जगतगुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा!
ज्ञान, भक्ती आणि श्रद्धेचा संदेश देत विठुरायाच्या भेटीकडे निघालेला हा पवित्र प्रवास महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवतो. . . .
पालघर - मनोर रोडवरील वाघोबा घाटात अतिवृष्टीमुळे झाड पडल्याने वाहतूक विस्कळित झाली होती.
सदर माहिती प्राप्त होताच वाहतूक शाखा, पालघरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांचेकडून रोडवर पडलेले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
#Monsoon_Safety
@airtelindia I have requested for Airtel wifi connection. Appointment scheduled for today but now your engineer refused to come for installation. He was also talking rudely I'm disappointed by your service.
📡 आत्मनिर्भर भारत | मान्सून विशेष
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदा मोसमी पाऊस सरासरीच्या ९०% असेल, असा अंदाज वर्तवला आहे. पण हा अंदाज कसा ठरवला जातो? उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळं, पूर यांची पूर्वसूचना कशी दिली जाते?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ आणि IMD पुणे वेधशाळेचे माजी अतिरिक्त महासंचालक, के. एस. होसाळीकर यांच्याकडून डीडी सह्याद्रीच्या आत्मनिर्भर भारत या विशेष कार्यक्रमात
🔗https://t.co/fCVIkIyBMt
@Hosalikar_KS@IMDWeather@Indiametdept@RMC_Mumbai@imdnagpur@ClimateImd
#Monsoon2025 #KSHosalikar #AtmanirbharBharat #PuneWeather #MarathiNews
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीसी) 2026 साठी नामांकन मागविण्यात आली आहेत.
भारतीय मुलांना हे पुरस्कार दिले जातात. नामांकन केवळ https://t.co/j6XDUkSM1Y वरूनच भरता येतील.
स्वयं-नामांकन आणि शिफारसी स्वीकारल्या जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे.
#PMRBP26
रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर मध्ये अंजनवेल तालुक्यात
गोपाळगड नावाचा किल्ला आहे या किल्ल्याचा इतिहास फार मोठा असून महत्त्वाचा आहे
पण इथे एका लांड्या ने कब्जा केला आहे आणि तो म्हणतो की ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे
गोष्ट अशी आहे स्वातंत्र्यपूर्व काळात या किल्ल्यावर इंग्रजांच्या ताबा होता
इंग्रज या किल्यावरील गवत व साफसफाई कंत्राट काढायची
बरेच वर्ष वेगळ्या लोकांना कंत्राट मिळायची
नंतर कंत्राट एक मणियार नावाच्या लांड्या ला जवळपास सलग ४०वर्ष हे कंत्राट मिळालं
नंतर या व्यक्तीने कागदोपत्री नाव लावण्याचा प्रयत्न केला पण दोन वेळा पुरातत्व विभागाने यावर कारवाई करून परत घेतलं पण या व्यक्तीने अधिकृत पद्धतीने परत ताब्यात घेतली आणि अजून ही ती व्यक्ती तिथे आंब्याचा व्यवसाय करत आहे
या व्यक्तीने किल्ल्यातील महत्त्वाचे वास्तू, चौथारा पाडुन आंब्याची झाडे लावली
हा महाराष्ट्र हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच आहे आणि इथला प्रत्येक किल्ला राज्याचा एक दागिना आहे
असे कोणतेही लांडे अशे आपल्या हक्क गाजवू शकत नाही
जास्तीत जास्त शेअर करा
इंधन दरांमध्ये वाढ करण्यात आली असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रत्येकी 3 रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे. ⛽📈
पेट्रोलचा दर ₹94.77 वरून ₹97.77 प्रति लिटर झाला असून डिझेलचा दर ₹87.67 वरून ₹90.67 प्रति लिटरपर्यंत वाढला आहे.
#FuelPrices#PetrolDiesel#India ⛽
'स्टँड-अप इंडिया' योजना हा भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक-वेळचा आधार आहे. या योजनेचा उद्देश महिला तसेच अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मधील व्यक्तींमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा आहे.
या अंतर्गत लाभार्थ्यांना ₹10 लाख ते ₹1 कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
हा व्यवसाय उत्पादन, सेवा, व्यापार, कृषी-संलग्न उपक्रम किंवा अर्जदाराच्या कौशल्य, अनुभव आणि आवडीवर आधारित कोणत्याही कल्पनेवर असू शकतो.
#StandUpIndia #MSMEIndia #SIDBI #BharatA2Z
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील भाषणात जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतील अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांमुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचे आवाहन केले.
त्यांनी सांगितले की देशभक्ती म्हणजे फक्त देशासाठी प्राण देणे नव्हे, तर कठीण काळात जबाबदारीने जगणे आणि देशाप्रती कर्तव्ये पार पाडणे देखील आहे.
#PMModi #Telangana #Hyderabad
पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी मुसंडी!
मतमोजणीच्या ताज्या कलानुसार भाजप २०० पार;
सत्ताधारी तृणमूल, काँग्रेसची पिछेहाट 🇮🇳🗳️📊
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली असून, सुरुवातीच्या कलांनी भाजपला स्पष्ट बहुमताच्या दिशेने नेले आहे.
#WestBengalElection2026 #WestBengalResults
#BJP #TMC