After watching this video and post , tell me: wasn’t this essentially an internal RSS family drama?
If @RahulGandhi had not intervened, wouldn’t the ruling party and the opposition have effectively become indistinguishable?
And didn’t Kejriwal once again play a role in shielding the Modi government from public anger?
Was I really wrong in trying to protect my country and the Constitution from RSS through my analysis ?
Stop trying to change your life.
Change the next ten minutes.
Most people are defeated by the size of the goal.
Get fit.
Write a book.
Build a business.
Fix my life.
Your brain hears it as a mountain and quietly chooses comfort instead.
Shrink the mountain.
Don't exercise for an hour.
Walk for ten minutes.
Don't read a book.
Read one page.
Don't aim to become a different person.
Become 1% better than you were ten minutes ago.
Success is built through ordinary moments repeated so often that they become your identity.
The next ten minutes won't change your life.
But they will change the person who is living it.
And eventually, that changes everything.
#MindsetShift
५ जून.
वार्षिक पर्यावरण दिन.
फोटो काढा.
झाडाला पाणी घाला.
सेल्फी घ्या.
हॅशटॅग टाका.
"सेव्ह अर्थ."
काम संपले.
उद्या पुन्हा प्लास्टिक.
पुन्हा धूर.
पुन्हा उधळपट्टी.
पुन्हा पर्यावरणाची हत्या.
मानवजात फार शहाणी झाली म्हणे.
इतकी शहाणी की स्वतः बसलेल्या फांदीवरच करवत चालवते.
इतकी शहाणी की लाखो वर्षांत तयार झालेले जंगल काही दिवसांत साफ करते.
इतकी शहाणी की भूमिगत इंधन जाळून वातावरणात कार्बन डायऑक्साइडचा मारा करते.
इतकी शहाणी की स्वतःच्या मुलांच्या भविष्यावर कर्ज काढते.
आणि त्याला विकास म्हणते.
निसर्गाचा हिशेब असतो.
तो निवडणुकीच्या घोषणापत्रासारखा नसतो.
खोटा नसतो.
तो काटेकोर असतो.
तुम्ही जितके काढाल तितके भरावे लागते.
नाही भरले?
व्याज लागते.
दुष्काळाच्या रूपाने.
पूराच्या रूपाने.
उष्णतेच्या लाटांच्या रूपाने.
वादळांच्या रूपाने.
पीकहानीच्या रूपाने.
आज जगातील वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची पातळी ४२० पीपीएमपेक्षा जास्त आहे.
औद्योगिक क्रांतीपूर्वी म्हणजे फक्त २०० वर्षापूर्वी ती सुमारे २८० पीपीएम होती.
म्हणजे मानवाने वातावरणाची रासायनिक रचना बदलली आहे.
होय.
संपूर्ण ग्रहाची.
इतका मोठा उद्योग.
इतकी मोठी मूर्खता.
आणि इतका मोठा अहंकार.
दरवर्षी अब्जावधी टन हरितगृह वायू.
दरवर्षी लाखो हेक्टर जंगलांचा नाश.
दरवर्षी महासागरात कोट्यवधी टन प्लास्टिक.
आणि दरवर्षी भाषणे.
परिसंवाद.
घोषणा.
शपथा.
ठराव.
कागद.
फोटो.
टाळ्या.
"आम्ही पृथ्वी वाचवू."
कोण वाचवणार?
तीच माणसे?
जी एसीशिवाय जगू शकत नाहीत?
जी दोन किलोमीटरसाठी गाडी काढतात?
जी वापरा आणि फेका संस्कृतीत रमली आहेत?
जी विकासाचे मोजमाप फक्त उपभोगाने करतात?
पृथ्वीला तुमची गरज नाही.
तिला तुमच्या घोषणांचीही गरज नाही.
तिने डायनासोर पाहिले आहेत.
हिमयुगे पाहिली आहेत.
उल्कापात पाहिले आहेत.
ती टिकेल.
प्रश्न पृथ्वीचा नाही.
प्रश्न तुमचा आहे.
तुमच्या मुलांचा आहे.
तुमच्या नातवंडांचा आहे.
काही लोक अजूनही हवामान बदल नाकारतात.
विज्ञान नाकारतात.
डेटा नाकारतात.
संशोधन नाकारतात.
आणि स्वतःला राष्ट्ररक्षक म्हणवतात.
जणू गुरुत्वाकर्षण मतदानाने बदलणार आहे.
जणू कार्बन डायऑक्साइड पक्षनिष्ठा बघून उष्णता अडकवते.
जणू वातावरणाला व्हॉट्सअॅप विद्यापीठाची पदवी आहे.
खरे पर्यावरणप्रेम म्हणजे काय?
फलक नाही.
मिरवणूक नाही.
उपदेश नाही.
तर नियोजन.
शहरे अशी की चालत जाता येईल.
वाहतूक अशी की खाजगी वाहनांची गरज कमी होईल.
इमारती अशा की ऊर्जा कमी लागेल.
उद्योग असे की संसाधनांचा अपव्यय होणार नाही.
शेती अशी की माती जिवंत राहील.
अर्थव्यवस्था अशी की निसर्गाला लुटण्याऐवजी त्याच्याशी भागीदारी करेल.
आणि हो.
नेते निवडताना देखील विचार करा.
विज्ञान समजणारे.
पुराव्यावर विश्वास ठेवणारे.
दीर्घकालीन विचार करणारे.
पर्यावरण हा शत्रू नसून जीवनाचा पाया आहे हे मानणारे.
ढोंगी घोषणाबाज नव्हे.
ज्ञानद्वेषी नव्हे.
भविष्य गहाण ठेवून वर्तमानाची आतषबाजी करणारे नव्हे.
पर्यावरण दिन?
ठीक आहे.
साजरा करा.
पण एक दिवस पुरेसा नाही.
कारण प्रदूषण एक दिवसाचे नसते.
कारण हवामान बदल एक दिवसाचा नसतो.
कारण जंगलतोड एक दिवसाची नसते.
कारण संकट वर्षभर असते.
प्रत्येक तास.
प्रत्येक मिनिट.
प्रत्येक क्षण.
कारण पृथ्वीची घड्याळे चालू आहेत.
निसर्ग बिल पाठवत आहे.
आणि उशीर शुल्क वाढत चालले आहे.
दररोज.
दरमिनिटाला.
दरश्वासाला.
म्हणून वार्षिक पर्यावरण दिन नव्हे,
प्रत्येक क्षण हा पर्यावरण रक्षण क्षण म्हणून जगा
स्वतःसहीत सर्व जीवसृष्टीचे रक्षण क्षण म्हणून जबाबदारीने वागा!!
-महेश झगडे.
Fake News by Anjana Om Kashyap.
When a student from Galgotias University asked @anjanaomkashyap, Have you ever shared misinformation on National TV.
She says, No! Never. (2024)
One of the most underrated, yet most important parts of being in a healthy relationship is keeping your partner updated. It’s not about being clingy or controlling it’s about respect, effort, and consideration. When someone truly cares about you, they naturally want to know how you're doing, if you're okay, where your head is at, and what's going on in your world.
Being "busy" is understandable life gets hectic. But taking 30 seconds to send a simple message like "Hey babe, I’m swamped but I’ll call you as soon as I can" is not hard. It’s not about constant textway it’s about not letting your partner sit around overthinking, feeling ignored, or unimportant. You don't know what silent battles they may be facing while waiting hours for a message you could've sent in moments.
Updating your partner shows them they matter. It builds trust. It strengthens connection. And most importantly, it reassures them that they are still a priority, even when life gets chaotic.
If you love someone, act like it. A quick update can go a long way.
I have the deepest affection for intellectual conversations. The ability to just sit and talk. About love, about life, about anything, about everything. To sit under the moon with all the time in the world, bound by no obligations, barred by no human limitations. To speak without regret or fear of consequence. To talk for hours and about what's really important in life.