पिकांच्या योग्य वाढीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मातीची गुणवत्ता. मातीतील योग्य सामू (pH) पातळी, जीवद्रव्यांचे योग्य प्रमाण या सर्व घटकांवर पिकाची वाढ अवलंबून असते.
https://t.co/Y3rICfccaW
नगदी पिकांपैकी एक महत्त्वाचे पीक म्हणजे द्राक्ष. द्राक्षांवर पडणाऱ्या कीटकांची लक्षणे जर आधीच कळली तर त्यावर होणारे नुकसान टाळता येते. त्यामुळे कीटकांची लक्षणे आधीच जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरते.
त्यासाठी वाचा खालील ब्लॉग.
https://t.co/PjVdPybPf3
बीट चा आकार व त्यातील गोडवा यावर बीट ची गुणवत्ता अवलंबून असते.
बीट चे दर्जेदार उत्पादन येण्यासाठी बीडच्या रोपाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.
ही काळजी कशी घ्यावी यासाठी वाचा खालील ब्लॉग.
https://t.co/auWfoSHkcq
वेगवेगळे कीटकनाशक वापरून झालेत, वेगवेगळ्या फवारण्या करून झाल्यात पण योग्य तो रिझल्ट मिळत नाही? मग आता करा या स्टेप्स.
सुदृढ व निरोगी उसाच्या रोपांसाठी आवश्यक स्टेप जाणून घेण्यासाठी वाचा खालील ब्लॉग.
https://t.co/5d3m7eyevf
वेगवेगळे कीटकनाशक वापरून झालेत, वेगवेगळ्या फवारण्या करून झाल्यात पण योग्य तो रिझल्ट मिळत नाही? मग आता करा या स्टेप्स.
सुदृढ व निरोगी उसाच्या रोपांसाठी आवश्यक स्टेप जाणून घेण्यासाठी वाचा खालील ब्लॉग.
https://t.co/5d3m7exGFH
Exciting Announcement ✨
We’re thrilled to share that we've officially signed a technology transfer agreement with the ICAR-IIHR (Indian Council of Agricultural Research -Indian Institute of Horticultural Research) Bangalore! 🤝🎉
These incredible microorganisms will play a vital role in promoting plant health, boosting growth, and driving environmentally-friendly practices in farming. 🌿💪
कीटकनाशकांची मात्रा नेमकी किती असावी? कीटकनाशकांच्या अति
वापराचे तोटे काय? त्यानी मातीच्या उत्पादकतेवर काय परिणाम होतो? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या सोबतच्या पोस्ट मध्ये.
पेरूचे उत्पादन घेत आहात तर हा ब्लॉग वाचाच. मातीची गुणवत्ता, त्याचा pH, त्यातील सेंद्रिय पदार्थ यांचे प्रमाण योग्य असेल तर पिक भरघोस येण्यास मदत होते.
पेरूच्या योग्य उत्पादनासाठी मातीची गुणवत्ता कशी असावी हे वाचा सोबतच्या ब्लॉग मध्ये.
कृषाग्र ZnSB. न विरघळणाऱ्या झिंक सल्फाईड, झिंक कार्बोनेट आणि झिंक ऑक्साईड यांचे रूपांतर मातीत विरघळणाऱ्या झिंक मध्ये करणारा बॅक्टेरिया. जो बनवेल तुमच्या पिकांना मजबूत.
"रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी तर राजा सुखी!"
शेतकऱ्यांच्या हिताची धोरणं राबवणारा जाणता राजा. मराठी मातीची अस्मिता जपणारा जाणता राजा. आणि स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आमचा मानाचा मुजरा.