त्याच्या प्रवासात येणार्या माणसाची अवकात नसते प्रेम करायची..माणूस म्हणतो प्रेम वगैर काही नसत.. तस नसत दोस्त समोर��ा जर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत असेल ना..तर ते स्विकारून आपल्यालाही तितकच त्याच्यावर प्रेम करता आल पहिजे..तरच ते नात पवित्र राहत..❤️
#पवित्र_प्रेम..✨❣️
एखाद्याला जर तुम्हाला importance द्यायचाच नसेल तर दिवसरात्र त्या व्यक्तीच्या नावाने गळे काढून/गरळ ओकून काहीएक फरक पडत न���तो कारण शब्दांनी एकदा पातळी सोडली की उरलासुरला आदरही संपून जातो. त्या व्यक्तीशी बोलणं तर दूर पण त्यांच्याशी आयुष्यात परत कधी संबंध ठेवणं नकोसं वाटतं 🙏���🙂↔️
पुढच्या जन्मी माझी आई माझ्या पोटी माझी मुलगी म्हणून ��न्माला आली तरी मी एवढं तिला देऊ शकणार नाही तेवढं अडाणी आईनं या जन्मात दिलं... या मातृत्वाच्या प्रेमाच्या परतफेडीसाठी एक जन्म भगवंतांला उधार मागावा म्हणतो....
मातृत्वाचा दिवस आज...
#mother
#DARK🖤
आईची व्याख्या ही तिच्या शिकण्यावर किंवा वागण्यावर कधीच ठरवता येत नाही, कारण ती मुळात एका निस्वार्थी अस्तित्वाचं नाव आहे. जगाच्या दृष्टीने ती कशीही असली, तरी आपल्या मुलांसाठी ती मायेचा ���खंड पाझर आणि कुटुंबाचा भक्कम आधार असते. +