शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे बाद्दल तर बोलायलाही नको अशी परिस्थिती करून ठेवली आहे.
कारण सत्तेसाठी द्वेष, जाहिरातबाजी, खोटेपणा, दडपशाही आणि वोटचोरी सारखे सोपे मार्ग शोधलेत.
भारतावर असलेले आर्थिक संकट हे युद्धामुळे आले असा सांगण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे.
पण ते खरे नाही.
इराण युद्धच्या आधीपासून भारतामधील परदेशी गुंतवणूक, महागाई वा इतर आकडे बघितले तरी समजते की युद्ध फक्त निमित्तमात्र आहे,
यांनी आधीच परिस्थती बिकट करून ठेवली आहे.
चीनची अर्थव्यवस्था आपल्या पाच, साडेपाच पट म्हणजे त्यांची R&D मधली गुंतवणूक भारताच्या अंदाजे २५ पट जास्त आहे.
भारतातील सर्व खाजगी उद्योग R&D मध्ये जितकी गुंतवणूक करतात त्यांच्या एकूण गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक चीनमधील हुआवे ही फक्त एक कंपनी करते.
बाकी, शाळा,
ट्विटरवरती राजेश शर्मा ह्या व्यक्तीचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होताहेत. काही दिवसापूर्वी ह्याने ट्विट केलं होतं की, गाझामधून मुस्लिमांचा सफाया केला हे बरेच झाले त्याशिवाय खरी शांतता नांदणार नाही.
हा विकृत इसम लिटरली इतरांचे मृत्यू एन्जॉय करत होता. नेतान्याहू, विश्वगुरु आणि ट्रम्प
बोलून सज्जड दम देताना खरा कस लागतो!
आपली माणसं अकारण मारली गेल्यावर निषेधाची पिपाणी तर सोमालिया सारखा भुकेकंगाल देशही वाजवू शकतो! पण तो कधी विश्वगुरु असल्याच्या बाता मारत नाही हा फरक आहे!
द्वेषांध युद्धखोरांनी, हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येकाने राहत इंदोरी ह्यांचा
@KapilRavindraJ1 आंदोलनात त्यांनी तुरंगवासही भोगला होता आणि जवाहरलाल नेहरूंना चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्या राजकारणी होत्या. मृणालिनी यांचे पती विक्रम साराभाई यांच्या कुटुंबाशीसुध्दा नेहरूंचा जवळचा संबंध होता.
@KapilRavindraJ1 हा नेहरूंचा फोटो 1948 मध्ये दिल्लीतील 'मानुष्य' या कार्यक्रमानंतर मृणालिनी साराभाईचे अभिनंदन करतानाचा आहे. दिल्लीतील कथकली कार्यक्रमासाठी जवाहरलाल नेहरू गेले होते. मृणालिनीची आई अम्मू स्वामिनाथन एक स्वातंत्र्यसैनिक होत्या, 1942 च्या
असताना, त्याकडे फक्त दुर्लक्षच नाही तर क्लीन चीट देणे,
११. देशातील दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये अक्षरशः युद्ध होणे.
१२. देशातील करोडो नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेणे....
ही फक्त झलक, किमान ५६ उदाहरणं देता येतील.
अशा अनेक गोष्टी देशासाठी अभूतपूर्व आहेत.
दोस्त ए मोदी.... उर्फ माय फ्रेंड डॉलांड च्या सैन्याने परवा ओमान च्या समुद्रामध्ये असलेल्या भारतीय खलाशी असलेल्या व्यापारी टँकर वर मिसाईल ने हल्ला केला आणि त्यावर काम करणाऱ्या भारतीयांचा जीव वाचवला ओमानमधील मुस्लिमांनी.
पण माय फ्रेंड डोलंड च्या विरोधात बोलण्याची काय साधं नाव
फोटोसकट, https://t.co/4tSCNwbxwg चा वापर करत .... खाजगी फंड चालू करणे आणि त्याचा हिशोब न देणे.
९. निवडणुकीच्या आधी लष्करावर, सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा तपास न लागणे, त्यावर मतं मागणे व माजी राज्यपाल पदावरच्या व्यक्तीने सरकारकडे आरोप करत बोट दाखवणे.
१०. चीन सीमेवर कारवाई करत