Mahi called Yung " Machar " 🤡
Yung :- " Machar Gutter se ate dekho mere bagal m tum ho "😭😭
He can literally cook everyone with his one liners , He is too good in it , Mahi was about to cry😭🥀
#BiggBoss20#YungDSA#MahiVij
आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि जनतेच्या सहभागातून लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी अभूतपूर्व असा विशाल ‘गर्जना’ मोर्चा निघाला. यावेळी मोर्चासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या लोकशाही आणि संविधानप्रेमी नागरिकांना संबोधित केलं.
• २०१७-२०१८ पासून राज ठाकरे तुम्हाला सांगत आलाय, यामध्ये चोऱ्या सुरू आहेत. त्यावेळी मी ममता बॅनर्जी, सोनिया गांधींसह अनेक नेत्यांना भेटून सांगितलं होतं निवडणुकांवर बहिष्कार टाका त्याशिवाय दूध का दूध, पानी का पानी होणार नाही!
• मी तेव्हा काय सांगत होतो ते सगळ्यांना आत्ता समजायला लागलं.
• २०२४ विधानसभा निवडणुकीत संपुर्ण बहुमत महायुतीला मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता हा कोणता विजय?
• २०२४ लोकसभेनंतर २०२४ विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात ४० ते ६० लाख मतदार वाढवले गेले. असे कसे मतदार वाढले?
• लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला २ कोटी ४४ लाख २७ हजार मतं मिळाली. त्यानंतर ६ महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३ कोटी १६ लाख १६ हजार मतं मिळाली.
• मला सत्ताधारी पक्षाला फक्त एवढंच सांगायचंय, तुम्ही सत्तेवर बसलात म्हणून आम्हाला राग नाही. तुम्ही सत्ता कशी राबवताय याबाबत आम्हाला राग आहे.
• कोणाला सत्तेत बसवायचं आणि कोणाला विरोधात बसवायचं हे या देशातील लोकांनी ठरवायचं, निवडणूक आयोगाने नाही.
• कोणताही राजकीय पक्ष जेव्हा सत्तेत बसतो तेव्हा त्याला सत्ता जाण्याची भिती असते. अशी कोणतीही भिती राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये दिसत नाही.
• आपण चुकीचा घेतलेला निर्णय, चुकीचं राबवलेलं धोरण हे भविष्यात चुकीचा पायंडा पाडणार का?, याचा विचार देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने केला पाहिजे.
• आज सर्व विरोधी पक्ष व्यासपीठावर आहेत. सत्तेतले जे पक्ष आज व्यासपीठावर नाहीत त्यांनीही विचार करायला हवा, जेव्हा उद्या तुम्ही सत्तेतून जाल आणि तुम्ही आज जे करताय ते दामदुपटीने तुम्हाला भोगावं लागेल तेव्हा काय कराल?
• महाराष्ट्रात आजपर्यंत जी SIR प्रक्रिया झाली ती संपूर्णपणे रद्द झाली पाहिजे.
• आत्तापर्यंत SIR मधून २ कोटी लोकं बाहेर काढलेत हे २ कोटी लोकं कोण आहेत? जेव्हा दिल्लीत याबाबत चर्चा होईल त्यावेळी SIR रद्द झाला पाहिजे ही मागणी करावी अशी माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे.
• यापुढील सर्व निवडणुकांमध्ये EVM मशीच्या ऐवजी बॅलेटपेपरवर मतदान झालं पाहिजे ही आजच्या या मोर्चामधून मी मागणी करत आहे.
#Exclusive WKW update !!
As usual, Salman bashed Yung for saying : " Gullu ke aang pe chadhne wali baat " pe..
Yung ne pehli hi 2-4 baar sorry bolke khatam kardiya, to phir ye drama kyu Makers ??
STOP TARGETING YUNG EVERY WEEKEND
#YungDSA#BiggBoss20#WeekendKaVaar
राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद आहे, असे उद्गार संजय राऊत यांनी काढताच महाशक्ती जागी झाली.. त्यांच्या पटकथा संवादलेखकांनी, प्रवक्ता बनलेल्या छोटा चेतनला नवे स्क्रिप्ट लिहून दिले. राज यांनी मागे राहुल यांच्यावर टीका करताना, त्यांना 'गुळगुळीत मेंदूचा माणूस' म्हटले (देवाभाऊ हे मागे राणे, अजितदादा प्रभृतींच्या विरोधात काय काय बोलले होते, त्याचा पाढा पुन्हा वाचायचा का?) होते.
' सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरेंचा संवाद झाला काय?' असा सवालही छोटा चेतन '(छो. चे.)ने केला आहे. लिहून दिलेले वाचण्यापलीकडे छो.चे. काहीच करू शकत नाही! तेवढाच त्याचा रोल.. असो. ज्यांच्याशी मतभेद आहेत, त्यांच्याशी काही काळाने पुन्हा संवाद साधणे, त्यांना आघाडीत घेणे, त्यांना सहकार्य करणे हे भूतकाळातदेखील घडले आहे.
ममता, नितीशकुमार, जॉर्ज हे सारे एनडीएत होते, तेव्हा या मंडळींनी सावरकर, श्यामाप्रसादजी वा अडवाणींचा हिंदुत्ववाद स्वीकारला होता का? तसे तर संघ आणि सावरकर यांच्यातही मतभेद होते! संघाने सावरकरांच्या राजकीय आणि सैनिकीकरणाच्या आवाहनाला उघड किंवा सक्रिय पाठिंबा दिला नाही. आमची ही केवळ 'सांस्कृतिक संघटना' आहे, हे संघाचे धोरण सावरकरांना मान्य नव्हते. सावरकरांनी संघाच्या 'सांस्कृतिक' भूमिकेवर खोचक टीका करताना म्हटले होते की, 'जर एखाद्या संघ स्वयंसेवकाची समाधी बांधली, तर त्यावर फक्त तीनच ओळी लिहिता येतील- तो जन्मला, त्याने संघात प्रवेश केला आणि तो काहीही न करता मरण पावला...' अशा शब्दात सावरकरांनी संघाची खिल्ली उडवली होती.
सावरकर यांनी कधीही कोणत्याही काँग्रेस सरकारमध्ये मंत्रिपद घेतले नाही. ते हिंदुमहासभेच्या माध्यमातून स्वतंत्र हिंदुराष्ट्राचा प्रचार करत राहिले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले. त्यानंतर नेहरू-लियाकत करारावरून आणि हिंदू कोड बिलावरून नेहरूंसोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, हे खरे. परंतु ते नेहरूंच्या सरकारमध्ये होते ना! मग त्यावेळी श्यामाप्रसादजींनी हिंदुत्ववादाशी तडजोड केली, होती, असे म्हणायचे का?
हिंदुमहासभेचा काँग्रेसच्या धोरणांना तीव्र विरोध होता. पण त्यांची भूमिका मुख्यत्वे उच्चभ्रू आणि विशिष्ट वर्गापुरती मर्यादित राहिली. उलट जनसंघाने 'सांस्कृतिक राष्ट्रवाद' या संकल्पनेचा स्वीकार केला आणि संघटित समाजउभारणीवर भर दिला. काडर बेस्ड पार्टी निर्माण केली. हिंदुमहासभेचे आर्थिक धोरण पारंपरिक आणि सरंजामशाहीला, म्हणजे जमीनदार व संस्थानांना अनुकूल असे होते. स्वातंत्र्यानंतरही संस्थानांच्या अधिकारांचे रक्षण करावे, अशी भूमिका हिंदुमहासभेच्या काही नेत्यांची होती.
भारतीय जनता पक्षाने भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही पाश्चात्त्य संकल्पना असल्याचे सांगत, एकात्म मानवतावाद (पं. दीनदयाळ उपाध्याय या संकल्पनेचे कट्टर पुरस्कर्ते होते ) ही विचारसरणी स्वीकारली. सावरकरांच्या हिंदुमहासभेच्या कट्टर धोरणांशी मतभेद झाल्यामुळेच, श्यामाप्रसादजींनी त्या पक्षाचा त्याग केला.
श्यामाप्रसादजींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली ती कोलकाता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून. बंगाल विधान परिषदेत ते दाखल झाले. पुढच्याच वर्षी काँग्रेसने विधानमंडळावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, तेव्हा श्यामाप्रसादजींनी राजीनामा दिला आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून, ती जिंकली. श्यामाप्रसादजी हे आधी काँग्रेसचे उमेदवार व लोकप्रतिनिधी होते, याबद्दल महाशक्तीचे छोटे व मोठे चेतन काय म्हणणार आहेत? सावरकर यांनी १९३७ ते १९४३ या काळात हिंदुमहासभेचे नेतृत्व केले. श्यामाप्रसादजी १९३९ मध्ये हिंदुमहासभेत दाखल झाले, ते सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊनच. म्हणजे गांधी- नेहरूंची काँग्रेस ते सावरकर असा प्रवास श्यामाप्रसादजींनी केला. एवढेच नव्हे, तर शामाप्रसादजींनी १९४१-४२ या काळात ए. के. फजलूल हक यांच्या आघाडी सरकारात अर्थमंत्री म्हणून देखील काम केले होते. फजलूल हक हे एकेकाळी मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते आणि काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी काम केले होते! त्यांच्या सरकारमध्ये श्यामाप्रसाद सामील (काही वर्षांपूर्वी भाजपने मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. अर्थात भाजप जे जे काही करते, ते ते माँ भारतीसाठीच असते, हे समजून चालायचे) झाले.
Exclusive #Weekendkavaar
Qazi Touqeer got called out by Salman Khan over the Lollipop issue🔥
Looks like Salman is finally giving him a much-needed reality check.
#BiggBoss20#YungDSA#QaziTouqeer
आज महात्मा गांधीजींची जयंती. खरंतर कुठल्याही महापुरुषाची आठवण फक्त त्याच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला काढायची, त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायचा आणि फोटो काढायचे इतक्या पुरतेच आपल्याला महापुरुष आठवतात. स्मारकं म्हणजे पुतळे ही आपली आवडती व्याख्या आणि आता पुतळ्यांच्या सोबत फोटो ही आपली नवीन श्रद्धांजली. असो.
पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गांधीजींची आठवण खरंतर अधिक प्रकर्षाने यायला हवी. कारण त्यांनी सत्तेला प्रश्न विचारायला शिकवलं... आणि प्रश्न विचारणं हे सद्य सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. प्रश्न विचारले की, ते आणि त्यांच्या समर्थकांच्या ‘ ट्रोळ्या ‘ तुम्हाला देशद्रोही ठरवायला आतुरच असतात.
आज आंदोलनांकडे संशयाने पाहिलं जातं, आंदोलकांवर बळाचा वापर होतो आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा वेळी गांधीजींची सर्वाधिक गरज आहे.
गांधीजींनी या देशाला दिलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती?
मला वाटतं—सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचं सामान्य माणसाचं सामर्थ्य!
सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, सोयीने कायदा बदलण्याची शक्यता असते आणि या कायद्याच्या आधारावर गुन्हेगार ठरवण्याची शक्ती ते स्वतःकडे अबाधित ठेवतात. पण एवढं सगळं असूनही सामान्य माणसाच्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर, त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सरकारची मालकी नसते हे गांधीजींनी दाखवून दिलं. सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीजच्या काळात या क्षमतेवरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सर्वानी सावध राहायला हवं..
लोकशाहीत जनता सार्वभौम असते याची सत्ताधाऱ्यांना अधूनमधून आठवण करून दिली पाहिजे. राजकीय पक्षांची आंदोलनं, मोर्चे आणि त्यातला जनसहभाग हे सर्व सत्ताधाऱ्यांना जाणीव करून देण्याचा मार्ग आहे हे विसरू नये. आणि हेच गांधीजींच्या शिकवणीचं सार आहे.
म्हणून गांधीजी सत्ताधाऱ्यांना फक्त श्रद्धांजली पुरते हवे आहेत बाकीचे गांधीजी त्यांच्या सोयीचे नाहीत. पण लोकशाहीला गांधीजी कायम आवश्यक असतात हे आपण विसरता कामा नये.
महात्मा गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !
राज ठाकरे ।
@Kindnesswithin9 Gayatri ji you can accept or don't accept there is doble meaning jokes already very femous in public already you don't ignore or cover it thing for Qazi touqeer. People are cracking that kind of jokes on banana and lollipop as well not India all over in world.
If a 40-year-old person offered a lollipop to the reviewers, their sisters, or their girlfriends, would they accept it without concern? If not, how can they defend #QaziTouqeer's lollipop remark?
#BiggBossFandom#BB20#BiggBoss20