सभी यात्रीगण ध्यान दे...
आंतरवली से मुंबई जाने वाली
"समझौता एक्सप्रेस" पटरी से उतर कर डांबरी - डांबरी से गॅलेक्सी हॉस्पिटल की तरफ जा चुकी हैं.
असुविधा के लिये खेद हैं.
गुजरात पोलीस🔥🔥🔥🔥🔥
असा माज उतरवला पाहिजे🔥
परवा आपल्याकडे एक फॉर्च्युनर वाल्याने रील बनवण्यासाठी रस्ता अडवला होता...काय झालं त्याच???काही कारवाई झाली का?
कुणाला माहीत असल्यास सांगा🙏🏻
सावधान धोकादायक परिस्थती निर्माण होऊ शकते.. गव्हर्मेंट कडून व पोलीस स्टेशनकडून यावर बंदी आणली पाहिजे. बांधवानो आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. आपल्या सर्व बंधू-भगिनींना जागृत करा.
चिड़ियाघर में उस वक्त हर किसी की सांसें थम गईं जब लकड़बग्घों के बाड़े में गिरे बच्चे पर अचानक हमला हो गया
एक बेबस माँ की आँखों के सामने उसका जिगर का टुकड़ा अचानक फिसलकर खूंखार लकड़बग्घों के बाड़े में जा गिरा हमला और चीख पुकार मासूम को देखते ही भूखे लकड़बग्घों के पूरे झुंड ने उसे घेर लिया और उस पर जानलेवा हमला कर दिया। लोग डर के मारे रोने लगे और हर तरफ सिर्फ चीखें गूँज रही थीं क्योंकि बच्चे को बचाने का कोई रास्ता नहीं दिख रहा था लकड़बग्घे बच्चे को पूरी तरह अपना शिकार बनाने ही वाले थे कि तभी पूरे चिड़ियाघर में एक ऐसी भयानक दहाड़ गूंजी जिससे धरती हिल गई और सारे लकड़बग्घे डर के मारे थर-थर कांपने लगेचमत्कारी रक्षक पास के बाड़े से एक विशाल बब्बर शेर दीवार लांघकर सीधे लकड़बग्घों के ऊपर बिजली की तरह झपटा। शेर ने खूंखार शिकारियों को खदेड़ दिया और जब तक चिड़ियाघर की रेस्क्यू टीम अंदर आई तब तक वह उस रोते हुए बच्चे के आगे ढाल बनकर खड़ा रहा काल बनकर आए लकड़बग्घों के बीच से खुद जंगल का राजा उस बच्चे के लिए रक्षक बन गया और मासूम को एक खरोंच तक नहीं आने दी
आरोपी ऋतुजा पाटील कोर्टात भावूक ??
@abpmajhatv ही बातमी देताना लाज नाही वाटत का ???
थर्डक्लास हेडर… !!!
या पेपरफुटीमुळे किती मुलांचं आयुष्य फुकट जातं … वर्ष वाया जातं … अनेकजण आत्महत्या करतात … निराश होतात … कधी तरी त्यांचे आणि त्यांच्या घरच्यांचे पण अश्रू बघायला पत्रकारांनी गेलं पाहिजे …
बिनलाज्यासारखी बातमी द्यायची …???
बेशरम …!
दोन महत्वाच्या याद्या -
जाणीवपूर्वक अंगीकाराच्या सवयी -
१. सकाळी लवकर उठा.
२. उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी प्या.
३. दररोज व्यायाम करा.
४. सकाळीच दिवसाचे नियोजन करा.
५. दररोज थोडे तरी वाचा.
६. सभोवतालची अनावश्यक अडगळ दूर करा.
७. झोपण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करा.
८. स्क्रीनसमोर घालवण्याचा वेळ मर्यादित ठेवा.
९. सजगपणे आणि लक्षपूर्वक जेवा.
१०. आपल्या ध्येयांचा नियमित आढावा घ्या.
११. दिवसभरात अधूनमधून विश्रांती घ्या.
१२. दीर्घ श्वसनाचा सराव करा.
१३. कामात आणि जीवनात शिस्तबद्ध व व्यवस्थित राहा.
१४. इतरांशी व्यवहार करताना आवश्यक मर्यादा निश्चित करा.
१५. मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या.
१६. उपयुक्त पॉडकास्ट किंवा ऑडिओबुक ऐका.
१७. आवश्यक असेल तेव्हा ‘नाही’ म्हणायला शिका.
१८. ताजी हवा मिळण्यासाठी घराबाहेर पडा.
१९. आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवा.
२०. परिपूर्णतेच्या मागे न लागता प्रगतीवर लक्ष केंद्रित करा.
सोडायच्या सवयी
१. कामे सतत पुढे ढकलणे.
२. स्वतःची इतरांशी तुलना करणे.
३. प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणे.
४. मनात राग आणि कटुता धरून ठेवणे.
५. गरजेपेक्षा जास्त खाणे किंवा विनाकारण खात राहणे.
६. सतत फोन तपासत राहणे.
७. प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणणे.
८. स्वतःशी नकारात्मक बोलणे.
९. जेवण टाळणे.
१०. एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करणे.
११. कठीण किंवा अप्रिय संवाद टाळणे.
१२. दिवसभर काम करण्यासाठी कॅफिनवर अवलंबून राहणे.
१३. भूतकाळातील चुकांचा सतत विचार करत राहणे.
१४. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींना नियंत्रण मिळवू देणे.
१५. सोशल मीडियावर अतिप्रमाणात वेळ घालवणे.
१६. शरीराला विश्रांतीची गरज असल्याचे संकेत दुर्लक्षित करणे.
१७. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या स्वीकारणे.
१८. गरज असतानाही मदत न मागणे.
१९. भीतीमुळे स्वतःला मागे रोखणे.
२०. स्वतःच्या समस्यांसाठी इतरांना दोष देणे.
अभिजित दिपके मध्ये एका तथाकथित विजयामुळे अहंकार बळावला आहे!
आणि हाच अहंकार त्याला घेऊन बुडणार!
स्वतःची रेष मोठी करत असताना दुसऱ्याची रेष खोडून टाकू नये !
अण्णा हजारेंच्या बद्दल त्याचे असलेले उद्गार, आज एका पोलिसाशी बोलतानाचा त्याचा attitute, सगळच, एक दिवस त्याला अंगलट येणार!
#अहंकार
कॉक्रोच जनता कार्टी ची कार्यकारिणी जाहीर झालीय...यात फक्त एक जण Gen Z आहे...बाकीचे सगळे बापे आहेत😂
आणि महत्त्वाच म्हणजे सगळी कार्यकारिणी आधी आम आदमी पक्षात होती😂
मस्त चुत्या बनवत आहेत पब्लिक ला...
क्या बोलती पब्लिक?
एबीपी माझा चे न्यूज रिपोर्टर निलेश बुधावले वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा संदर्भात खोट्या आणि तथ्यहीन बातम्या प्रसारित करीत आहेत. याबाबतीत एबीपी माझा च्या संपादकांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे.
जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका मांडायची असेल, तेव्हा ती आम्ही स्वतः प्रसारमाध्यमांसमोर मांडू. विनाकारण कोणतेही तथ्य नसलेले तर्क-वितर्क माध्यमांनी लावणे थांबवावे.
खरंतर हिंदूंनी अभिजीत दिपकेचे आभारच मानायला हवेत.सुमित राघवन,स्पृहा जोशी, गिरिजा ओक,या सोज्वळ वाटणाऱ्या लोणकढी चेहऱ्यामागील खरे चेहरे समाजासमोर आले.
विद्यार्थी आंदोलन म्हणजे देशावरील फार मोठे संकट नव्हते,पण एवढ्या छोट्याशा प्रसंगातून अनेकांचे अर्बन नक्षलवादी चेहरे समोर आले.