@wankhedeprafull 🪔 HAPPY DIWALI, SIR PRAFUL WANKHEDE! 🪔
Wishing you and your family a very Happy, Prosperous & Joyful Diwali. May this festival of lights bring happiness, success, good health and prosperity into your life. 🙏✨
@Sonalimumbai1 Are sudhra re akha maharastra shivya detoy ani gokul chya nadat Maharashtra chi pan satta jatey tumchi as vataran jhalay kiti tya shivya ani kiti tal talaat gheta gariba cha
@Core_punekar सत्तेच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे, हे पाहा! उद्याचा मोर्चा किती मोठ्या प्रमाणावर होतोय, हे महत्त्वाचं आहे. जनता आता जागरूक झाली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकली आहे. आता जनतेचा आवाज दाबणं सोपं नाही! ✊🔥
फक्त स���ेज उर्फ बंटी पाटील! 🔥✊
@satejp *"गोकुळ ही कोणाची वैयक्तिक जहागीर नाही! गोकुळ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आहे, सभासदांच्या हक्कांचे आहे. गोकुळच्या स्वायत्ततेसाठी ��णि सभासदांच्या लोकशाही अ��िकारांसाठी भिवंडीहून थेट कोल्हापूरला येणार! जय सहकार, जय महाराष्ट्र! 🚩"*
या सुंदर फोटोमध्ये माझ्यासोबत प्रेरणादायी प्रशिक्षक संतोष सकपाळ सर, सोनू मॅड��, मोरया सर आणि माझा लाडका भाचा समर्थ ❤️
आपल्या सर्वांची साथ, मार्गदर्शन आणि प्रेम हीच खरी संपत्ती! 🙏
आठवणी सुंदर, माणसं अनमोल! ❤️
आणि संगमेश्वर वाळंदे सर यांचीही मोलाची साथ लाभली.
आदरणीय प्रवीण बडे सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपल्या हातून अशीच उत्तुंग यशाची आणि समाजसेवेची वाटचाल घडत राहो, हीच सदिच्छा! 🙏
एक ध्येय, एक टीम, एक यशस्वी भविष्य! 🚩
आज Pristine Ayur India Pvt. Ltd. कंपनीचे CMD आदरणीय डॉ. प्रवीण बडे सर यांच्या ४३ व्या वा���दिवसानिमित्त पुणे येथे जाण्याचा आनंददायी योग आला. 🎂💐
या खास प्रसंगी माझ्यासोबत मुकेश जाधव, भानुदास मोहिते आणि मी, कृष्णा मुळे उपस्थित होतो.
तसेच आमचे मार्गदर्शक व अपलाइन सोनू वाळंदे मॅडम
टोरेंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात आज २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्जत येथे सभेला संबोधित केलं.
आज महाराष्ट्र नवनिर��माण सेनेची सभा आहे म्हणल्यावर कर्जत येथे इंटरनेट बंद केलंय म्हणे. इंटरनेट बंद केलं म्हणून सूर्य उगवायचा थांबतो का? नुसतं कर्जतमध्ये बंद केलंय, पण बाकी अख्खं जग बघतंय. अर्थ्या तासात सगळं भाषण युट्युबवर पडेल मग सगळं जग बघेल. हे लोकं कोणत्या जगात जगतात तेच कळत नाही. मनात काळं असेल तर अशा गोष्टी करायच्या सुचतात.
* आज सकाळी जंगलात जी झाडे तोडली आहेत ती बघायला गेलो होतो, तिथं लाकडं रचून ठेवली हो��ी. ��ोडलेल्या झाडांची रचलेली लाकडं पाहून जंगलाच्या अंत्यसंस्काराला आल्यासारखं वाटलं.
* हे राज्यात बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केंद्रात बसलेल्या दोघांकडून शून्य किंमत आहे. कोणता प्रकल्प करायचा, कसा करायचा हे सगळं दिल्लीत ठरतं.
* मी पूर्वीपासून सांगत होतो, हा महाराष्ट्र जर या दोघांच्या हातात गेला तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हातात राहणार नाही.
* आज तुम्ही रडत बसता आणि न���वडणुकीच्या तोंडावर जातीच्या, धर्माच्या नावावर यांना मतदान करता. परत पुढचे पाच वर्ष रडत बसता. किती काळ हे चालू राहणार.
* आमच्या लाडक्या बहिणींना १५०० रुपये देतायत. हे १५०० रुपये देऊन तुमची तोंडं बंद केली जात आहेत.
* त्यादिवशी मी मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकत होतो. मुख्यमंत्री निवेदनात म्हणाले, केंद्राने आणि एका खाजगी कंपनीने ठरवून आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला. हे स���ळं केंद्रात ठरतं हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं.
* सत्तेची भिती, पदाची भिती या भितीमधून या गोष्टी घडतात. हा असा गप्प, शांत राहणारा, मान खाली घालून चालणारा हा महाराष्ट्र? गुजरातमधली २ माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार?
* आज मी जंगलात भेट दिली तेव्हा मला महिला भेटल्या. हात जोडून विनंती करत होत्या, आमचं जंगल वाचवा. तुमच्यावर हात जोडायची वेळ येते? तुमचे कोयते काय करतात अशावेळी ?
* आज भीमाशंकरचा प्रकल्प आलाय. त्याचं टेंडर वगैरे काही नाही असाच देऊ��� टाकलाय. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत अशाच प्रकारचे एकूण २३ प्रकल्प येत आहेत.
* यापुढे महाराष्ट्रात जे खाजगी प्रकल्प येत आहेत. त्यांना जे पाणी आणि वीज लागणार आहे त्याची तरतूद व्हावी यासाठीची पूर्वतयारी म्हणून हे प्रकल्प सुरू केले जात आहेत
* या सगळ्यातून तुमचे मतदारसंघ फोडले जात आहेत असे प्रकल्प आले की तुम्ही आहात त्या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित होणार. आणि तिथे दुसरे लोकं स्थायिक होणार. हे सगळं तुम्ही समजून घेतलं ��ाहिजे.
* सर्बियामध्ये तरुणांनी, तिथल्या जेनझीने सत्तापालट करून दाखवला. मी आधीही माझ्या भाषणांत सांगितलंय जेनझी या महाराष्ट्राच्या खेडापाड्यातसुद्धा आहे. तुम्ही कधी जागे होणार आहात?
* तुम्ही जर शांत बसणार असाल तर मला तुमचं नेतृत्व नाही करायचं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे म्हणायचं आणि पेटून उठायचं नाही याला काय अर्थ आहे?
* गडचिरोलीत शेतीची सुपीक जमीन आणि जंगलातली झाड��� कापून ती जमीन एका खाणीसाठी दिली.
* जंगलातली झाडं जेव्हा तोडली तेव्हा त्या झाडावर राहणारे पक्षी वर हवेत घिरट्या घालत होते. ही घिरट्या घालायची वेळ पुढच्या काळात तुमच्यावरसुद्धा येणार आहे.
* हे सगळे प्रकार, त्यासाठी केलेली आंदोलनं, मोर्चे हे तुम्ही निवडणुकीच्यावेळी लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर उपयोग काय या सगळ्या आंदोलनांचा?
* ज्या सह्याद्रीत शिवछत्रपती खेळले, बागडले तो सह्याद्री आज महाराष्ट्राचेच लोक संपवत आहेत. आणि महाराष्ट्रातला नागरिक हताश होऊन बघत बसला आहे. या��द्दल शिवछत्रपतींना काय वाटत असेल, याचा एकदा विचार करा.
* या सगळ्या अन्यायाविरोधात जर आपल्याला लढता येत नसेल तर परमेश्वरच वाचवू शकेल या महाराष्ट्राला.
* शिवरायांनी आज्ञापत्रात सांगून ठेवलंय कोणतंही झाड कापले जाऊ नये. निदान त्या शिवछत्रपतींचं तरी ऐकणार आहोत की नाही आपण?
* महावितरणचा IPO डिसेंबरमध्ये महाराष्ट्र सरकार लाँच करणार आहे. म्हणजे यापुढे तुमच्या घरात येणाऱ्या वीजेचा दर हे सरकार नाही तर एक खाजगी कंपनी ठरवणार आहे.
* जिथे जिथे महाराष्ट्रावर संकट येईल तिथे महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे. हा महाराष्ट्र वेगवेगळा ठेऊन चालणार नाही नाहीतर यांना जे साध्य करायचंय ते साध्य होईल.
* उद्या टोरंटचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याचं वितरण कसं होणार आहे? कुठे होणार आहे? कुणामार्फत होणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारने जरूर दिली पाहिजेत.
* तुम्हाला मी आत्ता सांगतो, आज या ग��ष्टी तुम्ही हसण्यावारी नेत आहात. भविष्यात तुमची पोरं म्हणतील, माझा बाप नालायक नि��ाला. जेव्हा महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं तेव्हा लक्ष दिलं नाही.
* जर तुम्ही जागे असाल आणि पेटून उठलात तर त्या एकाच गोष्टीला जगातलं कोणतंही सरकार घाबरतं.हे जर नको असेल तर लोण्यासारखे थंड बसा.
* जर आपली जंगलं वाचवायची असतील तर शिवछत्रपतींचे आज्ञापत्र वाचा. महाराष्ट्रातला माणूस पेटून उठला या गोष्टीचा शिवछत्रपतींनाही आनंद वाटेल.
* मी उद्योगधंद्यांविरोधातला माणूस नाही, महारा���्ट्राचा विकास झाला पाहिजे हे माझंही मत आहे. पण महाराष्ट्राला काय हवं आहे हे महाराष्ट्रातल्या माणसांनी ठरवलं पाहिजे. दुसरं कोणी ठरवून चालणार नाही.
* मला फक्त एवढंच सांगायचंय जिवंत रहा. जी लढाई करायचीय त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचंय. मी तुमच्या बरोबर आहे पण नेतृत्व तुम्हालाच करायचंय. मलाही बघायचं आहे, महाराष्ट्र जिवंत आहे की नाही.
* शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर सुद्धा १२५ वर्षे या संपूर्ण हिंद प्रांतावर मराठ्यांनी राज्य केलं. तो मराठी माणूस आज शांत कसा बसलाय?
* मला पोलिसांनाही सांगायचंय त्यांना साथ देऊ नका. तुम्हीही या महाराष्ट्राचे नागरिक आहात, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत. ��द्या तुमच्याही घरावर टकटक होणार.
राज ठाकरे ।
@NamitaMundada 🌳 विकासाच्या नावाखाली जंगलांचा विनाश थांबवा!
विकास हवा, पण निसर्गाचा बळी देऊन नाही! ✊
जंगल वाचवा, महाराष्ट्र वाचवा! 🌱
#SaveMaharashtraForests
@BJP4Maharashtra 🌳 विकासाच्या नावाखाली जंगलांचा विनाश थांबवा!
विकास हवा, पण निसर्गाचा बळी देऊन नाही! ✊
जंगल वाचवा, महाराष्ट्र वाचवा! 🌱
#SaveMaharashtraForests
@miujjwalnikam Torrent कंपनीने ₹137 कोटींचे Electoral Bonds कोणत्या पक्षांना दिले होते, याची माहिती अशी आहे.
2024 मध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, Torrent Group ने एकूण सुमारे ₹184 कोटींचे Electoral Bonds खरेदी केले होते. त्यापैकी ₹137 कोटींचे बाँड भाजपने वटवले होते.