काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची 'नफरत छोडो, भारत जोडो' यात्रा दि १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात येत असून दि १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता शेगाव येथे भव्य जाहीर सभा होणार आहे. आज सकाळी या सभा स्थळाची पाहणी करून एकूण तयारीचा
जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य.! शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा..!
!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे !!
#शिवराज्याभिषेक_दिन#शिवस्वराज्यदिन
स्नेह, नात्यांमधील गोडवा, चैतन्यमयी आनंद आपल्या आय़ुष्यात अक्षय्य वृद्धींगत होत राहो ही शुभकामना. आपणांस व परिवारास अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
#अक्षय्यतृतीया
धर्म, जात-पात यापेक्षाही
मोठी असते शक्ती माणुसकीची…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात रमझान ईदची…
सर्व मुस्लिम बंधू भगिनींना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा!
ईद मुबारक!
वंचित,शोषितांना उचित न्याय मिळवून देणारे,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,#भारतरत्न ,महामानव डॉ.#बाबासाहेब_आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
आजही आपल्याला त्यांच्या विचारातून,संघर्षातून सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते. जय भीम..!
#BabasahebAmbedkarJayanti
आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आ.सोनियाजी गांधी यांची नवी दिल्ली येथे विधिमंडळातील काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांसमवेत भेट घेतली.राज्यातील काँग्रेस पक्षाची वाटचाल,पक्ष संघटना,महाविकास आघाडी सरकार आदी विषयांवर पक्षश्रेष्ठींनी आपुलकीने विचारपूस केली याचा मनस्वी आनंद झाला.
केंद्र सरकार पुरस्कृत आय.सी.टी. योजनेअंतर्गत तीन टप्प्यातील एकूण 7618 संगणक प्रयोगशाळा व कंत्राटी संगणक शिक्षक / निर्देशक यांची पाच वर्षासाठी बूट तत्वावर नियुक्ती झाली होती. सदर निर्देशकांनी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले.
सत्याशोधक परिषदेचे अध्यक्ष, सन १९७२ पासून ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढणारे ओबीसी चळवळीतील खंदे समर्थक, समाजवादी विचारवंत, संपादक, लेखक, माजी आमदार प्राचार्य अण्णासाहेब सदाशिराव माळी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातील काही क्षण....
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश प्रभारी मा. श्री. एच. के पाटील, प्रदेश निवडणूक अधिकारी तथा माजी केंद्रीय मंत्री मा. श्री.पल्लम राजू , विधीमंडळ पक्षनेता मा. श्री. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत डिजीटल पक्ष सदस्य
युवक काँग्रेसमुळे कार्यकर्ता आणि नेता घडत असतो, पाया मजबूत असला की इमारत मजबूत असते. याच उद्देशाने युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे म्हणून आज आमच्या जनसंपर्क कार्यालयातील सभागृहात सत्कार समारंभ आयोजित केला होता. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत
धुलिवंदनाच्या आपणास व आपल्या परिवारास मन:पूर्वक शुभेच्छा! एकमेकांमध्ये आनंदाचे रंग फुलवत व पर्यावरणाचा समतोल राखत हा सण साजरा करण्याचा निश्चय करूया.🎨
#धुलिवंदन#Dhulivandan
तुमचे प्रेम म्हणजे आमच्यासाठी स्वर्ग आहे!
तुमचा आशीर्वाद म्हणजे आमच्यासाठी
जणू देवाचे वरदान आहे!
तुमचा सहवास आमच्यासाठी आमचं जग आहे!
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी आम्हाला तुमच्यासारखे प्रेमळ,
समजून घेणारे आई -बाबा दिले…
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
काल उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीठ मोठ्या प्रमाणात झाली असून पिकांसोबत काही ठिकाणी घरांचं देखील नुकसान झालं आहे. माझी मंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी महसुलाचे आणि शेतीचे पंचनामे करून बाधितांना भरपाई द्यावी: आ.@Kunal_R_Patil
ज्यांची तोडली आहे ती तातडीने जोडली जाईल अशी घोषणा केली. शेतकरी बांधवांच्या वतीने ऊर्जा मंत्री महोदयांचे आणि महाविकास आघाडी सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद.. १/३
कंपनीची थकबाकी वसूल करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्याची सुरु असलेली मोहीम थांबविण्याची आणि ज्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे तो पूर्ववत करण्यासाठी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार आज ऊर्जा मंत्री मा नितीन राऊत साहेबांनी सभागृहात शेतकऱ्यांची वीज तोडली जाणार नाही व १/२