प्रत्येक जागा रफी साहेबांच्या नंतर आशा ताई यांनी गायलेली इतकी सूक्ष्म आहे पण त्या गाण्याला पूर्णत्व दिलं आशा ताई यांनी..
उपकार आहेत देवाचे आपल्या ला मंगेशकर कुटुंब मिळालं..
🙏
आशा ताई गेल्या...4-5 वर्षे किंवा जास्त होऊन गेली असतील... एका पुण्याच्या चक्कर मध्ये..मी मंग्या राहुल्या कोथरूड ला राहुल्या च्या घरी रात्री दोन च्या पुढे loop मध्ये दिवाना हुवा बादल ऐकत होतो, sorry त्यांना ऐकवत होतो,, अगदी बळजबरी...प्रत्येक जागा रफी साहेबांच्या नंतर आशा ताई
@narendramodi let's be self sufficient by building nuclear power based electricity plants, people will start using electric stove* vehicles, railways, we will become powerful
I absolutely and firmly believe that the origin of life (evolution) was nothing but music i.e. naad brahm ( nada is a sound that resonates and it's the transition from no sound to the sound and after the sound)....
Listen to this link to know what I am talking about....
कालच कुठल्या तरी भंगार हेलिकॉप्टर मधून उतरत असताना अजित दादांची ची क्लिप मी बघितली होतो अन् हाच विचार आला होता की अरे रे शासनाच्या असल्या भंगार हेलिकॉप्टर मध्ये बसायला लागते..., काय होईल हे crash झाले तर..
अन् आज विमान अपघात... हेलिकॉप्टर नाही, तरीपण शंका तीच..गाड्या नवीन असतील
अव्यक्त हे "तुमच्या" साठी असू शकतं काही अधिकारी, व्यक्त करण्यासाठी सक्षम असतात, it may be your inability to express but it may just be possible for maestros to do so easily, आपका अक्षम होना चीजो को अव्यक्त रखता है: Prof shirish
उ अमीर खा साहेब आणि उ बडे गुलाम अली खा यांच्या संगीताचा प्रभाव संपुर्ण भारतीय संगीतावर पडला आहे की तुम्ही कुठलीही नदी पकडा ती त्या दोन महासागरांना जाऊन मिळते.त्यांचे गाणे ऐकलं की सप्तसमुद्र स्नानाचे चे पुण्य मिळते
उस्ताद अमीर खा साहेबांचा यमन हा असाच आहे, त्याचे रूप इतक्या विविध
Your own experience may just be the reflection of the collective universal experience/ तुम्हारा स्वयम् का अनुभव भी वैश्विक अनुभवो का एक रूप हो सकता है / विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले: sant dyaneshvar ( संत ज्ञानेश्वर माऊली)