#मिशन_जंजिरा_भग��ा 🚩
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩
*मा.पूर्व कृषीमंत्री (कॅबिनेट) तथा आमदार ॲड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे साहेब यांचे पत्र प्राप्त..*
जंजिरावर शासकीय इतमामात कायमस्वरूपी भगवा लागलाच पाहिजे यासाठी साहेबांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना पत्र पाठवले
मिशन जंजिरा भगवा 🚩
आज मुंबईत केंद्रीय राज्यमंत्री रामदास भाई आठवले ( सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय ) यांची भ��ट घेतली.
यावेळी स्वतः त्यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाचे महाराष्ट्राचे मुख्य अधिक्षक यांच्याशी फोनवर बोलले.
#मिशन_जंजिरा_भगवा ��
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩
*खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे यांचे पत्र प्राप्त*
जंजिरावर शासकीय इतमामात कायमस्वरूपी भगवा लागलाच पाहिजे यासाठी शिर्डी लोकसभाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र पाठवले.
ठाण्यात आताच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर सर यांची भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा केली.
येत्या १९ सप्टेंबर रोजी जंजिरावर शासकीय इतमामात कायमस्वरूपी भगवा लागलाच पाहिजे यासाठी सर केंद्रीय सांस���कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेत आहेत.
जय हो ✊
डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन.
मनाला चटका लावणारी बातमी आहे. माझ्या वडिलांचे सक्खे मित्र आणि माझ्या बाबांसोबत आणीबाणी काळात एकत्र तुरुंगात राहिलेले त्यांचे 'जेलमेट' रत्नाकर काका.
त्यांच्या अभ्यासूपणाबद्दल, राजकीय कारकिर्�� व नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष म्हणून केलेल्या कामांबाबत नंतर लिहीन.
रत्नाकर काकांना विनम्र श्रद्धांजली !
Yerawada Jail once held terrorists like Ajmal Kasab. Today, a social media influencer is sent there for exposing the pathetic state of our civic infrastructure.
The government is not terrified of terrorists. It is terrified of citizens tearing away its mask and exposing the fakery of the Feku.
छत्रपती उदयन महाराज साहेबांनी जंजिरावर शासकीय इतमामात कायमस्वरूपी भगवा लागलाच पाहिजे यासाठी व शिवतीर्थ रायगडावरील जगदीश्वराच्या समोरील नंदी जशास तसा व्हावा यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र दिले.
फत्ते होणारच !
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩
#मिशन_जंजिरा_भगवा 🚩
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩
*खासदार श्री. राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे सर यांचे पत्र प्राप्त*
जंजिरावर शासकीय इतमामात कायमस्वरूपी भगवा लागलाच पाहिजे नाशिक लोकसभेचे खासदार श्री. राजाभाऊ वाजे सर यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांना पत्र पाठवले.
#मिशन_जंजिरा_भगवा 🚩
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩
*मा. मंत्री श्री. भरतशेठ मारुती गोगावले साहेब यांचे पत्र प्राप्त*
जंजिरावर शासकीय इतमामात कायमस्वरूपी भगवा लागलाच पाहिजे यासाठी मा. मंत्री श्री. भरतशेठ गोगावले साहेब यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांना पत्र पाठवले
रात्रंदिवस अभ्यासात रक्त आटवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विषयावर आवाज उठवला, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं तर त्याला काही सत्ताधारी नौटंकी म्हणतायेत… पण अशा लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघावा.. यातून त्यांची बौद्धीक पातळी वाढण्यास थोडी मदत झाली तर चांगलंच आहे..!
#MPSC#पेपरफुटी
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले दहीहंडी महोत्सव... काय लाज राखली नावात लिहिल्या जाणाऱ्या छत्रपती या शब्दा��ी... निदान ते नावतालं छत्रपती तरी काढून टाका आणि मग नाचवा बाया... आमच्या शिवछत्रपतींच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या असतील हे बघून... खुद्द तिथं बसून हे बघताय..!😥
#पुणे | संतोष पंडित यांच्या बेकायदेशीर अटक प्रकरणात भाजप विरोधात पुणेकर एकवटले!
भाजपच्या शासनकाळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणारे "संतोष पंडित" अटक होतात आणि मराठी विरोधात भूमिका घेणाऱ्या "हाजी अराफत" चा सन्मान होतो !
भाजपचं हिंदुत्व मराठी लोकांच्या विरोधात का आहे ?
संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी रात्री 1 वाजता अटक केली.चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, पण खरं कारण तर पंडित सातत्याने जनतेची मूलभूत प्रश्न, समस्या समोर आणून सत्ताधाऱ्यांची वाभाडे काढत असल्यामुळे या सूडबुद्धी सरकारने त्यांना अटक केली. चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर या भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारले म्हणून पुणे पोलिसांनी इतकी तत्परता दाखवली परंतु हीच तत्परता वाढलेली गुन्हेगारी, दहशतीचे वातावरण, कोयता गॅंग यांच्या विरोधात पुणे पोलीस कधी दाखवणार? विरोधी पक्षांच्या तक्रारींची इतक्यात तत्परतेने कधी दखल घेणार?#संतोषपंडित #पुणेपोलीस #चंद्रकांतपाटील #गोपीचंदपडळकर #महाराष्ट्र #PunePolice #PuneCrime
पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांवर प्रश्न उपस्थित करणारे व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी यू-ट्यूबर संतोष पंडित यांना रात्री घरातून अटक केली जाते, ही कारवाई निषेधार्ह आहे.
चुकीच्या भाषेचे समर्थन होऊ शकत नाही; पण त्यासाठी रात्री घरात पोलीस पाठवून दहशत निर्माण करणे हा लोकशाहीचा मार्ग नाही.
प्रश्न विचारणाऱ्यांना पोलीस बळाचा धाक दाखवायचा आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्यांचा आवाज दाबायचा, हीच का मोदी-फडणवीस सरकारची लोकशाही?
संतोष पंडित यांच्यावरील कारवाईचा निषेध!
टीका दाबून विकासकामे चांगली होत नाहीत; प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबला जात नाही!
#मिशन_ज���जिरा_भगवा 🚩
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩
*आमदार श्री. विजय शिवतारे सर यांचे पत्र प्राप्त....*
जंजिरावर शासकीय इतमामात कायमस्वरूपी भगवा लागलाच पाहिजे यासाठी पुरंदरचे आ. विजय शिवतारे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र पाठवले.