Thread 🪡
“डोळे आणि कान उघडे ठेवून देशाच्या लांबी-रुंदीचा दौरा करा, पण तोंड बंद ठेवा” हा सल्ला गांधीजींना गोपाळ कृष्ण गोखले यांनी दिला होता. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यावर - यात्रेला जाऊन तो भारत, तेथील लोक, संस्कृती, आव्हाने आणि आकांक्षा याबद्दल अशा प्रकारे शिकेल.👇
@Sundarspeak57@Shekharcoool5@rajuparulekar सुंदर भाऊ काहीपण बोलू नका अण्णाला expose पण राजू सरानीच केलं आहे..
आणि राहिला विषय दादा गेले तेव्हा केल त्या ट्विटचा त्या ट्विटशी मी ही सहमत नाही!
हिन्दी प्रदेशों में मराठी का वैकल्पिक शिक्षण होना चाहिए, इससे हिन्दी का विस्तार होगा। उसके शब्द परिवार का संसार बड़ा होगा। कोई ज़रूरी नहीं कि स्कूल के कोर्स पर ही सारा भार लाद दिया जाए, लोग भी आगे आएँ और मराठी सीखें। मराठी के कई शब्द तकनीकी रुप से कहीं ज़्यादा सटीक है���। अवधारणाओं क��� ठीक से व्यक्त करते हैं। वैसे भी महाराष्ट्र के लोग पर्याप्त हिंदी बोलते हैं। हिन्दी के प्रति उनका दुराव नहीं रहा, उनकी ज़मीन से हिन्दी को बड़ा आसमान मिला है। हिन्दी को अनिवार्य करने की राजनीति वहां ले जाने की कोई ज़रूरत नहीं थी। दक्षिण के सहयोगियों से हिन्दी के पक्ष में भाषण दिलाने से कुछ नहीं होगा और न ही हिन्दी में मेडिकल की पढ़ाई के नाम पर दस करोड़ रुपये फूंकने से हिन्दी का भला होगा। मरा���ी एक समृद्ध और सशक्त भाषा है। इसके साथ नीतियों और बहुमत के दम पर खिलवाड़ नहीं करना चाहिए। ऐसा करने से ही भाषाओं को लेकर टकराव बढ़ता है। भाषा के नाम पर क्या लड़ना या लड़वाना। उस राजनीति का हश्र सब देख चुके हैं। हिन्दी हाथ मिलाने वाली भाषा है। पंजा लड़ाने वाली नहीं। बीेजेपी को इतना समझना चाहिए।
இந்தித் திணிப்பை முறியடிக்க திராவிட முன்னேற்றக் கழகமும், தமிழ்நாட்டு மக்களும் தலைமுறை தலைமுறையாக நடத்திவரும் மொழி உரிமைப் போர், மாநில எல்லைகளைக் கடந்து இப்போது மராட்டியத்தில் போராட்டச் சூறாவளியாகச் சுழன்றடித்துக் கொண்டிருக்கிறது.
தமிழ்நாட்ட���ப் பள்ளிகளில் மூன்றாவது மொழியாக இந்தியைக் கற்பித்தால்தான் நிதியை ஒதுக்குவோம் என்று சட்டத்துக்குப் புறம்பாகவும் அராஜகமாகவும் நடந்துகொள்ளும் பாஜக, தாங்கள் ஆட்சி செய்யும் மகாராஷ்டிராவில் மக்கள் எழுச்சிக்கு அஞ்சி இரண்டாம் முறையாகப் பின்வாங்கி இருக்கிறார்கள்.
இந்தித் திணிப்புக்கு எதிராகச் சகோதரர் #UddhavThackeray அவர்கள் தலைமையில் இன்று மும்பையில் நடந்த வெற்ற��க் கொண்டாட்டப் பேரணியின் எழுச்சியும், உரை வீச்சும் மிகுந்த உற்சாகம் தருகிறது.
"உத்தர பிரதேசத்திலும் ராஜஸ்தானிலும் கற்பிக்கப்படும் மூன்றாம் மொழி என்ன?" என்றும், "இந்தி பேசும் மாநிலங்கள் பின்தங்கி இருக்கின்றன - இந்தி பேசாத முன்னேறிய மாநிலங்களின் மக்கள் மீது ஏன் இந்தியைத் திணிக்கிறீர்கள்?" என்றும் திரு. #RajThackeray அவர்கள் எழுப்பிய கேள்விகளுக்கு, இந்தியையும் சமஸ்கிருதத்தையும் வளர��ப்பதையே முழுநேர முன்னுரிமையாக வைத்திருக்கிற ஒன்றிய அரசிடம் எந்த பதிலும் இருக்காது என்பதை நன்றாக அறிவேன்.
மும்மொழிக் கொள்கை என்ற பெயரில் இந்தி - சமஸ்கிருதத்தைத் திணிக்கும் புதிய கல்விக் கொள்கையை ஏற்றுக் கொண்டால் மட்டுமே ஒருங்கிணைந்த கல்வித் திட்ட (சமக்ர சிக்ஷா அபியான்) நிதி ரூ.2,152 கோடியை விடுவிப்போம் என்று தமிழ்நாட்டைப் பழிவாங்கும் போக்கை ஒன்றிய அரசு மாற்றிக் கொள்ளுமா? தம���ழ்நாட்டுப் பள்ளிக் குழந்தைகளின் கல்விக்காகச் சட்டப்பூர்வமாக வழங்க வே��்டிய நிதியை உடனே விடுவிக்குமா?
இந்தி ஆதிக்கத்துக்கு எதிராகத் தமிழ்நாட்டு மக்கள் நடத்திவரும் போராட்டம் உணர்வுமயமானது மட்டுமல்ல, அறிவுப்பூர்வமானது! தர்க்கப்பூர்வமானது! இந்தியாவின் பன்மைக் கலாசாரத்தை பாதுகாப்பதற்கானது! வெறுப்பின்பாற்பட்டது அல்ல!
இந்தித் திணிப்பால் ஏராளமான இந்திய மொழிகள் அழிந்த வரலாற்றை அறியாமலும், இந்தியாவை இந்தி நாடாக்கும் செயல்திட்டத்தைப் புரிந்து��ொள்ளாமலும், "இந்தி படித்தால் வேலை கிடைக்கும்" என்ற பசப்பு வார்த்தைகளைக் கிளிப்பிள்ளைகளைப் போல ஒப்பித்துக் கொண்டிருக்கும் இங்குள்ள அப்பாவிகள் சிலர், இனியாவது திருந்த வேண்டும். மராட்டியத்தின் எழுச்சி அவர்களின் அறிவுக் கண்களைத் திறக்கும்!
தமிழுக்கு நிதி ஒதுக்கீட்டில் ஓரவஞ்சனை, கீழடி நாகரிகத்தை அங்கீகரிக்க மறுக்கும் ஆணவம் நீடிக்க விட மாட்டோம். தமிழுக்கும் தமிழ்நாட்டுக்கும் பாஜக செய்துவரும் துரோகத்துக்கு பாஜக பரிகாரம் தேட வேண்டும். இல்லையேல், அவர்களுக்கும் அவர்களது புதிய கூட்டாளிகளுக்கும் தமிழ்நாடு மறக்க முடியாத பாடத்தை ��ீண்டுமொருமுறை கற்பிக்கும்!
ஒன்றிணைவோம் வா!
தமிழ்நாடு போராடும்! தமிழ்நாடு வெல்லும்!
#StopHindiImposition
2024 के लोकसभा चुनाव और #Maharashtra विधानसभा चुनाव के बीच छह महीनों के अंतर में BJP नेता #DevendraFadnavis की सीट नागपुर दक्षिण पश्चिम पर 29,219 नए मतदाता जुड़े.
यानी हर रोज लगभग 162 मतदाता. कैसे?
पढ़िए @TweetSumedha & विशाल वैभव की रिपोर्ट.
https://t.co/AlL3CN3Dtq
The spirit of India lies in its unity. Hats off to heroes like Colonel Sofia Qureshi and to the countless Indian Muslims who’ve bravely fought for the nation and showed what we stand for. Jai Hind! 🇮🇳
ह्या पुढे भाजपला डोळे मिटून केले जाणारे मतदान आता बंद.
I know, many RW handles are not going to like this.
पण, स्वतः च्या मतदारांना मूर्ख समजता काय?
१) संपूर्ण भारत एकजुटीने सरकारच्या बाजूने उभा असताना, अचानक अमेरिका येते आणि ceasefire घोषित करते?
आणि आपली sovereignty ??
१
A small thread on Godi media Star Anchors using old videos from 2021 of Israel's Iron Dome. While playing this old video, Shweta Singh of @aajtak claimed that this is the video of the Pakistani air strike that took place a short while ago in Jaisalmer.
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथील वेस्टर्न व्हॅली अर्थात मिनी स्वित्झर्लंड येथे पर्यटनासाठी गेलेल्या नांदेडच्या जोडप्यांनी थरारक अनुभव सांगितला आहे. आमच्या समोरच हा हल्ला झाला. परंतु स्थानिकांनी आम्हाला मदत केल्यामुळे आमचा जीव वाचल्याचं ते म्हणाले.
#pehalgamattack
सांगलीतील पर्यटकांनी सांगितले, ड्रायव्हरने जीव वाचवला..गाईड आणि स्थानिकांनी मदत केली..जेवण दिले..
धर्मांध दहशतवादी बळी घेतात ��ण सामान्य जनता मात्र माणुसकी दाखवते! माणुसकी जिंकलीच पाहिजे! #माणुसकी #pehalgam #Maharashtra
मेजर जनरल (रिटायर्ड) जीडी बख़्शी का गुस्सा और उनके सवाल वाजिब हैं।
उन्होंने कहा👇🏼
• कोरोना में भर्ती नहीं हुई, सेना घटी
• सेना में 1.80 लाख पद खाली हैं
• हम पैसा बचा रहे और ये सब झेल रहे
• ये Idea किस बुद्धिमान का था
• पहाड़, जंगल में लड़ना है तो सेना चाहिए
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.
केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे.
प्रत्येक भाषा ही सुंदरच ���सते आणि त���च्या जडण्याघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते, त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे. अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.
आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत ! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल वि��ेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.
आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही. मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेंव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत.
बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे ह��� सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही.
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी.
प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? नाही ना ? मग ही जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे.
पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा ��दर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत.
माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना ��णि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा ! आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील.
आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो !
आपला नम्र
राज ठाकरे ।