Remembering the Legend of Hockey, Major Dhyan Chand on his birth anniversary.
As we celebrate this day as #NationalSportsDay, greetings to all incredible sportspersons. Your dedication, passion, and #Sportsmanship inspire us all.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असो.च्या सदस्य सौ. वर्षा उपाध्ये, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते भास्कर कारकेरा, सचिव राहुल वाघमारे, संयोजन समिती अध्यक्ष सुनील मोरे, सचिव दिपक कदम आदी उपस्थित होते.
मुंबई येथेआयोजित करण्यात आलेल्या 19 व्या कॅडेट स्टेट फेन्सिंग चॅम्पियनशिप 2024-25 स्पर्धेचे उदघाटन @fencingindiafai चे अध्यक्ष आमदार @satejp यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, माजी क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, महाराष्ट्र फेन्सिंग असो. चे सचिव उदय डोंगरे, उपाध्यक्ष प्रकाश काटूळे, कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी,
Happy birthday to Secretary General of Fencing Association of India @rajeevmehtaioa. Wishing you a year filled with joy, success, and all your dreams coming true.
न्यूझीलंड मधील ख्राईस्टचर्च येथे १२ ते १९ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कॉमनवेल्थ कॅडेट व ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभागी भारतीय संघात समावेश असणाऱ्या ��हाराष्ट्रातील गायत्री गोटे, तेजस पाटील, रोहन शहा, गौरी साळुंखे,
अभिमानास्पद क्षण!
रशियातील कजान येथे सुरू असलेल्या ब्रिक्स गेम्स मध्ये भारतीय तलवारबाजी फाईल मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. या संघातील तुषार आहेर, देव नरवाल, आकाश सिंग व बिबिश या खेळाडूंचे व मार्गदर्शक डॉ. उदय डोंगरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
पदकविजेत्या संघात सहभागी असलेल्या वैदेही लोहिया, दीपांशी नेताम,अनिता��ेन व ईशा तसेच उदयवीर सिंग, थोगांबा, भूपेन सिंग व अजय सिंग, संघाचे मार्गदर्शक डॉ. उदय डोंगरे यांचे खूप खूप अभिनंदन.
रशियातील कजान येथे सुरू असलेल्या ब्रिक्स गेम्स मध्ये भारतीय तलवारबाजी फाईल मुलींच्या संघाने तसेच इपी मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.
स्वतंत्र भारतातील पहिले ऑलिम्पिक पद��� ��िजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनानिमित्त सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा
राज्य संघटने���े सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे, राहुल वाघमारे, राजू शिंदे, छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एस पी जवळकर, डॉ. दिनेश वंजारे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते स्वप्निल तांगडे, सागर मगरे, अजय त्रिभुवन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
34 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन भा���तीय फेन्सिंग महासंघ व महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष, माजी गृहराज्यमंत्री मा. आमदार @satejp साहेबा��च्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाले.
स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 31 जिल्ह्यातील साडेचारशे खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक, पंच सहभागी झाले आहेत. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी ज्येष्ठ क्रीडा संघटक गोकुळ तांदळे, महाराष्ट्र फेन्सिंग असो.चे उपाध्यक्ष प्रकाश काटोळे,
याप्रसंगी शिवाजी राजे जाधव (कार्याध्यक्ष), अशोक दुधारे (सल्लागार), डॉ. उदय डोंगरे (सचिव), सुनील कुरंजेकर (उपाध्यक्ष), शोएब मोहम्मद (सहसचिव), डॉ. राकेश तिवारी, अजय सोनटक्के, डॉ. सुधीर कहाते, दिलीप घोडके आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन क्रीडामंत्री मा. ना. @BansodeSpeaks यांच्या हस्ते व महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आमदार @satejp यांच्या प्रमुख उपस्थितीत ���रण्यात आले.
Remembering the Legend of Hockey, Major Dhyan Chand on his birth anniversary.
As we celebrate this day as #NationalSportsDay, greetings to all incredible sportspersons. Your dedication, passion, and #Sportsmanship inspire us all.