Wireless earbuds in a pop-out case
Electric trimmer
Personal cooling fan
money/ID pocket
Nail cutter
Mini screwdriver set
Foldable spanner
And more
#phone#newIdea#madeInIndia#travel
आता विमानांसारख्या आलिशान बस येणार, एअर होस्टेसची जागा बस होस्टेस घेणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा https://t.co/N4X68rzHIN #luxuriousbuses#nitingadkari
आता विमानांसारख्या आलिशान बस येणार, एअर होस्टेसची जागा बस होस्टेस घेणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा https://t.co/N4X68rzHIN #luxuriousbuses#nitingadkari
बापूंची तीन माकडं होती
एक वाईट बोलू शकत नव्हता🙊
दुसरा वाईट ऐकू शकत नव्हता🙉
आणि तिसरा वाईट बघू शकत नव्हता🙈
ह्याचच अर्थ असा की...
तिघांमध्ये
दोघे जण वाईट बघू शकत होते
दोघे जण वाईट बोलू शकत होते
आणि
दोघे वाईट ऐकू पण शकत होते..
हेच सत्य आहे जे आज पर्यंत लपवलं गेल....😁
अभिमानास्पद...
वसई ब्राह्मणआळी मधील रहिवासी श्री संकेत मोरे ह्यांची निवड कर्नल लेफ्टनंट पदावर झाली वय म्हणाल तर अवघे 21 वर्ष..
अभिमान आहे संकेत तुझा..
@132Vidhansabha@BJP4Maharashtra