भाजप महानगरपालिका गटनेते श्री. मुकेश मोकाशी, नगरसेवक श्री. अमित सरैया, नगरसेवक श्री. सुरेश कांबळे, नगरसेविका सौ. अनिता यादव, डॉ. समीरा भारती, श्री. विक्रम भोईर, भाजपचे पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#छत्रपतीशिवाजीमहाराजमहसूलसमाधानशिबिर#महसूलविभाग
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास उपस्थित राहिलो.
अशा शिबिरांमुळे सर्वसामान्य नागरिकांची अनेक शासकीय कामे जलद व सोप्या पद्धतीने मार्गी लागण्यास मोठी मदत होत आहे.
यावेळी मा. आमदार श्री. संजयजी केळकर साहेब, आमदार ॲड. निरंजनजी डावखरे साहेब, प्रदेश सरचिटणीस आमदार ॲड. माधवीताई नाईक, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संदीपजी लेले,
ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी महापौर सौ. शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते श्री. हणमंतजी जगदाळे, शिवसेना गटनेते श्री. पवनजी कदम, नगरसेवक श्री. सुहास देसाई, नगरसेविका, महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त श्री. प्रशांत रोडे, उपायुक्त श्री. जी. जी. गोदेपुरे, श्री. दीपक झिंजाड
भाजप महानगरपालिका गटनेते श्री. मुकेश मोकाशी, नगरसेवक श्री. अमित सरैया, नगरसेवक श्री. सुरेश कांबळे, नगरसेविका सौ. अनिता यादव, डॉ. समीरा भारती, श्री. विक्रम भोईर, भाजपचे पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#छत्रपतीशिवाजीमहाराजमहसूलसमाधानशिबिर#महसूलविभाग
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास उपस्थित राहिलो.
अशा शिबिरांमुळे सर्वसामान्य नागरिकांची अनेक शासकीय कामे जलद व सोप्या पद्धतीने मार्गी लागण्यास मोठी मदत होत आहे.
यावेळी मा. आमदार श्री. संजयजी केळकर साहेब, आमदार ॲड. निरंजनजी डावखरे साहेब, प्रदेश सरचिटणीस आमदार ॲड. माधवीताई नाईक, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संदीपजी लेले,
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#अजितदादा#ajitdada#ajitpawar
जनतेचा विश्वास, विकासाची निष्ठा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अविरत कार्य करणारे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
राज्यसभा खासदार व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. श्री. विनोदजी तावडे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपणास निरोगी, आनंदी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्य लाभो. आपल्या नेतृत्वातून समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@TawdeVinod
भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार मा. अॅड. माधवीताई नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी अॅड. माधवीताई नाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील लोकसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आमदार ॲड. निरंजनजी डावखरे साहेब, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री. संदीपजी लेले, ज्येष्ठ नगरसेवक श्री. संजय वाघुले, सहकारी नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.