@TV9Marathi मराठवाडा पदवीधर मधे रविराज साबळे हे तृतीय क्रमांकावर आहे पण टीव्ही vr तुम्ही दाखवत नाही, fkt पक्षाचे उमेदवार दाखवत आहे , अपक्ष उमेदवार देखील दाखवले पाहिजे
Why this documentary is being deleted by @RajThackeray टाकली होती तर होऊ द्यायचं जे व्हायचं ते का काढली ?
देशाला असल्या मोठ्या लोकांपेक्षा सामान्य नेतृत्वाची गरज आहे ज्यांच्या बुडा खाली थोडा हि अंधार नसावा
नाही तर माणसे असे बाधित होतात भीती पोटी
Travelling on train No. 11012, booked a ticket from NGN to NK, and my seat was marked as a window seat (WS), but it turned out to be an aisle seat. The seat number also seems to be mismatched. Why is this happening? @Central_Railway@RailMinIndia@AshwiniVaishnaw
स्वतःच्या मुलाच पोळी भाजून घेण्यासाठी आख्या देशाचं वाट लावणारा गोड बोले नेता नितीन गडकरी.
मनीष कश्यप यांची नवीन टोयोटा इनोव्हा हायक्रॉस (E20 सुसंगत) फक्त १२,००० किमी अंतर कापल्यानंतर बंद पडली.
टोयोटाने वॉरंटी मान्य करण्यास नकार दिला.
@nitin_gadkari आता हे सगळे गाड्या भंगार का?