine4A
#MahaMumbaiMetro #SharpLook #MumbaiMetro #MumbaiInMinutes #ComingSoon #ReshapingMMR
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@MMMOCL_Official@MahaDGIPR@PIBMumbai
What will define Mumbai’s place among the world’s leading metropolitan regions? The opportunities people can reach, the confidence businesses have to invest and the quality of everyday life.
In his article, “The Making of a Global Mumbai,” Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, outlines a vision that brings infrastructure, innovation and investment together to advance these outcomes.
At MMRDA, this vision informs an integrated regional approach: connecting transport corridors, supporting emerging growth centres and aligning mobility with spatial planning and economic development. The opportunity is to create more places where people can live, work and access essential services conveniently.
Technology strengthens this effort through integrated journey planning, asset monitoring and tools that help anticipate operational risks. Climate resilience, responsible resource use and fair treatment of project-affected communities remain essential to sustaining its benefits.
Under Dr. Mukherjee’s leadership, MMRDA is working towards a metropolitan region whose global competitiveness is reflected in wider access to opportunity and a better everyday experience for its citizens.
#MMRDA #ReshapingMMR #MumbaiInMinutes #ViksitMMR
@DrSanMukherjee
Mumbai is at the threshold of its next chapter: not just larger, but also more connected, productive and liveable.
My article on how infrastructure, innovation and investment are shaping a Global Mumbai, and why MMRDA's role is evolving into an institution for metropolitan transformation.
Read: https://t.co/tnnndYB9zO
#RebootingMumbai #ReshapingMMR #MumbaiInMinutes #ViksitMMR #MMRDA #GlobalMumbai