The battle of #BhimaKoregaon was fought on January 1, 1818. The 500 Brave MAHAR Warriors who fought continuously without Rest and Respite, Food or Water for Twelve Hours against a large force of 20,000 infantry & 8000 cavalry of Peshwa Bajirao.
[ 1927 Ambedkar & his followers ]
सावरकरांचा उदोउदो आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार एकत्रित होऊ शकत नाही हे लक्षात घ्या. ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याने व त्यागाने आपल्याला स्फुरण चढते ते संभाजी महाराज नाकर्ते व ���ागीट होते व त्यांना मंदिरा आणि मदिराक्षींबद्दल आसक्ती होती हे सावरकरांनी म्हटले आहे.
भिडे एकबोटे यांना सरकारचे संरक्षण आहे. भिडे मोदी फडणवीस यांचे गुरू आहेत तर एकबोटेला जामिन मिळावा याकरिता सरकारने शेवटपर्यंत
प्रयत्न केला.
आमच्या कारवाईच्या मागणीकडे दुर्लक्ष केले पण हजारो दलितांना अटक करण्यात व एल्गार परिषदेचे नाते नक्षलवाद्यांशी जोडण्यात मात्र सरकार पुढे आहे.
सुब्रमण्यम स्वामी या अत्यंत वाचाळ व्यक्तीला पक्षात प्रवेश देऊन भाजपाने आपल्या विचारसरणीचा प्रत्यय दिला आहे. इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना देशद्रोही म्हण��े मूर्खपणाचे होते. संवाद साधला पाहिजे असे इम्रान खानला पत्र पाठवणाऱ्या पंतप्रधानांना स्वामी काय म्हणेल?
पाकिस्तान की चीनी ���ाजपा को हज़म होती है, नवाज़ शरीफ़ का केक हज़म होता है पर सिधू की जादूकी झप्पी पसंद नहीं आती। बुराईपर सद्भावना एवं प्रेम का असर हो और जो भी बुरे काम करते हैं, वे वो बंद करें ये इसके पीछे भावना होती है।
राहुल जी की भी यही सोच होती है जब वे जादू की झप्पी देते हैं।