बिटकॉइन माइनिंग ट्रेडिंग पर मेरे सर्टिफिकेट और मेरे पहले पेआउट प्रॉफ़िट के लिए मुझे बधाई 💰 अगर आप सीखने में इंटरेस्टेड हैं तो अभी मुझसे कॉन्टैक्ट करें 💰💰 मैं सबको सिखाऊंगा कि बिटकॉइन कैसे ट्रेड करें 🥰✅
#bitcoin#goodmorning#indiancanada
बिटकॉइन माइनिंग ट्रेडिंग पर मेरे सर्टिफिकेट और मेरे पहले पेआउट प्रॉफ़िट के लिए मुझे बधाई 💰 अगर आप सीखने में इंटरेस्टेड हैं तो अभी मुझसे कॉन्टैक्ट करें 💰💰 मैं सबको सिखाऊंगा कि बिट��ॉइन ���ैसे ट्रेड करें 🥰✅
#bitcoin #goodmorning #indiancanada
#नागपूर येथे #NSUI चे जिल्हाध्यक्ष आयुष नवले आणि प्रदेश महासचिव अर्जिंक्य बहादुरे यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी दोन्ही नेत्यांना त���ेच त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे
गव्हर्नर नक्की पहा
मनोज वाजपेयीने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची उंची दाखवून दिली आहे. भूमिकेतील बारकावे, संयम, संवादफेक आणि पडद्यावरील उपस्थिती यामुळे भारी झाला आहे
���९९० च्या आर्थि�� संकटाच्या पार्श्वभूमीवर उभा राहिलेला हा सिनेमा भारताच्या आर्थिक इतिहासातील एका महत्त्वाच्या टप्प्याची आठवण करून देतो. मात्र, पी व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांमध्ये दिलेले ऐतिहासिक योगदान अधिक विस्ताराने दाखविले असते, तर सिनेमा आणखी प्रभावी झाला असता.
तरीही, आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी लागणारे नेतृत्व, दूरदृष्टी आणि निर्ण��यकता यांचे उत्तम चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते.
इतिहास आणि अर्थकारणात रस असणाऱ्यांनी हा सिनेमा नक्की पाहावा.
@BajpayeeManoj
गव्हर्नर नक्की पहा
मनोज वाजपेयीने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची उंची दाखवून दिली आहे. भूमिकेतील बारकावे, संयम, संवादफेक आणि पडद्यावरील उपस्थिती यामुळे भारी झाला आहे
१९९० च्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर उभा राहिलेला हा सिनेमा भारताच्या आर्थिक इति���ासातील एका महत्त्वाच्या टप्प्याची आठवण करून देतो. मात्र, पी व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांमध्ये दिलेले ऐतिहासिक योगदान अधिक विस्ताराने दाखविले असते, तर सिनेमा आणखी प्रभावी झाला असता.
तरीही, आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी लागणारे नेतृत्व, दूरदृष्टी आणि निर्णायकता यांचे उत्तम चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते.
इतिहास आणि अर्थकारणात रस असणाऱ्यांनी हा सिनेमा नक्की पाहावा.
@BajpayeeManoj
आज #FathersDay निमित्त देशाच्या राष्ट्रपित्यास जळगाव जिल्ह्यातील जामोद येथे अनोखे विलोभनीय शिल्प साकारून मानवंदना देण्यात आली 🙏
व्हिडिओ : वृषभ माहेश्वरी
"दलित पॅन्थर - अधोरेखित सत्य " या अर्जुन डांगळे लिखित पुस्तकाचे भाषांतर डॉ माया पंडित यांनी केले. त्या पुस्तकाचे
' Dalit Panther - the truth underlined ' प्���काशन अलीकडेच झाले.
प्रकाशक : Orient Black Swan @OrientBlackSwan
त्यावेळी केलेल्या माझ्या भाषणाचा पूर्ण ऑडिओ येथे देत आहे. जरूर ऐका , शेअर करा.
सोबत दिनकर गांगल व पी साईनाथ @PSainath_org यांचीही भाषणे झाली. ती अपलोड झाल्यावर पुन्हा शेयर करेनच .
Speech for publication of ‘Dalit Panther-an underlined truth’ https://t.co/B2B5ExZZMa via @YouTube
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक श्री. श्रीनिवास बिक्कड यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉
आपल्या शब्दांना अधिक ताकद, कार्याला अधिक उंची आणि आयुष्याला उत्तम आरोग्य व भरभराट लाभो, हीच सदिच्छा!
@ShrinivasBikkad
I wrote to @RahulGandhi once. Just after he became MP. Fairly long. He took the time to reply. Matter of fact, crisp. It is my great regret that I have misplaced the letter. It's kept in such a safe corner in my home that I just cannot find it.
#HappyBirthdayRahulGandhi
1/n