Bappa came along for the journey! A sweet little moment on the flight, as the cabin crew welcomed Ganpati with a smile. Sometimes, it’s these simple moments that make a journey feel extra special.
*लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळांचे, भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळावर वडिलकिचं छत्र.*
*भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती दुर्घटनाग्रस्त होऊन दोन गणेशभक्तांच्या दूर्दैवी मृत्यूमुळे मंडळावर शोककळा.*
*भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे 11 लाख रुपयांचा मदत नीधी.*
*तर भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे दिवंगत सचिव संकेत नेवशे आणि दिवंगत ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून 5 लाख रुपयांची मदत नीधी जाहीर.*
#lalbaugcharaja
فيديو يحبس الأنفاس! لقطات من كاميرا مراقبة توثق لحظة خروج طفل رضيع يزحف نحو الشارع دون انتباه أحد، لكن رد فعل الكلب الذكي والبطولي أنقذ الموقف في الثواني الأخيرة قبل وصول الأب. سبحان الله على غريزة الحماية والوفاء في هذه الكائنات! ❤️👇
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे.
लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. मंगळवार दि. 24 फेब्रुवार 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता लालबागचा राजा प्रभोधिनी, मुन्सिपल शाळा, पेरूचाळ कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई 400 012 येथे होणार आहे.
सदरचे उद्घाटन सोहळ्याचे ॲानलाईन थेट प्रसारण मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि मोबाईल अँप या समाजमाध्यमांवर पाहता येईल.
यूट्यूब चॅनल:
https://t.co/GxhVKGeh89
फेसबुक पेज:
https://t.co/H12Gdxgn76
इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://t.co/yk9rAyitAH
ट्विटर (X) अकाऊंट:
https://t.co/XIJAPTpDli
वेबसाइट:
https://t.co/RWtzrYqAIR
Android and iOS App : Lalbaugcharaja
#lalbaugcharaja
दिल्ली पुलिस ने बता दिया है कि घबराने की कोई जरूरत नहीं है,
पिछले वर्षों की तुलना में जितने लोग गायब हो रहे थे, उससे ज्यादा नहीं गायब हो रहे हैं।
हम लोग फालतू में ही घबरा रहे थे।
बस उतने ही तो गायब हो रहे हैं जितने पहले होते थे।
थैंक यू दिल्ली पुलिस।