हिंगोली जिल्ह्यात डिझेलअभावी ॲम्बुलन्स वेळेवर निघू शकली नाही आणि नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेला आपल्या बाळाला गमवावं लागलं. हे निगरगट्ट सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारी व्यवस्था संपत चालल्याचं भयावह लक्षण आहे.
बुलेट ट्रेनची स्वप्नं दाखवणारे सरकार गरीबांच्या जीवाशी मात्र खेळ करत आहे.
महामानव बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रजासत्ताक दिनी नाव घेणे जाणीवपूर्वक टाळणाऱ्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची त्वरित मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. ही बाब केवळ दुर्लक्षाची नसून, संविधाननिर्मात्याचा अपमान करणारी.
@ArjunPatil40@Silent_speaks1 दयेची अपेक्षा केली असती तर लाचारी पत्करून दिलेल्या 2 जागांवर समाधानी झालो असतो....बाळासाहेबांची लढाई स्वाभिमानाची आहे म्हणून स्वाभिमानाने जागा मागितल्या राहिला प्रश्न काँग्रेस चा तर कांग्रेसने स्वतः स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतलीय हे समजण्याइतपत आपण नक्कीच सुद्न्य आहात
८४च्या निवडणुकीत बाळासाहेबांना पाडण्यासाठी काँग्रेस bjp अकोल्यात एक झाले होते.आज काँग्रेसने बाळासाहेबांच्या विरोधात उमेदवार देऊन पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की ह्यांना आंबेडकर नकोत.
पण इथल्या शोषित-वंचित घटकांसाठी कालही आंबेडकर एकटे उभे होते आज ही आहेत.
वंचितोंकापरचमबुलंदरहे
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its third list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections.
The VBA State Committee has decided to support the candidate of Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) from Baramati.
This has been VBA’s continuous demand.
It is good that the Supreme Court has seized of the matter.
We hope the direction to count VVPAT will be issued before the date of the counting.
https://t.co/MGg6wrwCXS
वंचितने नागपुरात काँग्रेसला पाठिंबा देणं नाना पाटोलेंना मान्य का नाही हे नाना पटोलेंच्या आजच्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट झालंय...आता आम्ही स्वबळावर लढलो की हे B-टीमचं खापर वंचितवर फोडणार
संजय राऊत नंतर नाना पाटोले आपआपले पक्ष घेऊन बुडणार हे निश्चत आहे....
#मविआ#VBAforIndia
आम्ही लढलो तर B Team ?
तुम्ही लढलात तर Friendly Fight?
संविधान आणि लोकशाही वाचवायची भाषा फक्त VBA शी जागावाटप करताना कशी येते?
बाकी जेव्हा ह्यांचा १५ जागांवर वाद अजून सुरू राहतो, तेव्हा लोकशाही आणि भारताचे संविधान १००% सुरक्षित असते, बरं का 🫢
१ एप्रिल १९३५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा १९३४ नुसार झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रचना आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी : इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन ’ या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. या बँकेची संस्थापना १९२६ च्या राॅयल संस्थेच्या शिफारशीच्या आधारे झाली.
अर्थतज्ज्ञ डॉ. बाबसाहेब आंबेडकरांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापना दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
उद्या बाळासाहेब आंबेडकरांची मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे तत्पूर्वी कांग्रेस आणि ncp ने आता आपल्यातला भेदी उबाठा आणि संजय राऊतला बाजूला सारून बाळासाहेब आंबेडकरांची भेट घ्यायला हवी आपण खरंच bjp-rss च्या विरोधात ह्या लढ्यात आमच्या सोबत यावं....
@bb_thorat@PawarSpeaks
मविआमध्ये फूट पडण्याचं काम संजय राऊत करत आहे त्यामुळे आता @bb_thorat आणि @PawarSpeaks यांनी बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवायला हवी....
#VBAForIndia
संजय, कितना झूठ बोलोगे!?
अगर आपके और हमारे विचार एक हैं तो हमें बुलाते क्यों नहीं हैं मीटिंग में?
6 मार्च की फोर सीजन्स होटल मैं हुई बैठक के बाद आपने हमारे किसी प्रतिनिधि को आमंत्रित क्यों नहीं किया?
आज भी आप वंचित को आमंत्रित किए बिना क्यों बैठक कर रहे है?
आपने तो सहयोगी होकर पीठ में छुरा घोंपने वाला काम किया हैं!
हमें पता है आपने सिल्वर ओक्स में हुई मीटिंग में क्या रवैया लिया था! क्या ये बात सच नहीं हैं की, आपने हमारे खिलाफ अकोला में कैंडिडेट रखने की बात रखी?
ये कैसा रिश्ता बना रहे हैं आप? एक तरफ गठबंधन का भ्रम दिखा रहे हैं और दूसरी तरफ हमें गिराने की साजिश कर रहे हैं!
ये विचार हैं आपके!?
@VBAforIndia@Prksh_Ambedkar साहेब तुम्ही जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल....वंचितचा प्रत्येक कार्यकर्ता जीव तोडून मेहनत करेल
#वंचितों का परचम बुलंद रहे....
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध तसेच समतेच्या विचारांचा वारसा जपत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. @Prksh_Ambedkar यांचे आभार !
VBA will give its full support to Shahu Maharaj Chhatrapati from Kolhapur Lok Sabha constituency.
VBA believes in and is a major proponent of the Phule-Shahu-Ambedkar ideology, and we have immense respect for the descendants of Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur.