क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि नवी दिशा देत महाराष्��्राच्या क्रीडा विकासाला गती!
‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून निधी, पायाभूत सुविधा आणि खासगी सहभाग वाढवून युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याचा संकल्प.
#DevendraFadnavis #Teamdevendra #YouthConclave2026 #क्रीडाविकास #युवाशक्ती #KheloIndia #Maharashtra
भरती परीक्षा प्रणालीत पारदर्शकता, सुरक्षितता आणि व्यापक सुधारणा घडवण्यासाठी राज्यात उच्चस्तरीय समितीची स्थापना.
पेपरफुटी व परीक्षा गै��प्रकारांना आळा घालत, युवकांच्या भवितव्याला न्याय देणारी सक्षम परीक्षा व्यवस्था उभारण्याचा निर्धार.
#DevendraFadnavis #Teamdevendra
आणि आपलं नवीन घर जालना जिल्ह्यामध्ये तयार होतंय. कार्यकर्त्यांची हक्काची जागा, कार्यकर्त्यांचं हक्काचं घर हे जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने तयार होत आहे. आणि म्हणून मी आपले जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण कुचेजी, आपले महानगराचे अध्यक्ष भास्कर दानवेजी यांच्यासहित
सगळं विसरलं पाहिजे हे बरोबर आहे, पण भाषण विसरणं काही बरोबर नाही... 😂😂😂
हे बाप लेकं सगळ्या जगाला शहाणपण शिकवतात, पण ��्वतःला मात्र पाठ करून आल्या शिवाय साधं भाषण देता येत नाही..!
मग रडतात की गर्दी होते पण मतं मिळत नाहीत.
मी सातत्याने हीच मागणी पांडुरंगांना करतो की राज्यामध्ये चांगला पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा शेती चांगली पिकावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंद यावा.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#TeamDevendra
भयंकर आहे सगळं
तुमचा आक्रोश होता, दगडफेक केली इथपर्यंत एकवेळ मान्य केल्या जाऊ शकते.
पण
देशाच्या जवानाला अशी अमानुष मारहाण अत्यंत निंदनीय आहे.
नगडे करून हाणले पाहिजे हे आंदोलक.
सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्य सरकारची ठाम बांधिलकी. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सुमारे ५०० जणांना लवकरच नियुक्तीचे आदेश देऊन त्यांच्या सामाजिक व आर्थिक स���्षमीकरणाला नवी दिशा दिली जाणार आहे.
@Dev_Fadnavis
#TeamDevendra
कामगारांचे हक्क अबाधित ठेवत श्रम व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि कामगारहिताची करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
संघटित व अ��ंघटित सर्व कामगारांच्या कल्याणासाठी न्याय्य आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल.
#DevendraFadnavis #LabourReforms #WorkersWelfare
भारतीय जनता पक्षाच्या 30 वर्षांच्या मेहेनतीवर योगी आदित्यनाथ यांनी 3 वर्षा�� नांगर फिरवला..!
ट्रस्ट सरकार च्या ताब्यात आहे, त्यामुळे जेवढे जबाबदार ट्रस्टी तेवढेच योगी.
कटू आहे पण सत्य आहे.
भारत में रजिस्टर्ड हर संस्था का वार्षि�� ऑडिट करणा अनिवार्य है.
इतने सालो में यह ऑडिट हुवा क्या, और अगर हुवा तो इसमे राम शिलाओ का विवरण क्यू नहीं है.
किस ने यह बात छुपाई और क्यु..?
��ान देने वालो को रसीद देने की जिम्मेदारी किसकी है..?
दान पात्र की गिनती करणे वाले तो अभी अभी के मोहरे है इससे पहले की गडबडी के लिये कौन जिम्मेदार है..?
इन छोटे मजदुरो पर FIR करके पुरा मामला निपटणे की कोशिश योगी सरकार क्यु कर रही है..?
महाराष्ट्राला अतिशय कर्तव्यदक्ष उद्योग मंत्री लाभले यात काही शंका नाही.
उद्योग मंत्र्यांचे नवीन उद्योग बघा,
नाशिक अपक्ष उमेदवाराची पळवापळवी करण्यासाठी विमान पाठवताय साहेब..
@samant_uday
महाराष्ट्रातील वाढते मेट्रो जाळे,
हिच प्रगत महाराष्ट्राची ओळख!
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात महाराष्ट्रातील मेट्रोचे जाळे वेगाने विस���तारत असून, आधुनिक, वेगवान आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीचा नवा अध्याय घडत आहे.
राज्यात मुंबईसह विविध शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांना गती देऊन दळणवळण अधिक सुलभ करण्यात येत आहे, ज्यामुळे आर्थिक प्रगती, शहरी विकास आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होत आहे.
Thank You DevaBhau for Mumbai In Minutes
#MetromanDevendra
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@BJP4Maharashtra
नाशिक पोलिसांचा जबर दणका..!
महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी असलेल्या एरंडे ला नाशिक पोलिसांनी चांगला तुडवलेला दिसतोय.
पोलिसांचा ��ाक निर्माण झाल्याशिवाय असले लोकं वठणीवर येत नसतात हे मात्र 100% सत्य आहे.
@nashikpolice
नदीला अर्पण केलेलं दूध हे सरकारी योजनेतलं नव्हतं.
ज्याची जशी श्रद्धा तो तसं करतो, त्यात इतरांनी नाक खूपसण्याची गरज काय..?
ज्यांना गरीब, भिकारी, दारिद्र लोकांची काळजी वाटते त्यांनी नीट बघावं, हाच हिंदु धर्म मंदिरांच्या बाहेर त्या गरिबांना पोसतो,
त्यामुळे हिंदू मान्यतांना टार्गेट करणं बंद करा.
#Team_Saffron🚩