Despite showing medical documents, the sick memo was not issued. I was repeatedly asked for proof. In desperation, I pulled down my trousers to show my surgical wound so that he could understand the seriousness of my condition," the railway staff told.
मध्य प्रदेशातील📍 दामोह येथे 58 वर्षीय "गुड्डा पटेल" नावाच्या एका व्यक्तीला अलीकडेच १६ वर्षांच्या "भरत विश्वकर्मा" या मुलाची हातोडी डोक्यात मारून हत्या केल्याच्या आणि नंतर मृताच्या मेंदूचे काही भाग खाण्याचा प्रयत्न करणे आणि त्याचे रक्त पिणे यासह नरभक्षणाचे कृत्य केल्याच्या,
आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
A man 58 Years old named "Gudda Patel" was recently arrested in Damoh, Madhya Pradesh, for allegedly murdering a 16-year-old boy, "Bharat Vishwakarma", and then engaging in acts of cannibalism,
फेब्रुवारी २०२६ मध्ये शिमला📍येथील चमियाना, येथील अटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सुपर स्पेशालिटीज (AIMSS) जवळ एका भटक्या श्वानाने शस्त्रक्रिये मध्ये कापलेला मानवी पाय घेऊन जाताना व्हिडिओ मध्ये कैद झाला होता. ६१ वर्षीय रुग्णाच्या शस्त्रक्रियेतील हा अवयव रुग्णालयाच्या उघड्या,
सुविधा नसलेल्या स्टोअररूममधून भटक्या श्वानाने बाहेर आणला, ज्यामुळे AIMSS मधील प्रशासनाने चौकशी आणि निष्काळजीपणाबद्दल संबधित अधिकारी आणि कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पुण्यातील📍(मुंढवा रोड) साई केअर रुग्णालयात पोटातील गाठी काढण्याऐवजी डॉक्टरांनी महिलेचे गर्भाशय (Hysterectomy) काढल्याची धक्कादायक घटना १५ सप्टेंबर २०२५ रोजी घडली आहे. तक्रारदार महिलेने केवळ गाठ काढण्यास संमती दिली होती, तरीही परवानगीशिवाय गर्भाशय काढल्याप्रकरणी डॉक्टरांविरोधात,
मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साई केअर हॉस्पिटलचे डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहजी, डॉ. निहाल शरोख, डॉ. शेहजाद शोख आणि सूरज कांबळे यांच्यावर भारतीय न्याय दंड संहिता १२५ (ब), ३ (५) अन्वये ग्न्ह दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने हडपसरमधील,
भाचीने स्वतःच्या काका विरुद्ध POCSO अंतर्गत केला गुन्हा नोंद, नंतर मुंबई उच्च न्यायालयाने काकांकडून, भाचीला Apple MacBook देण्याच्या दिलेल्या आदेशा नंतर, गुन्हा गैर-समाजातून दाखल झाला असून FIR रद्द होणे बाबत याचिकाकर्ते आणि पीडितेच्या वकीलांनी न्यायालयात केली मागणी.