@mpsc_office Respected mpsc, sir, please declare result of advertisement no.90/2022 , superintendent , education department, sir exam held on 14 August 2025 but result not come yet, please sir
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवाच्या नेमणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
सध्या या पदासाठी लॉबिंग सुरू असल्याच्या बातम्या आहेत.
परंतु या पदावर तज्ञ व ज्यांना संस्थेच्या सर्व कामकाजाची माहिती असेल अशा अनुभवसंपन्न व्यक्तीची नियुक्ती होणे आवश्यक आहे.
लॉबींग करून आलेले लोक संस्थेची प्रतिष्ठा धुळीला मिळवतात – हा आजपर्यंतचा अनुभव आहे.
त्यामुळे या पदावर सनदी अधिकारी किंवा संस्थेतील लायक व्यक्ती यांची नियुक्ती शासनाने करावी, जेणेकरून लोकसेवा आयोगाची प्रतिष्ठा टिकेल.
@CMOMaharashtra@Mpsc_Andolan
#महाराष्ट्रलोकसेवाआयोग #सचिवनेमणूक #पारदर्शकता #MPSC
@mpsc_office वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ (आदिवासी विकास विभाग ) ऑगस्ट 2023 एकूण 8 पदांचे मागणी पत्र आयोगाला प्राप्त झाले तथा sebc अधिनियम 2024 नुसार सुधारित मागणी पत्र सुद्धा प्राप्त झाले आहे. कृपया जाहिरात प्रसिद्ध करावे हि विनंती.
@mpsc_office वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ (आदिवासी विकास विभाग ) ऑगस्ट 2023 एकूण 8 पदांचे मागणी पत्र आयोगाला प्राप्त झाले तथा SEBC अधिनियम 2024 नुसार सुधारित मागणी पत्र सुद्धा प्राप्त झाले आहे. कृपया जाहिरात प्रसिद्ध करावे हि विनंती.
@mpsc_office जा. क्र. 90/2022 अधीक्षक गट ब शालेय शिक्षण विभाग 65 जा्गांचे सुधारित मागणी पत्र आयोगाला प्राप्त झाले आहे. कृपया सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावे सोबतच चाळणी परीक्षा तारीख द्यावी ही विनंती. 2 वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला आहे.