कुठलही राजकिय पक्ष किंवा आघाडी सत्तेवर येऊ द्या, खालील समस्या कधी सुटणार नाहीत.
गुन्हेगारी
बेरोजगारी
शेतमालाला चांगला भाव
भ्रष्टाचार
पोलिसांची मग्रुरी
शहरीकरण
आरक्षण
खराब infrastructure
वरील समस्या कधीच सुटणार नाहीत. कारण या समस्या सोडवण्याची अक्कल कुठल्याही नेत्या मध्ये नाहीये
जय महाराष्ट्र
@andharesushama तुमच्या सारखे गिरे तोभी टांग ऊपर म्हणणारे कार्यकर्ते उद्धव साहेबांनी जवळ केले आहेत म्हणूनच उबाठा ची ही परिस्थिती झाली आहे. सत्य स्वीकारायची तयारीच नाही.
@Liberal_India1 अगदी बरोबर. नोटबंदी हा भाजप सरकारचा फसलेला निर्णय आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. उद्दिष्ट काय होते माहीत नाही. वेळोवेळी या निर्णयाची वेगवेगळी कारणे सांगितली
@advanilparab काय घंटा षडयंत्र आहे? तिथे नुसत ड्रोन फिरल तर पार अतिरेकी हल्ल्याची भीती वाटायला लागलीय आणि इथे रोज सर्वसामान्य लोकांची लोकल मध्ये प्रवास करताना गांड लाल होते त्याच काही नाही. फक्त साहेब आणि त्यांची पिल्ले सुरक्षित राहिली म्हणजे झालं, त्यासाठीच आमदार केले तुम्हाला.
@rajuparulekar हे आयझवाडे कोणत्या दुनियेत जगतात माहिती नाही. मुसलमानांनी अख्खे हिंदू काश्मीर खोऱ्यातून मारून हाकलून लावले आणि ह्याला ते फरिश्ते दिसतात. ह्याच्या घरात येऊन ह्याचा सुंता करतील तेव्हा समजेल याला फरिश्ते कसे असतात ते
@rajeshtope11 तिच्याकडून समाजाची भरपूर सेवा घडावी असं तुम्हाला वाटतं मग तिला त्यासाठी आमदार करावंच लागेल. घनसावंगी ची भावी आमदार दिशा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩.
ये कार्यकर्त्यांनो घासा भांडी.