Have been away from Twitter for long! Many asked why! The reason is here! We welcomed this little ‘son’shine in our family & I wanted to stay away from toxicity of Twitter during pregnancy! Thinking of coming back now! Hope you all are doing great!
सुहृदहो…
दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘व्यंकटेश चपळगांवकर स्मृती व्याख्यान’ आयोजित केले आहे.
पुण्यात आहे, शुक्रवारी ३० मे रोजी.
नक्की या आणि हा निरोप अधिकांपर्यंत पोहोचवा.
भेटू.
आपण follow करत नसलेल्यांचेच ट्वीट्स जास्त दिसतायेत…
इथले algorithms ही बदललेत का?
कुठे नेऊन ठेवलंय good old Twitter आमचं?!
थोडी प्रत इथे डोकावू लागलेय पण न येणंच योग्य असं वाटू लागलंय आता! 😴
@nachiket1982 काल साताऱ्याहून पुण्याकडे येताना एक लाल स्विफ्ट पाहिली. मागे नंबरप्लेट नाही. काळ्या
काचा. मागच्या काचेवर साताऱ्याच्या महाराजांचं नाव बोल्ड टाईपमध्ये. महाराज, दादा, भाऊ, ताईंची
नावं लिहिली की नंबर नसला तरी चालतो. नंबरची अट आपल्यासारख्या सर्वसामान्यांना फक्त.
They say this doesn’t take more than three working days. In my case, it’s taking forever!
Helplines are only for those who already have an account.
@BankofIndia_IN doesn’t even reply to DMs. They simply don’t need new customers.
@BankofIndia_IN your online application process is worse than a nightmare. Helpline numbers are worse than headache. Can you please connect me to any living human who can help me? Thanks
BOI अपडेट - बॅंकेचा नव्या वर्षाचा संकल्प आहे की काय कोण जाणे. आज ऑनलाइन अकाउंट उघडण्याचा प्रयत्न केला असता विनासायास संपूर्ण फॉर्म भरुन झाला. Video Call KYC साठी अपॉइंटमेंट मिळाली. असंच सहकार्य राहिलं तर मंडळ आजन्म उपकृत असेल 😂
@BankofIndia_IN
@BankofIndia_IN गुगलवर तुमच्या ब्रॅंचची साधी लोकेशन्स नीट दिसत नाहीत. मी काय सांगणार तुम्हाला जवळची शाखा कुठली ते? शिवाय हे काम online होत नसेल तर तुम्ही तिथे माहिती तरी कशाला गोळा करता?
२०१२ पासून एचडीएफसी बॅंकेत अकाउंट आहे. अकाउंट उघडण्याव्यतिरिक्त कधीही बॅंकेची पायरी चढल्याचं आठवत नाही. पण ‘अडला हरी’ असल्यामुळे आत्ता बॅंक ऑफ इंडियामध्ये अकाउंट उघडायची गरज पडली. प्रसादने फॉर्म आणून दिला. तो इतका घाणेरडा, गिचमिड फॉर्म बघून डोळ्यांपुढे अंधारी आली.
म्हणून सहज ऑनलाइन अकाउंट उघडता येतं का बघूया म्हटलं. मोबाईल व्हेरिफिकेशन, ईमेल व्हेरिफिकेशन झालं. इतर माहिती भरुन फॉर्म सबमिटला क्लिक करताच हा मेसेज स्क्रीनवर झळकला. ऑनलाइन प्रक्रिया विनासायास पार पडली असती तर आनंदातिशयाने हार्ट ॲटॅक आला असता.
@HDFC_Bank My dedicated relationship manager has not been responding my calls for almost more than a week now. Can you please help me? Have some query. Thanks.
खूप दिवसांनी हिंदी सारेगम बघतीये.. आता ही किंवा अशा सगळ्याच रिॲलिटी शो प्रकारातल्या गाण्यांच्या स्पर्धा या गाण्यांच्या कमी आणि परफॅार्मन्सच्या जास्ती झाल्यात का?! गाणं म्हणण्यापेक्षा ते परफॅार्म करण्यावर भर आहे सगळा! 😴
वैद्य नावाचे कोणी तरी गृहस्थ अत्यंत आंग्लाळलेल्या, हिंदाळलेल्या मराठीत हॅाटस्टारवर कॅामेंट्री करत होते भारत पाकिस्तान मॅचची! ऐकून कान धन्य झाले! 😂🙊😎
#IndiaVsPakistan