महाकवी गदिमांचे नातू असून,'गदिमा साहित्य कला अकादमी' व 'गदिमा.कॉम' च्या माध्यमातून गदिमांचे साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
@OzehLaw @rustybrick@JohnMu@googlesearchc Same issue again, temporary url removal not updating from last 5 days,url removal list under processing since then.
साहित्य क्षेत्रात अतिशय नामांकित समजल्या जाणाऱ्या व १४५ वर्षांची परंपरा जपणाऱ्या पुणे येथील 'वसंत व्याख्यानमालेत' काल मी 'गदिमांच्या आठवणी व किस्से' द्रुक-श्राव्य रुपात सादर केले,सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले... https://t.co/25N5xWLudr
'गदिमा जन्मशताब्दी' निमित्त सांस्कृतिक खाते,महाराष्ट्र शासन आयोजित व 'गदिमा साहित्य कला अकादमी' निर्मित "तो राजहंस एक..." हा कार्यक्रम काल रसिक पुणेकरांच्या भरगोस प्रतिसादात पार पडला.श्रीरंग भावे,प्रीती... https://t.co/J1MuBPGBMg
गदिमा जन्मशताब्दी महोत्सवात आज रंगणार
..."गीतरामायण गीत-नाट्य-नृत्य अविष्कार"
सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आयोजित गदिमा जन्मशताब्दी महोत्सवात आज गीतरामायणाचा गीत-नाट्य-नृत्य अविष्कार अनुभवायला... https://t.co/4f9BWQu9Ci
'गदिमा जन्मशताब्दी' निमित्त काल सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र्र शासनाच्या वतीने गदिमा छायाचित्र/रांगोळी/तैलचित्रे/गदिमांच्या वैयक्तिक वस्तू/चित्रपट महोत्सव प्रदर्शनाचे उदघाटन संत साहित्याचे अभ्यासक व संत... https://t.co/NuEzjrQiRI
"गदिमा जन्मशताब्दी महोत्सव" २०१८-२०१९
सस्नेह निमंत्रण 🙏
स्मृतिगंध पर्व - ग.दि.माडगूळकर
(छायाचित्र प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम)
२६ मार्च ते ३० मार्च,पुणे
उदघाटन : आज दि.२६ मार्च सायंकाळी ६.३०... https://t.co/Z4UdBNJjJ7
"गा बाळांनो श्रीरामायण ..... "
..........सुमित्र माडगूळकर
"बाबा,गीतरामायणाचा कार्यक्रम आहे न मला गेलेच पाहिजे.....",हे शब्द आहेत 'वारणा बाल वाद्यवृदां'तील एका चिमुरडीचे,दुर्दैव असे की काही महिन्यांपूर्वी तिच्या आईचे... https://t.co/FYzeJHyL9M
गदिमा स्मारक अपडेट..
स्मार्ट सिटी अंतर्गत गदिमांच्या स्मारकासाठी पुण्यात 'सर्व्हे न. ६९-७०' ही जागा निश्चित करण्यात आली आहे,कोथरूड येथे महात्मा सोसायटी जवळ ही जागा आहे.शहर सुधारणा समितीच्या बैठकीत याला मंजुरी... https://t.co/svXXgZZvPf
'गदिमा साहित्य कला अकादमी' प्रकाशित 'Select Short Stories Of G.D.Madgulkar' या गदिमांच्या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचे काल 'गदिमा पुरस्कार सोहळ्यात' अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा 'अरुणाताई... https://t.co/v5a3Tq4fmn
सस्नेह निमंत्रण🙏
गदिमा पुरस्कार २०१८
गदिमांच्या इंग्रजीत रुपांतरीत कथांच्या पुस्तकाचे प्रकाशन.
१४ डिसेंबर २०१८,सायंकाळी ५ वाजता,टिळक स्मारक मंदिर,पुणे
कार्यक्रमास खूप गर्दी होत असल्याने गदिमा प्रेमींनी संध्याकाळी ४.३० पर्यंत स्थानापन्न व्हावे ही विनंती.
गदिमांच्या कथा आता इंग्रजीमध्ये पण उपलब्ध होणार!,'गदिमा साहित्य कला अकादमी'चा पहिला उपक्रम 'Select Short Stories Of G.D.Madgulkar' चे येत्या 14 डिसेंबर ला प्रकाशन💐
'गदिमा साहित्य कला अकादमी' व 'प्रा.उल्हास बापट'... https://t.co/j27jjjN9Vl
"गीतरामायण हिंदी"
दत्तप्रसाद जोग,गोवेकरा....दोस्त आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है👍,धन्यवाद अनुजाजी इतकी चांगली बातमी दिल्या बद्दल!.
गीतरामायण घडायला सिताकांत लाड या गोवेकरांचा मोठा वाटा होता,आज परत दत्तप्रसाद जोग... https://t.co/TMUo20vtLO
"गदिमान्य".. व "गदिमा-पुल-बाबुजी रांगोळी प्रदर्शन"
गदिमांच्या आठवणी-गाणी-कविता-नृत्याविष्कार-रांगोळी प्रदर्शन
महाराष्ट्र्र शासनाच्या 'पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी' तर्फे आम्ही गदिमांच्या... https://t.co/V5NcTQ35no
गदिमांची 'मातृवंदना' ही सुंदर कविता,सुप्रसिद्ध संगीतकार 'राहुल घोरपडे' यांनी संगीत दिले आहे व ज्येष्ठ पार्श्वगायक 'सुरेश वाडकर' यांनी गायले आहे,माझ्या खास आग्रहाखातर राहुलजींनी ते आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिले... https://t.co/QmJa1LQOGU