"द्वार" फाऊंडेशन च्या वतीने दि. ०५/११/२०२१ रोज शुक्रवार ला रक्तदानचा कार्यक्रम संपन्न झाला. या मध्ये सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे मनस्वी आभार ....🙏
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ��ज वयाची नव्व्याण्णव वर्षे पूर्ण करुन शंभराव्या वर्षांत पदार्पण करत आहेत.तरी त्यांना वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा.....💐💐