@nainaverse Communisto ne apni biradari ke authors ko overrated bana k rakha hai shuru se.. chahe wo premchand ki godan ho ya dharamvir bharti ki gunahon ke devta
सब आ रहे है क्योंकी यहाँ आने के लिए सरकार का अभय है!
एयरपोर्ट पर ही आंदोलन की परमिशन दिल्ली पुलिस केंद्रीय गृह मंत्रालय की मर्जी के बिना कैसे दे सकती है?
और इस सबका खर्चा Rs.200-200/- हो सकता है क्या?
आंदोलन, अनशन और भंडारा चल रहा है क्यूँकी सरकार ये चाहती है ।
वरना अचानक ऐसा लोकतंत्र 2014 के बाद किसे नसीब हुआ है?
ये एक सरकारी रणनीति है, आंदोलन नहीं ।
सरकार की शर्तों को मानकर ही सोनम यहाँ आए है ।आज़ादी के बदले अनशन !
बुरा लगे तब भी यही सच्चाई है ।
सब मिले हुए है ।
@satana_41 खरा हिंदुत्ववादी नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवतो आणि तिचा पराभव करतो.. आणि नंतर विरोधी पक्षाकडून स्वीकृत नगरसेवक होतो.. 😆👏👏👏👏
@sandesh_samant आपण हसतो पण मूर्खांची कमतरता नाही.. गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा संबंध ही असाच हळूहळू 7-8 वर्षात पसरवला होता संभाजी ब्रिगेड नी.. साधारण 2005-6 च्या सुमारास
पुण्याच्या कोथरूड मध्ये वनाज ते चांदणी चौक जी मेट्रो होणार आहे त्या साठी ६५ वृक्ष तोडले जाणार आहेत. त्याबाबत लोकांची मतं जाणून घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेनी एक सुनावणी उद्या सोमवारी २५ मेला दुपारी ४ वाजता ठेवली आहे. स्थळ आहे कोथरूड वॅार्ड ॲाफीस.
जनसुनावणी हे लोकशाही चौकटीमधलं नागरिकांच्या हातात असलेलं महत्वाचं आयुध (tool) आहे. आपलं मत मांडण्याची एक संधी आहे. त्याचा नीट वापर करून घेतला पाहिजे आणि हे पक्कं लक्षात ठेवलं पाहिजे की पुण्यात फक्त ९% भाग झाड-झाडोऱ्याचा राहिला आहे.
अशीच सुनावणी सकाळी ११:०० वाजता भीमसेन जोशी नाट्यगृहात ठेवली आहे. तिथे मुळा नदीकाठावरचे १७० वृक्ष तोडण्याचा मुद्दा आहे.
वास्तविक महानगरपालिकेनी अशी सुनावणी सुट्टीच्या दिवशी किंवा सायंकाळी उशीरा ठेवली पाहिजे ज्यामुळे नागरिकांना सहभागी होता येईल.
#पुणे #महानगरपालिका @PMCPune@metrorailpune