@akashshirke11@Sonalimumbai1 हो देशाचा गृहमंत्री तिथे गेला कारण तिथे सर्व शांतीदूत आहेत , त्यांनी हिंदूंच जगण अवघड केलंय... हिंदूंच्या मनात जोश निर्माण करण्यासाठी गेले होते... तुम्ही 2 वर्ष घरात बसून होतात.. आता सत्तागेल्यावर लागले सैरा वैरा धावायला...
@akashshirke11@Sonalimumbai1 by the way , बंगाल मध्ये भाजप नावाला सुद्धा नव्हता.. आता क्रमांक 2 चा पक्ष झाला आहे ... 78 आमदार निवडून आले आहेत... तुमच्या UT चे गोव्यात ,UP मध्ये सर्व उमेदवारांचे deposit जप्त झालय हे विसरू नका...
@akashshirke11@Sonalimumbai1 भाजपने दंगली घडवल्या असत्या तर तुमचे UT गप्प बसले असते का ? भाजपा च्या एकतरी माणसावर FIR का नाही दाखल केला मग ? कंगना नुसतं बोलली तर तिच घर पाडणारे UT... दंगल केली असती तर गप्प बसले असते का ?
@akashshirke11@Sonalimumbai1 एकदा सहकुटुंब राहून दाखव 6 महिने केरळ हैदाराबाद बंगाल मध्ये मग सांग मला... मी कामानिमित्त कायम भरातभर फिरत असतो... उगीच वाद घालायचा म्हणून घालत नाही.. नक्की शिर्के आडनाव आहे का शांतीदूताच फेक a/c आहे असा संशय येतोय मला
@akashshirke11@Sonalimumbai1 मोदी आहेत म्हणून वाचलो आपण... नाहीतर इस्लामीकरण करून ठेवलच आहे काँग्रेस ,ममता व काम्युनिस्ट ने.. जरा बंगाल , केरळ ,हैदाराबाद ला जाऊन पाहा... मग् भाजपच्या नावाने शंख करा
@akashshirke11@Sonalimumbai1 धर्माच्या नावावर आग लावली ? कोणी ? भाजपने ? अरे त्या वाझे ला का घेतला पुन्हा पोलिसात ?100कोटी खंडणी मध्ये तुमचा वाटा किती ? अंबानी च्या घरासमोर जिलेटीन काड्या का ठेवल्या तुमच्या वाझे ने ? ह्याची उत्तरे द्या
@akashshirke11@Sonalimumbai1 बोलले होते ना पण त्यापेक्षा त्यांचं हे विधान की जर सेना काँग्रेस बरोबर गेली तर दुकान बंद करेन ... हे जास्त गांभीर्याने घ्या... काय काम केल UT ने मराठी लोकांकरता एकदा सांगा ना.. माझ अज्ञान दूर होईल
@akashshirke11@Sonalimumbai1 बाळासाहेबांचं वाक्य आहे की पवार जरी मित्र असला तरी त्याची नियत योग्य नाही... दर वेळी अर्थसंकल्पात सेनेला 50हजार कोटी आणि भ्रष्ट वादी ला 2 लाख कोटी... डोळे उघडा बघा नीट...
@akashshirke11@Sonalimumbai1 अहो जे युपी , बिहारी आले ते कष्ट करून मोठे झाले... तुम्ही फक्त राजकारण करून ईमले बांधले.. काही व्यवसाय न करता...सोमय्या व कंभोज चा व्यवसाय आहे... खन्डणी गोळा करुंन नाही... मी ही मराठी आहे... बाळासाहेब म्हणाले होते ना की जर सेना काँग्रेस बरोबर गेली तर दुकान बंद करेन...
@akashshirke11@Sonalimumbai1 अगदीच निर्बुद्ध आहेस यार तु.... बाळासाहेबाच्या विचाराची वाट लावली , काहीही उदयोग न करता मातोश्री चे 7 मजले कसे उभे राहातात ,? भारी गाड्या कशा येतात ? मराठी माणूस आठवतो फक्त निवडणुकी पूरता... थोडी तरी अक्कल लावा रे भाजपाला नाव ठेवायच्या आधी
@nitin_gadkari@akshaykumar अरे गडकऱ्या , पुणे मुंबई टोल केव्हा बंद करणार ते सांग... उघड उघड भ्रष्टाचार सुरु आहे.. काहीही झाल की सर्वसामान्य नागरिकांना दंड लावण सोडून दे.. तुझ्या खात्यातील माणसाना शिस्त लाव , रस्ते चांगले व सुरक्षीत कर.. जिथे तिथे पैसे उकळू नको व पोलीसांना अजून एक कुरण् देऊ नकोस
@rajrajsi पुणे मुंबई express way चा सर्व खर्च केव्हाच वसुल झाला आहे ,2017 साली... आता 2022 संपत आले तरीही टोल वसुली सुरूच आहे.. हा उघड उघड भ्रष्टाचार आहे.. गडकरी फक्त गोडबोल्या आहे.. कोर्ट सुद्धा मॅनेज केल आहे.. सुमोटो कारवाई का करत नाही कोर्ट ? सगळेच भिकारचोट आहेत
@prasadvedpathak ह्या सर्व कंपन्या काँग्रेस च्या काळात शेअर बाजारात लिस्ट झाल्या... air india हे पैसे खायचं कुरण होत .. प्रफुल पटेल ला विचार... आमच्या tax च्या पैशातून किती दिवस उधळपट्टी करणार ? एअरइंडिया चे सगळे व्यस्त स्लॉट्स जेट एअर ला कितीला विकले ? त्यामुळे airindia लॉस मध्ये गेली...
@prasadvedpathak येड...व्या... देश कोणाला विकला रे ? भाड्या आपल्याच लोकांना शेअर्स मिळाले ना... SBI ,.BOB,Canara bank, BOI, PNB,ONGC, HPCL,BPCL, BHEL, HINDZINC, VEDL ह्या कंपन्याचे शेअर्स आले तेव्हा त्या विकल्या अस म्हणायचं का ? माठ आहेस अगदीच