अपनी मातृभक्ति, प्रजाप्रेम, दृढ़ संकल्पित स्वभाव से हिंदवी स्वराज्य की स्थापना करने वाले हृदयविराजित छत्रपति शिवाजी महाराजजी के राज्याभिषेक दिवस की सभी भारतवासियों को हार्दिक बधाई।
#Shivrajyabhishek
कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्र सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. परंतु इतर आजार असलेल्या रुग्णांचे भयंकर हाल होत आहेत यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.