आता बहुतेक वेळ आली आहे , आमदार ,खासदार पदासाठी शिक्षणाची अट टाकण्याची.
ही एकतर सेवा नाही कारण पगार उचलतात
आणि नोकरी नाही कारण त्यात पात्रता चाचणी नाही(शैक्षणिक)
#AryanKhan
एकाच दिवशी दोन प���पर आणि ते ही दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात
काय करावं विद्यार्थ्यांनी?
देशाच्या भविष्य ठरू पाहणाऱ्या जीविताबद्दल इतका असंवेदनशीलता ?
कुठे फेडणार हे पाप