भाजपचे किरीटभाई परमार 🙏🙏 अहमदाबाद चे नवीन महापौर
हे पत्र्याचे घर आहे संघ स्वयंसेवक किरीटभाई परमार यांचे! ते बापूनगर मधील एका झोपडपट्टीत राहतात. त्यांच्या एका खोलीच्या घरात फ्रिज, वॉशिंग मशीन, सोफा काहीही नाही. 🙏🙏
किरीट भाई परमार आजपासून अहमदाबादचे नवीन महापौर झालेत.