ते विवेकानंद पाटलांना दिमागी नक्षल बोलण्याची सुरवात भाजपची IT cell कधी पासून सुरू करणार आहे ?? नीट रिसर्च करा यांचे धागेदोरे कदाचित पाकिस्तान सोबत सापडतील.
नाहीतरी सरकार विरुद्ध बोलणार प्रत्येक व्यक्ती देशद्रोहीच आहे म्हणा.
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
वीर भगतसिंगांचे जीवन हे चपराक आहे त्या दोन्हीं वृत्तीवर ज्यांना वाटते देशाला स्वातंत्र्य फक्त एका परिवारामुळे मिळाले आणि दुसऱ्या वृतींना वाटते देश खरा २०१४ ला स्वातंत्र्य झाला.
बन साहेबांच्या वडिलांनी जर त्या वेळी पंधरा
रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला असता तर
आज ही वेळ आली नसती.
🛑🛑
देशात नेहरू आणि महाराष्ट्रात पवार बस हेच
जबाबदार आणि यांचे नेते फक्त टक्केवारी
मोजताय.
मा. मुख्यमंत्र्यांचा अभ्यास सुरु आहे.
ते करपलेली पिके बघताय. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मग अहवाल सादर होईल नंतर निर्णय,मग अंमलबजावणी. तोवर या करपलेल्या पिकांसारखा शेतकरी करपू नये तर बरे.
फडणविसांचे सरकार हे केंद्राप्रमाणे केवळ आश्वासनांची इमारत उभी करतय.
लश्कर भी तुम्हारा है,
सरदार भी तुम्हारा है,
तुम झूठ को सच लिख दो,
अख़बार भी तुम्हारा है!
हम इस पे शिकायत करें तो किस से करें,
ये शहर भी तुम्हारा है, दरबार भी तुम्हारा है!!
हे Missing Link चे भगदाड नाही तर विकासाचा मजबूत पाया आहे.
महाराष्ट्रात येऊन ज्ञान पाजळणाऱ्या त्या बाबा ला विचारा त्याचा राज्यात ही दुर्दशा कशी?? यांना स्वतःचा राज्यातली घाण आणि मंदिरातील दान दोन्हीं सांभाळता येत नाही. संपूर्ण घाण महाराष्ट्रात येऊन पोट भरते आणि यांचे पोट मंदिरातील दानाने भरते.
स्वयंघोषित हिंदुधर्मरक्षक म्हणे!!!
भाजप आणि शिंदेंनी निर्लज्यपणाचा कळस गाठलाय हे मात्र खरे आहे. स्वतःचे खासदार असतांना देखील नेहमी दुसऱ्याचे का हवे??
देशात आणि महाराष्ट्रात लोकशाही नावाला तरी उरली आहे की नाही? ह्या अश्या लोकप्रतिनिधींचा बंदोबस्त आता जनतेने हमखास करावा. महाराष्ट्र दिल्लीच्या दावणीला बांधला जातोय.
What a foolish government. No one has taken accountability for the bridge collapse. But now they're promoting the temporary fix for the same bridge.
ठीक कैसे किया वो भाड़ में जाए, टूटा कैसे वो तो बताओ सम्राट जी
4 deaths and 22 lakh students shattered. Who the hell is accountable for all of these???
This bloody education minister should be sacked with an immediate effect.
Even if that's not possible then the uneducated, shameless Melody PM should be answerable.
राम कृष्ण हरी या शब्दांनी सुरवात होणाऱ्या संप्रदायात जेंव्हा जय श्री राम ने सुरुवात होते तेव्हा धर्म, जात, वर्ण हा भेद विसरून हरिभक्ती करणाऱ्या वारकरी संप्रदायात घुसखोरी झालिये हे सिद्ध होते. तथाकथित कीर्तनकारांनी शाई फेकून या गोष्टीवर शिक्कामोर्तब केला हे मात्र नक्की.
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले । मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा । महाराष्ट्र आधार या भारताचा
भारतदेशी परिवारातील एकमेव कर्ता पुरुष असे म्हणून जरी महाराष्ट्राला संबोधले तर वावगे ठरणार नाही. एवढा प्रखर, विशाल, कर्तृत्वान, तेजस्वी आमचा "महाराष्ट्र".
भक्तांचा अजून एक बाप बरळला!!!!
षंड झालेली लोक विरोध करतील?? कदापि नाही. ह्या असल्या मानसिकतेचे लोक धर्माचे रक्षणकर्ते आहेत असा अपप्रचार करतात आणि यांना भक्त धर्मरक्षक समजतात. असो महाराज थकले आणि समर्थांना म्हणाले राज्यकारभार करावा ही बाबच मुळात हास्यास्पत. निर्बुद्धि बाबा!!!!
मुंबईतील रिक्षाचालकांना मराठी सक्ती नकोय म्हणे!!! विरोध करणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे सुमारे १५ लाख. एवढाच माज असेल तर खुशाल परत जावं. सध्या बिहारचा मुख्यमंत्री तर अती उच्चशिक्षित आहे आणि योगिजींनी तर U.P. चा U.K. केलाय. मग का महाराष्ट्रावर उपकार येथे राहून.
समंद दख्खन पोरका झाला,
अखंड मराठेशाही स्तब्ध जाहली,
तेजस्वी असा शिवसूर्य मावळला,
एक निखळ तारा तुटून पडला,
३ एप्रिल १६८० ,
चैत्र पौर्णिमेला चंद्र ढगाआड गेला,
पण कायमचा.
महाराज निवर्तले ✍️