सराईत वीजतार चोरांच्या मुसक्या आवळल्या, २१ गुन्हे उघडकीस; सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.किल्लारी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.
#LaturPolice#CrimeDetection#LocalCrimeBranch
मोटारसायकल चोरी करून स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.
७ गुन्ह्यांचा उलगडाः १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर शहरातील गर्दीच्या ठिकाणांहून मोटारसायकली चोरी करून त्या स्क्रॅपमध्ये रूपांतरित करणाऱ्या टोळीचा गांधी चौक पोलिसांनी पर्दाफाश केला.
लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत.
औसा येथील 'अपघात रेड झोन'ची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी !
तुळजापूर-नागपूर राष्ट्र��य महामार्गावरील वारंवार घडणाऱ्या अपघातांची दखल घेत लातूर पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधितांना उपाययोजनांचे निर्देश त्यांनी दिले.
लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत !
वा��न कौशल्य चाचणीकरीता गैरहजर उमेदवारांकरीता सुचना..
गैरहजर/अनुपस्थित उमेदवारांना याव्दारे सुचित करण्यात येते की, आपणास या आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५" वाहन कौशल्य चाचणी " करीता दि.०७.०३.२०२६ रोजी एक वेळेस अंतिम व शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सराईत झोपडपट्टी गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध. छत्रपती संभाजीनगरच्या हसूल मध्यवर्ती कारागृहात केली रवानगी..
लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांना सुरक्षितता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पोलीस दलाकडून कारवाई.
लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत !
#LaturPolice
मरा���ी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या माय मराठीचा गोडवा कायम टिकून रहावा, याच सदिच्छा!
प्रसिद्ध कवी, नाटककार आणि कथाकार कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#मराठी_भाषा_गौरव_दिन
घरफोडीचा गुन्हा अवघ्या तीन तासांत उघड; दागिने हस्तगत..आईच्या घराचा कडी-कोंडा तोडून ९ तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मुलास पोलिसांनी तीन तासात ताब���यात घेत दागिने हस्तगत केले.अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे लातूर ग्रामीण ची कारवाई.
"शेतीच्या वादातून लहान भावाकडून मोठ्याचा खून."
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे निर्देशांवर व मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या व कासारशिरसी पोलिसांनी या खुनाचा छडा लावला.
लातूर पोलीस सदैव आपल्���ा सेवेत !
#LaturPolice
#CrimeFreeSociety
"मानवता हीच ईश्वरसेवा"
#राष्ट्रसंत गाडगे महाराज
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र विचारांना आणि समाजसेवेच्या कार्याला लातूर पोलीस दलाकडून विनम्र अभिवादन.
लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत !
#LaturPolice#गाडगेमहाराज#CrimeFreeSociety#festival
ट्युशन एरियात लातूर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन..
मोटार वाहन कायद्याच्या ८६ केसेस दाखल; ७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई.
पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या आदेशाने लातूर पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जात आहे.
लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत !
#CrimeFreeSociety