Successful Landing by Chandrayaan3 on the Moon!
India becomes the first country to land on the South pole of the Moon!
And the fourth country to soft-land on the lunar surface after the US,China and the erstwhile Soviet Union!
GREATEST COMEBACK OF ALL TIME BY ISRO!#Chandrayaan3
चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्राभर साजरा केला जाणारा पवित्र सण म्हणजे गुढीपाडवा. वसंत ऋतूचं आगमन आणि हिंदू नववर्ष याच दिवशी सुरू होतं. त्यामुळे आपली परंपरा जपुया आणि गुढीपाडवा घरोघरी साजरा करूया. गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
#gudipadwa2023
शिव ही सत्य… शिव अनादि… शिव अंनत…
महाशिवरात्रि के पावन पर्व की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं एवं बधाई…
महादेव सभी पर अपनी कृपा बनाये रखें…
#Mahashivratri2023
अभिनंदन @mieknathshinde जी!
केंद्रीय चुनाव आयोग ने फ़ैसला सुनाया है कि एकनाथ शिंदे जीकी शिवसेना ही असली शिवसेना है। धनुष्यबाण चुनाव चिन्ह और शिवसेना का नाम एकनाथ शिंदे जीके पास ही रहेगा।
विधान परिषद सदस्य @ShreeBharatiya जी यांची प्रदेश ‘महाविजय २०२४’ या अभियानासाठी प्रदेश संयोजक म्हणून नियुक्ती केली. त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
@BJP4Maharashtra@tushar_bhartiya
भारत मातेचा सुपुत्र
कर्मयोगी जोमदार विचारवंत
आणि भारताचे यशस्वी पंतप्रधान
श्री @narendramodi जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ��🦁👑🚩🙏
#HappyBirthdayModiji
भारत देशाच्या राष्ट्रपती पदी आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन🙏💐...
#राष्ट्रपती#PresidentialElections2022
आधुनिक भारताचे शिल्पकार,आमचे नेते,मार्गदर्शक,प्रेरणास्थान,विकासाचा झंझावात केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या अनेकानेक उत्तम शुभेच्छा
आपण दीर्घायु होवो व आपल्या हातून अशीच भारतमातेची सेवा घडो हीच प्रार्थना🙏🏻💐
@nitin_gadkari@Dev_Fadnavis@PMOIndia