आज वर्धा येथे वनमहोत्सव लागवड अंतर्गत ‘३०० कोटी वृक्षारोपण�� संकल्पनेच्या अनुषंगाने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाद्वारे वृक्ष लागवड उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व निमशासकीय संस्थांचा सन्मान सोहळा पार पडला.
#वर्धा #वनमहोत्सव #वृक्षारोपण #हरितवर्धा
दुर्गम भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी दि. १९ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान 'सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान'
#सर्पदंश#सर्पदंशजनजागृती#SnakeBiteAwareness
वन, वन्यजीव आणि निसर्गसंपदेचे संरक्षण करताना आपल्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत प्राणांची आहुती देणाऱ्या वन ��ुतात्म्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील.
त्यांच्या शौर्य, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेला शतशः नमन!
राष्ट्रीय वन हुतात्मा दिन | ११ सप्टेंबर
#राष्ट्रीयवनहुतात्मादिन
वन हुतात्मा दिन
राष्ट्रीय वन हुतात्मा दिना निमित्त वनांचे संरक्षण करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा तसेच सेवा बजावत असताना वन वणव्यात होरपळून वन्यजीवांच्या हल्यात अथवा तसेच शिकाऱ्याशी दोन हात करताना जीवाची बाजी लावणाऱ्या वन हुतात्म्यांना आदरांजली
#राष्ट्रीयवनहुतात्मादिन h
विकसित महाराष्ट्र, हरित ���हाराष्ट्र!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाने महसूल विभाग आणि वन विभागाच्या समन्वयातून तयार केलेल्या ‘लँड बँक प्रोजेक्ट 2026’चे उदघाटन केले.
विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल साधत महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाच्या समन्वयातून ‘लँड बँक’ प्रणाली विकसित केली आहे. पर्यायी वनीकरणासाठी आवश्यक असलेल्या अवनत वनजमिनी आणि वनेत्तर जमिनीच�� जिल्हानिहाय माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे पर्यायी वनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळण्यासह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अमलबजावणीतील विलंब कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील एकूण 40,602 हेक्टर जमीन पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गणेश नाईक व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
@narendramodi @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @cbawankule @NaikSpeaks
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
सागवान वृक्षाचे महत्त्व
सागवान (Tectona grandis) हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा पानझडी वनवृक्ष आहे. मजबूत ��� टिकाऊ लाकडासाठी प्रसिद्ध असलेल्या सागवानाला वन्यजीवांसाठी अधिवास निर्माण करण्यासोबतच मृदसंवर्धन आणि कार्बन डायऑक्साइड साठवणुकीतही महत्त्वाची भूमिका आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख वनवृक्ष: धावडा
महाराष्ट्राच्या कोरड्या पानझडी वनांमधील एक महत्त्वाचा आणि अमूल्य ठेवा म्हणजे 'धावडा' वृक्ष! अत्यंत टणक आणि मजबूत लाकडासाठी ओळखला जाणारा आपल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
हिरवे वन, समृद्ध जीवन !
#mahaforest
नागपूरच्या सामाजिक वनिकरण विभागाचा अध्यात्मातून निसर्ग संवर्धनाचा संदेश
श्रावण मासारंभानिमित्त तेलंगखेडी येथील कल्याणेश्वर शिव मंदिरात वन महोत्सवाअंतर्गत वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण���याकरीता बेलाच्या रोपाचे सवलतीच्या दरात वाटप करण्यात आले असून या आगळ्यावेगळ्या
सामाजिक वनिकरण विभाग, नागपूर
यांचे मार्फत श्रावण मासारंभानिमित्त तेलंगखेडी येथील कल्यानेश्वर शिव मंदिरात वन महोत्सवाअंतर्गत वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्याकरीता बेलाच्या रोपाचे सवलतीच्या दरात वाटप करण्यात येत आहे.
ऐन (Terminalia tomentosa) वृक्षाचे महत्त्व
ऐन हा महाराष���ट्रातील महत्त्वाचा पानझडी वनवृक्ष आहे. खोडावरील मगराच्या कातडीसारखी साल हे या वृक्षाचे वैशिष्ट्य आहे. जैवविविधतेला अधिवास व अन्न उपलब्ध करून देण्यासोबतच मृदसंवर्धन, हिरवे आच्छादन वाढविणे आणि कार्बन शोषणातही साल
जनसहभागातून पर्यावरण संवर्धनाला व्यापक चालना देण्याच्या दृष्टीने हरित महाराष्ट्र अभियानातून नाशिक जिल्ह्यात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ५.२९ लाख रोपांची लागवड करण्यात आली.
#पर्यावरण#हरित#महाराष्ट्र#स��वर्धन