नेते मंडळी टीका करण्यातच आणि फुकटच वाटण्याचे आमिष दाखवण्यात गुंग आहेत, कोणीही नवीन दिशा, नवीन विकास प्रणाली चा उद्बोध करत नाहीये कारण जनता अशांना भिकही घालणार नाही.
आपला आमदार निवडताना तो आपल्या मतदारसंघात काय करू शकतो आणि त्याची शक्यता पाहूनच MLA निवडावा.
शाश्वत योजना हवीय
#म
Former IRS officer & UPSC educator Shivin Chaudhary, who secured AIR 297 in UPSC 2022, slams Akhand Sutiya Kunal Kamra for referring to the Mahabharata as 'mythology'.
We need many more like Shivin to bring up Nationalist & Not Woke UPSC officers.
मनुस्मृती घेऊन कोर्टात कधीच युक्तिवाद होत नाहीत
मनुस्मृती वाचून ना कुणी दंगे करतो ना बॉम्बस्फोट
फक्त आमचाच देव खरा..बाकीचे नाही असे मनुस्मृती सांगत नाही
मनुस्मृती फक्त त्या काळानुसार आचरण शिकवते
तरीही मनुस्मृती वाईट...
सनातन धर्म केवळ "मनुस्मृती" या एका ग्रंथाशी जोडणारे तद्दन अडाणी असतात.
सनातन तुमच्या लाडक्या पाश्चात्त्य विचारधारांसारखा कोण्या एका पुस्तकाशी जोडलेला नाही. निधर्मी म्हणवणारे लाल बावटे सुद्धा एका पुस्तकामुळे बुद्धी गमावून बसलेले असतात.
आणि म्हणूनच आमच्यात "Blasphemy" नाही!
@bbcnewsmarathi आमदार खासदार पेन्शन बाबतीत ब्र निघणार नाही
इतर धर्म बद्दल सुद्धा
पण ज्ञान पाजण्यासाठी हिंदू आस्था च सापडते
किती जनांचे घर चालते हिंदू या शब्दावर
Rajiv Gandhi had 426 LS MPs & 159 Rajya Sabha MPs. A brute majority to carry out any constitutional changes.
Yet, he ended up reversing the Shah Bano Judgement to deny her ₹180 monthly alimony, to appease the mullahs.
This is how Congress smashed patriarchy !!!
@Tushar_speaks बाप देशासाठी दिला म्हणे
राजीव गांधींना PM पद विरासात मध्ये मिळालेलं. त्यांची हत्या झाली त्यांच्या राजकीय चुकीसाठी
आणि म्हणे देशासाठी बाप दिला
कर्माची फळे भोगून गेली
पुण्यात येऊन महिलांच्या अधिकारांवर बोलायचे आणि संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करायचा, ही राहुल गांधी यांची दुटप्पी भूमिका.
राहुल गांधी यांचा ‘कॉमेडी शो’ ४ ठिकाणी झाला त्यात एकदाही घरची महिला @priyankagandhi दिसल्या नाहीत.
नंतर हिमाचल आणि कर्नाटक मध्ये काँग्रेस सरकार मध्ये एकही महिला मंत्री नाही.
राहुल गांधी इतके दुटप्पी वागतात आणि भाषण लोकांना देतात.
@RahulGandhi@Dev_Fadnavis
देश संविधानाने चालेल मनुस्मृतीने नाही
राहुल गांधी
देश मनुस्मृतीप्रमाणे चालावा असे एकही हिंदू म्हणत नाही.
पण कुराण घेऊन कोर्टात संविधान कित्येक वेळा चॅलेंज होते.
राहुल गांधी तिथे थोबाड बंद करून बसतो.
अर्थात त्याच्या बापाने मुस्लिमांच्या दाढ्या चोखत शहबानो केसमध्ये कोर्टाचा निर्णय बदलला होता. याच्यात ते रक्त आहेच की
ती जी पोरगी स्टेज वर बुरखा घालून होती ना त्यात मनुस्मृती चा शून्य संबंध होता
ती त्या बुरख्यात कुराण मुळे आहे पण हे बोलायला हिम्मत लागेल 😂
फक्त डरो मत डरो मत करून होणार नाही 😂
आणि शेवटी अल्पसंख्यांक मतदान महत्वाचे 😂
“सत्याग्रह म्हणजे सत्तेचा आग्रह” च्या भरघोस यशानंतर राघुल गांधी घेऊन आले आहेत “स्वराज म्हणजे स्व पर राज”😂
ज्या शहरात म्लेंच्छक्षयदीक्षित छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेचा उद्योग आरंभला आणि ज्या शहरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी मरगळलेल्या भारतीय समाजाला पुन्हा स्वराज्याची आठवण करुन दिली अशा पुण्यनगरीत या मूर्खाचे सहर्ष स्वागत!
आज लोकमान्य असते तर याच्या अद्वितीय मूर्खतेचा सत्कार केला असता😂
मोदी विरोधक ही जगातील अशी एकमेव जमात आहे ज्याचे बारशे दर २-३ महिन्यांनी होत असते.
चमचे
गुलाम
आंदोलनजीवी
लिबेरांडू
'लिबेरांडू' हे नाव चांगले चालले होते,तोच झुरळ नाव मिळाले.
झुरळ नीट मोठंही झालं नव्हतं,तोच मोदींनी
लाल किल्ल्यावरून मोदी विरोधकांचे पुन्हा बारशे केले ...दिमागी नक्षल.
भाजपा सरकारची .. केंद्र आणि राज्य...बऱ्याच पातळीवर अत्यंत चांगली कामगिरी आहे.
अंतर्गत सुरक्षा, हायवे, रेल्वे, नक्षलवाद बीमोड, 3700 रद्द, फसवून धर्मांतर विरोधी कायदा, मेट्रो, AIMS, IIT, डिजिटल पेनेंट, DBT आणि बरेच काही..
पण सरकारी कार्यालयात नागरिकांना मिळणारी सेवा भयावह स्थितीत आजही आहे.
तिथे बदल गरजेचा आहे.
काय वाटते तुम्हाला?