काही दिवसात दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव सण येत आहे हे केबल वायरीने अडथळा निर्माण होतो
एल विभाग प्रभाग १५६ साकीनाका जंक्शन, साकिविहार रोड, या ठिकाणी अवैध नेटवर्क केबलच्या वायरी विष्काशित करण्यात यावे. @mybmc@mybmcWardL@Adani_Elec_Mum@Mi_DilipLande
एल विभाग प्रभाग क्रमांक 156 साकीनाका पोलीस ठाणे अंतर्गत BMC पानीखाते पीकनिक हॉटेलच्या मागे मिठी नदींशेजारी साकिविहार रोड, काही घरामध्ये कित्येक वर्षांपासून ड्रग्स गांजा बटण आमली प्रदार्थ विक्री केली जाते. @MumbaiPolice@DcpZone10Mumbai@mieknathshinde
घाटकोपर अशोक नगर डोंगर कोसळले या दुर्घटनेत मृत्यू आहेत याच जबदार एल विभागाचे बांधकाम विभागातील मुकादम दत्त पुलके, जे इ. विशाल बिरारी यांचा कार्यकाळ मध्ये डो��र भागात 3 मजली बांधकाम झालेयांची जबाबदारी हे दोघच. @mybmc @mieknathshinde
एल विभाग प्रभाग 156 प्राणिक चेंबर बिल्डिंग साकीनाका जंक्शन, साकी विहार रोड, साकीनाका ya ठिकाणी झाडाची फांदीमुळे येणाऱ्या जाणाऱ्या माणसानं त्रास होत आहे या ठिकाणी बऱ्याच हॉस्पिटल आहे त्या मुळे रुग्णालासुद्धा रहदारीस त्रास होत आहे कृपया मदत.
@mybmcWardL@mybmc
एल विभाग प्रभाग क्रमांक 164 सुंदर बाग अंब��का नगर कमानी, कुर्ला, मुंबई 70 परिसरात रस्त्यावरील विजेची लाईट बंद आहे कृपया चालू करून मिळावे विनंती.@Adani_Elec_Mum
एल विभाग चांदिवली असल्फा ते साकीनाका मार्गावर रात्री 1 ते 5 पर्यंत अवैध गुटखा जे शासनाने विक्री बंद केली आहे ते ��िक्री चालू आहे ते सुद्धा साकीनाका पोलीस बंदोबस्त मध्ये पोलीस यांच्या यांच्या सहकाऱ्याने @CPMumbaiPolice @mieknathshinde @purveshsarnaik @mybmc
आज तीसरा दिवस साकीनाका जंक्शन, साकीनाका वाहतूक पोलिस यांची रिक्षा स्टँड आज सुद्धा 4 प्रवासी बसवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिस यांच्या कडून. 4 प्रवासी मधून 1 प्रवासाचे पैसे वाहतूक पोलिस घेतात आहे.
@MumbaiPolice@MTPHereToHelp
आज दुसरा दिवस साकीनाका जंक्शन, साकीनाका वाहतूक पोलिस यांची रिक्षा स्टँड आज सुद्धा 4 प्रवासी बसवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिस यांच्या कडून. 4 प्रवासी मधून 1 प्रवासाचे पैसे वाहतूक पोलिस घेतात आहे.
@MumbaiPolice@MTPHereToHelp
साकीनाका वाहतूक पोलिस यांच्या सहकाऱ्याने साकीनाका जंक्शन या ठिकाणी रिक्षा स्टँड यांच्या कडून ३ प्रवासी ना बसवता अनधिकृत ४ प्रवासी बसवून प्रवाशांचा जीव घेण्याचा प्रवास चालू आहे. त्या ठिकाणी जबाबदार वाहतूक पोलिस. @MumbaiPolice@MTPHereToHelp
एल विभाग प्रभाग क्रमांक 160 संजयदीप सोसायटी नारी सेवा सदन रोड, असल्फा, घाटकोपर (प ) मुंबई आणि गोविंद वल्लभ पंत शाळा या शाळेत 300 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी झाड छाटणी करून द्यावी. तक्रार केली आहे दखल नाही घेत. @mybmc @ @mieknathshinde
एल विभाग प्रभाग 160 लहुजी उस्ताद साळवे चौक, होमगार्ड, नारी सेवा सदन रोड, असल्फा व्हिलेज, घाटकोपर (प). मुंबई ८४ या ठिकाणी दुभाजन डीवाईडरचे अर्धवट कामामुळे रस्तावर दुचाकी आणि रिक्षा यांचे दुर्घटना वाढले आहेत. @mybmc@mybmcWardL@MTPHereToHelp@mieknathshinde
एल विभाग प्रभाग क्रमांक 164 राठोड मेडिकल समोर अशोक नगर, 3 नंबर खाडी, या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आरोग्य विभाग आणि घनकचरा विभाग यांचे दुर्लक्ष मोहरम सण चालू असताना मुस्लिम आणि स्थानिक बांधवांना त्रास.
@mybmc@mybmcWardL@mieknathshinde
चांदिवली एल वॉर्ड साकीनाका स्टेट बँक शेजारी हाऊस ऑफ हिरानंदानी यांचे बिल्डिंग कॉन्ट्रक्शन चे काम चालू असल्याने प्रदूषण परिसरात पसरत आहे यांना आपण नोटीस नाही दिलीत का कृपया पाहणी करावी @mybmc@mybmcWardL@CMOMaharashtra@MumbaiPolice @
एल विभाग, प्रभाग क्रमांक 160 मध्ये संजयदीप सोसायटी, नारी सेवा सदन रोड, खान गॅरेज शेजारी, असल्फा, घाटकोपर (प). मुंबई ८४ या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या रहदारीच्या मार्गावर खिळे लागलेली लाकड ठेवून जागा अतिक्रमण.@mybmc@mybmcWardL@MumbaiPolice
एल विभाग प्रभाग 160 असल्फा मेट्रो सुख शांती हॉ��ेल समीर महिना झाला पाण्याची लाईन फुटली आहे कित्याक लिटर पाणी वाया जात आहे. कृपया दुरुस्ती करून मिळावी.
@mybmc @mybmcWardL @
एल विभाग साकीनाका उदय नगर या ठिकाणी पहुजा बिल्डर यावर कारवाही का होत नाही त्याने गटारात अनधिकृतरित्या वेस्टेज सिमेंट सोडले आहे एल विभाग याला किती पैसे घेऊन ��हकार्य करत आहे कारवाही का होत नाही? रस्तावर चालता येत नाही @mybmc @mybmcWardL @mieknathshinde
एल विभाग साकीनाका निळकंठ बिल्डिंग साकिविहार रोड, साकीनाका मुंबई 72 या ठिकाणी मोबाईलच्या दुकानदारांनी बेकायदेशीर जा��िरात बॅनर ठेवून फूटपाट अतिक्रमण केले आहे रहदेरीसाठी जागा नाही फुटपाथ अतिक्रमण. @mybmcWardL @mybmc