सस्नेह जय महाराष्ट्र,
आज १९ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र नेक्स्ट हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. १९ मार्च या तारखेचं अजून एक वैशिट्य म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतरची पहिली सभा या�� तारखेला झाली होती. त्या सभेत मी महाराष्ट्राचा विकास आराखडा घेऊन येईन असं आश्वासन दिलं होतं. पुढे २०१४ ला अत्यंत विस्तृत आणि प्रगल्भ असा महाराष्ट्राचा विकास आराखडा आम्ही सादर केला. जे पत्रकार २००८ ते २०१४ या काळात, ‘ काय कधी येणार तुमचा विकास आरखडा' हा प्रश्न अत्यंत कुत्सित पद्धतीने विचारत होते त्या पत्रकारांनी ना तो कधी वाचला, ना सत्ताधाऱ्यांनी त्यातून फारसा बोध घेतला. असो.
तो विकास आ��ाखडा सादर करताना, 'विकासाला सौंदर्यदृष्टीची जोड' का असायला हवी या बद्दलचं माझं विवेचन मी एका चित्रफितीतून मांडलं होतं. त्यावेळच्या परिस्थितीवरचं ते माझं भाष्य होतं. पण २०१४ ते २०२५ या ११ वर्षांच्या काळात महाराष्ट्र अजूनच बकाल झाला. विकास म्हणजे रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या झाली आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता, तितक्या हजार कोटींचा रस्ता, त्याची उदघाट्न यातच सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले. आणि याच्या जोडीला अजून एक पेव फुटलं आहे ते म्हणजे विविध योजनांतून नागरिकांना काही ना काही मोफत द्यायचं. नागरिकांना कधीच काही मोफत नको असतं, त्यांना चांगलं आयुष्य हवं असतं. पण हे भानच सुटलं आहे. यात २०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्पात सरकारनेच क���ुली दिली आहे की राज्यावर कर्जाचा बोजा हा ११ लाख कोटींचा आहे. हे सगळं का घडलं कारण नियोजनशून्यता. विकास ही विचारशील प्रक्रिया याचं भान सुटल्याने हे सगळं घडलं.
या सगळ्यावर विचार करताना, आम्ही असं ठरवलं की पुन्हा एकदा महाराष्ट्राचा एक नवा विकास आराखडा आणूया. पण यावेळेस फक्त तज्ज्ञांचे मत न घेता त्यात जनसहभाग असावा. म्हणून हे संके��स्थळ विकसित केलं आहे. अनेक मुख्य शीर्षक आणि उप-शीर्षकं याच्यात महाराष्ट्राच्या विकासाचा विचार किती सर्वांगीण व्हावा याची मांडणी केली आहे. लोकांच्या मनातील उत्तम कल्पना आणि अर्थात तज्ज्ञांची मतं याचा मेळ घालत आम्ही पुन्हा एक बृहद विकास आराखडा घेऊन येणार आहोत. आणि तो सरकारला राबवण्यासाठी भाग पाडणार आहोत.
एकूणच सरकारांची श्रवणशक्ती कमी झाली असल्यामुळे तुमचा आवाज त्यांच्या कानांवर पडत असेल असं वाटत नाही. तुमच्या आवाजाचे, तुमच्या अपेक्षांचे, तुमच्या मतांचे आम्ही वाहक होऊ. तुम्ही इथे तुम्हाला ज्या विषयांत तुमच्या कल्पना द्यायच्या आहेत त्या निवडा, त्यावर लिहा. तुमची कल्पना योग्य असेल तर तुमच्या नावासकट ती व्यवस्थेला कळवली जाईल.
महाराष्ट्र नेस्टच्या वेबसाईटची लिंक खाली जोडत आहे.
महाराष्ट्राच्या विकासाच्या तुमच्या कल्पना जरूर कळवा.
https://t.co/5SEZDV4BGM
Authentic Portrait of Chhatrapati Shivaji Maharaj
In the 1870s, in Germany, a large encyclopaedia-like reference work titled “Illustrierte Konversations-Lexikon” was being compiled. This encyclopaedia was published by the publishing house of Franz Otto Spamer (1820–1886), which operated from Leipzig and Berlin.
In the volume published in 1877, a portrait of Chhatrapati Shivaji Maharaj was printed, with the caption beneath it reading “Häuptlinge der Mahratten,” meaning “Chief of the Marathas.”
When the Lion of the Sahyadris Roared in Agra’s Red Fort....🚩Witness the spine-chilling trailer of 'Ranapati Shivray Swari Agra'!" In Cinemas, Jan. 30th
Panorama Studios and Mugafi present
रणपति शिवराय स्वारी आग्रा
३० जानेवारी २०२६ जगभरातील चित्रपटगृहात
India is made up of several states and territories, all of which have their own unique history and name.
Here's a map of India with these names translated into English:
Champions of the World 💙🇮🇳
I’ve seen this dream for over two decades, to watch the Indian women lift that World Cup trophy.
Tonight, that dream finally came true.
From the heartbreak of 2005 to the fight of 2017, every tear, every sacrifice, every young girl who picked up a bat believing we belong here, it all led to this moment.
To the new champions of world cricket, you didn’t just win a trophy, you won every heart that ever beat for Indian women’s cricket. Jai Hind 🇮🇳
GST वरचा सर्वात मोठा निर्णय – मोठी बातमी
हेल्थ आणि इन्शुरन्सवरील GST संपला
आता फक्त 5% आणि 18% हाच स्लॅब राहणार
12% आणि 28% स्लॅब रद्द करण्यावर सहमती
लक्झरी गुड्सवर 40% GST
२२ सप्टेंबरपासून बदल लागू होणार..
Had a great interaction with Shubhanshu Shukla. We discussed a wide range of subjects including his experiences in space, progress in science & technology as well as India's ambitious Gaganyaan mission. India is proud of his feat.
@gagan_shux
And the OPPO Reno14 5G comes at:
📱 ₹37,999 (8+256GB)
📱 ₹39,999 (12+256GB)
📱 ₹42,999 (12+512GB)
Colours: Forest Green, Pearl White
#OPPOReno14Series#AIPortraitCamera
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनावर राज्य करणाऱ्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित #छावा सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झालं.🔥🚩
अंगावर काटे येणारे क्षण 🙌
Pure goosebumps 🔥
14 फेब्रुवारी- valentine's day ❌️
14 फेब्रुवारी - Chhava Day ✅️