मा.मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन राज्यातील विविध स्पर्धा परीक्षाच्या प्रलंबित मागण्या व अडचणी विषयी निवेदन देऊन विनंती केली असता स्पर्धा परीक्षेतील प्रलंबित मुद्दे लवकरच निकाली निघतील अशा सूचना.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक च्या 320 जागा वाढण्याची शक्यता आहे. करनिर्धारण इतरही पदाच्या जागा वाढण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत.लवकरच मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेणार.
रिट्विट करा सर्वांनी.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde
नगरपरिषद संचालनायाने जागा वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे.याविषयी लवकरच मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेणार आहोत.त्यासाठी पाठपुरावा चालू आहे. लवकरच पॉझिटिव्ह निर्णय येईल अशी अपेक्षा. 😊
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
राज्यातील विविध बाकी असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद,नगर परिषद आदिवासी विकास,पुरवठा निरीक्षकव सर्व भरती प्रक्रिया तात्काळ करण्याचे आदेश शासनाने द्यावेत.
सर्व विद्यार्थ्यांनी retweet करा.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@girishdmahajan
राज्याच्या ग्रामविकास विभागाने 8 महिन्यापासून पेंडिंग असणारी आरोग्यसेवक व ग्रामसेवक भरती तात्काळ करावी.3 लाख विध्यार्थी खुप चिंतेत आहेत.
येत्या आठवड्यात दोन्हीही वेळापत्रक जाहीर झालेच पाहिजेत.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@girishdmahajan
राज्याच्या ग्रामविकास विभागाने 8 महिन्यापासून पेंडिंग असणारी आरोग्यसेवक व ग्रामसेवक भरती तात्काळ करावी.3 लाख विध्यार्थी खुप चिंतेत आहेत.
येत्या आठवड्यात दोन्हीही वेळापत्रक जाहीर झालेच पाहिजेत.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@girishdmahajan
मित्रानो मागेआपण जे वैटिंग साठीजे
प्रयन्त केला होत परिणामी वैटिंगची मागणी मान्य झाली तीपण एका महिन्याचा आत होईलआत्ता माजी सैनिक साठी मेल कॉम्पॅन करणार आहोत एक विनंती वर दिल्येल्या मेल id वर प्रत्येकानी मेल पाठवा जेणेंकरून वैटिंग लिस्ट लागण्याआधीच माजीं सैनिक जागा कॉंव्हर्टच होईल
माननीय
नमस्कार साहेब आणि अभिनंदन पारदर्शक
भरती राबवल्याबद्ल.!!!
नांदेडमध्ये ��हान 32 मुलाच मृत झाल्यावर
कोर्टमधे case च्या टिपनीमध्ये
Health department ला एकही जागा शिलक राहिले तर health deprtment सचिव जबादार असतील अशी टिपणी निकालात दिली.retweet व मेल करा [email protected]
सरळसेवा भरती प्रक्रिया 2023
गुणवत्ता याद्या, निकाल, कागदपत्र तपासणी, नियुक्त्या तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांच्या भरती प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्वांनी सुट्टीच्या दिवशीही काम करून निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी शक्य तितकी प्रकिया पूर्ण करण्याचे प्रशासकीय आदेश
आरोग्य विभाग सरळसेवा भरती २०२३
प्रत्येक पदाची पात्र / अपात्र यादी जाहीर करून तातडीने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडत��ळणीसाठी बोलावून नियुक्त्या द्याव्यात ही विनंती🔥
@TanajiSawant4MH
🔥कृष्णा पाटील अपडेट्स 🔥
Join :@krushnapatiljobtatta
समांतर आरक्षण जागा लवकरच संबंधित कास्ट ��ध्ये कॉन्व्हर्ट होणार (माजिसैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, महिला, खेळाडू, अंशकालीन पदवीधर )💐🔥😊
आज WCD चे paper मध्ये जे अमरावती घड��े आहे ते खूप भयानक आहे..
त्याची चौकशी तर झाली पाहिजे पण जे अधिकारी गैरप्रकार रोकाने साठी नेमणूक झाले तेच मदत करत असतील तर त्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.
आपले कडे विद्यार्थी प्रती संवेदना मेल्या आहेत का नेते,मीडियामंडळीच्या..