If Pakistan truly has no role in the Pahalgam terror attack, why hasn’t Prime Minister @CMShehbaz condemned it yet? Why are your forces suddenly on high alert? Because deep down, you know the truth — you’re sheltering and nurturing terrorists. Shame on you.
@ReallySwara Didi ke samaj wale galli gali mai gol topi pehne logo ko bhaktae dusre dharme ke khilaf, wo didi ko dikhega nahi. Bhai pyar andha hota. Brain and soul dead is correct for few ppl not a society.
Proposed Immediate Rule Changes for UWW:
1.) 1kg second Day Weight Allowance.
2.) Weigh-ins pushed from 8:30am to 10:30am.
3.) Forfeit will occur in future finals if opposing finalist misses weight.
4.) After a semifinal victory, both finalists’ medals are secured even if weight is missed on Day 2. Gold can only be won by a wrestler who makes weight on the second day.
5.) Give Vinesh the Silver medal.
@ReallySwara Swara Bhaskar ko bass highlighted rehna hai. Jo bandi ne post Kiya hai usne kisi specific logo ko target karke nahi kiya hai. As per her post simple message hai to all non vegiterians ke liye. But swara madam velli hai Isliye. Aur hindu muslim chalu ho gaye ho aap log bhi
राजकारणी आणि बिल्डरचे जेव्हा संगनमत असते तेव्हा सर्वसामान्य लोकांची कशी फसवणूक होते याचे एक अतिशय विदारक उदाहरण खारघर येथील क्लेन सिटी (पूर्वीचे नाव - हेक्स सिटी) प्रकल्प.
मंत्री छगन भुजबळ यांच्या आशीर्वादाने बिल्डर ललित टेकचंदानी यांनी तब्बल १७६८ फ्लॅट असलेला २०१० साली सुरू केला. आधी भुजबळ यांचे आशीर्वाद व नंतर भाजप आणि संघाचे आशीर्वाद घेऊन सुरू असलेला हा प्रकल्प आजही पूर्ण झालेला नाही.
गेली १४ वर्षे यातील ग्राहक जे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत ते आजही बँकेचे कर्जाचे हप्ते चुकवत आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना या प्रकरणी मदत करण्याची गळ या प्रकल्पातील ग्राहकांनी घातली.
मला खात्री आहे अंजली दमानिया यांनी हे प्रकरण हाती घेतले म्हणजे न्याय होणारच.
मला जेव्हढे शक्य होईल तितकी मदत मी देखील करणार.
लढेंगे! जितेंगे!!
हे आपले महा विद्वान MSME मंत्री !
भाईसाहेबांना CIBIL score म्हणजे काय हे माहित नाही.
CIBIL score / Credit worthiness चांगलं होण्यासाठी जवळ जवळ ३६ महिने लागतात. सूक्ष्म आणि छोट्या कंपन्यांना हे जड जात. त्यांना मंत्र्यांनी काही उपाययोजना करावी म्हणून पत्रकरांनी प्रश्न विचारला होता .
प्रश्न : CIBIL score मुळे नॅशनॅलाइजेड बँक प्रकरणं रिजेक्ट करतात.
त्यावर भन्नाट उत्तर
MSME म्हणजे काय हे तरी ह्यांना माहित आहे का ?
मंत्री आहेत म्हणे 😂