आदिशक्ती आई जगदंबेच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो. प्रत्येकाच्या आयुष्यात नवचैतन्य आणि सकारात्मकता निर्माण होवो.
घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🌺
#घटस्थापना#शारदीय_नवरात्रोत्सव
छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ सहकारी, अतुलनीय शौर्य आणि स्वामिनिष्ठेच्या बळावर स्वराज्याच्या इतिहासात आपले नाव अजरामर करणारे पराक्रमी वीर जिवाजी महाले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचा पराक्रम आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा सदैव प्रेरणादायी राहील.
उद्योगक्षेत्रातील अतुलनीय योगदान, साधेपणा आणि समाजाप्रती असलेली निष्ठा यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात अढळ स्थान निर्मा�� करणारे पद्मविभूषण स्व. रतन टाटा यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#RatanTata #Maharashtra
सामाजिक कार्यातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य देत समाजहितासाठी सातत्य���ने कार्य करणाऱ्या मा. उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा झालेला हा सन्मान निश्चितच गौरवास्पद आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या हातून समाजसेवेचे कार्य असेच निरंतर घडत राहो आणि पुढील वाटचालीत आणखी अनेक यशाचे टप्पे गाठता यावेत, यासाठी मनःपूर्वक शुभेच्���ा!
हार्दिक अभिनंदन! 💐
#SunetraPawar #लोकमतसखीसन्मान #हार्दिकअभिनंदन #सामाजिककार्य #सामाजिकबांधिलक��हवे
@SunetraA_Pawar
आज अनंत चतुर्दशीच्या पावन दिवशी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप देण्याचा दिवस.
गणेशोत्सवाच्या या मंगल सांगतेप्रसंगी विघ्नहर्त्याच्या कृपेने सर्व संकटे दूर होऊन समाजात बंधुभाव, एकता आणि आनंद वृद्धिंगत होवो. बळीराजावर आलेली संकटे दूर होऊन महाराष्ट्राच्या प्र��तीला नवी दिशा मिळो आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना. 🌺
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!
माथाडी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, मराठा समाजाच्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहणारे झुंजार नेतृत्व स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे, थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!
शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा त्यांनी दि��ेला संदेश सदैव प्रेरणादायी राहील.!
दिव्य सृजनशीलतेचे प्रतीक आणि वास्तुशिल्पकलेच��� अधिष्ठाता भगवान वि��्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन! 🙏🌸
विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नर��ंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.!
मराठवाडा ��ुक्तिसंग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिक व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!