माझं मत. माझ्यासाठी माझे नियम.
मी इथे सामाजिक माध्यमांवर (सोशियल मीडियावर) माझं मत मांडण्यासाठी आलो होतो/आहे. काही विषयांवर मतं प्रगट केल्यांनतर असं लक्षात आलं की फार कमी जणांनाच मुख्य मुद्द्यावर बोलायचं असतं.
Salute to BMC workers..!
They are always in public service..!
@mybmc@mybmcWardE
In our ward Today at near Jai Hind Cinema,Dr.B.A.Road the water pipeline was repaired.
@AUThackeray@ShivSena
@MeeMarathiAahe @ekikaranmarathi लवकरच ९० % होईल. कारण मराठी माणसांची आणि राज्यकर्त्यांची इच्छाशक्तीच नाहीये.
राज्यकर्ते तर हिंदीला कुठेच विरोध करताना दिसत नाहीये.
विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक सुरू आहे आणि साधं एक दोन तीनं अंकगणित सुद्धा आमदारांना नीट येत नाही.
मतदान करताना काही आमदार आसनक्रमांक सांगत असल्याने पुन्हा मतमोजणीची वेळ. अवघड आहे.
@BForBhakti@MarathiRT ह्या "स्पेस"मुळे एक ��ोष्ट चांगली झाली की ज्यांना मुख्य माध्यमांत बोलता येणं शक्य नाही त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळालं. राजकीय पक्षांच्या स्पेस वगळता इतर माहितीपूर्वक स्पेस चांगल्या असतात.
महाराष्ट्र झुकत नाही तर महाराष्ट्रातले कणाहीन राजकारणी झुकतात. महाराष्ट्राचे राजकारणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही. आणि ही परंपरा महाराष्ट्र काँगेस पासून महाराष्ट्र भाजप पर्यंत अखंड चालू आहे.
@ParagKMT@mataonline@Matapune महाराष्ट्र झुकत नाही तर महाराष्ट्रातले कणाहीन राजकारणी झुकतात. महाराष्ट्राचे राजकारणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही. आणि ही परंपरा महाराष्ट्र काँगेस पासून महाराष्ट्र भाजप पर्यंत अखंड चालू आहे.
@Godfath52464383 कार्यकर्ते नावाची गोष्ट खूप गोंडस असते ओ. त्यांना आपला नेता जे काही करतो त्याचं अप्रूप असतं. आणि सदर पक्षाचं तर विचारूच नका "शिवसेना द्वेष" सोडून ह्यांच्या सगळ्या भूमिका बदलल्या आहेत. आता ह्या नवीन समीकरणामुळे त्यांच्या पक्षाची संभावित युती बारगळण्याची चिन्हं जास्त आहेत.
मुख्यमंत्री शिंदे काल शपथ घेतल्यानंतर आपल्यासोबतच्या आमदारांना आणण्यासाठी स्वतः गोव्यात गेले आहेत.
ज्यांच्या जोरावर आपलं बंड यशस्वी झालं त्यांच्यासाठी मुंबईवरून गोवा गाठलं.
यात आमदारांबद्दलची कृतज्ञता दिसते खरं, पण आता काम केवळ आमदारांसाठी नव्हे 12 कोटी जनते��ाठी करायचंय.