सध्या जगात सर्वात तरुण देश आपला हिंदुस्थान आहे, ना अमेरिका, ना जपान. एका निर्णायक टप्प्यांवर देश आहे. माझी श्री. नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे कि, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या ��पेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या... तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या. पण आपला देश भलत्याच मुद्द्यांमध्ये भरकटला तर मात्र निराशेने ह्या देशात अराजक येईल.
#मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally
@ViCustomerCare its so irritating that i don't have access to the internet from morning and not able to use and work. the internet doesn't work a bit, we literally hace 4 vadafone connection and none of them works. what is the issue ?