@TMCaTweetAway@AAPThane1@AAPMaharashtra
सर सामान्य माणसाला रस्त्याने जातांना त्याला अश्या प्रकारे बॅनर, पोस्टर इ. प्रकारे इजा न व्हावी यासाठी योग्य ती पावले उचलावी व सगळी पोस्टर बॅनर काढून टाकून नागरिकांचा जीव वाचवावा ही विनंती.
भास्कर मालखेडे
मीरारोड
https://t.co/sojQFrdrL7
जब कच्चे तेल की कीमत $115/बैरल से गिरकर $70/बैरल आ चुकी है, तो फिर देश में पेट्रोल के दाम कम क्यों नहीं हुए?
देश में पेट्रोल की कीमत ₹82/लीटर होनी चाहिए।
@ArvindKejriwal
ऐसे सम्मानित व्यक्तित्व को इस स्थिति में देखकर मन व्यथित हो जाता है।🥺
लोकतंत्र की पहचान संवाद और जवाबदेही से होती है, उपेक्षा से नहीं।😳
इस्तीफा मिलने तक यही डटे रहेंगे।🤯
@mahabank
मी विनंती करतो की सोबत जोडलेले तक्रार email हे एका पेन्शन धाराकाचे आहे. ते कामाला मुंबई ला होते नंतर रिटायर्ड होऊन अमरावती( दर्यापूर) येथे आले. परंतु अर्ज देऊन त्यांना अकाउंट ट्रान्सफर वा ATM सुद्धा मिळत नाही. आणि त्यांचे पायाचे ऑपेरेशन झाले. योग्य कारवाई करावी.
A strong message from Jantar Mantar.
During the CJP protest and hunger strike, Supreme Court lawyer and AAP leader Somnath Bharti said:
"It's been 12 years, and you still can't conduct even one exam properly. If paper leaks keep happening, accountability must follow. Resign. India's students deserve better."
The demand is simple: accountability for repeated exam failures.
मोदी जी क्या इस देश में ईसाई धर्म के लोगों को रहने का हक़ नही?
यू पी,हरियाणा,मध्य प्रदेश,दिल्ली,छत्तीसगढ़ और अब वेस्ट बंगाल, हर जगह ईसाई समुदाय के लोगों के ख़िलाफ़ हिंसक हमले हो रहे हैं, चर्चों को तोड़ा जा रहा है।
आप कुछ बोलते क्यों नही?
क्या इन घटनाओं में शामिल गुंडों को आपका मूक समर्थन है?
This video has been blocked by the Govt in India.
What was objectionable in this video? I was just pleading to the police to allow us set up tents for rain.
@msrtcofficial@AAPMaharashtra@PratapSarnaik
MH 14 3887 अमरावती ते अकोट बस मध्ये online payment सुविधा नाही असे कंडक्टर सांगतो, कधी पासून बंद आहे त्याला माहित नाही. यामुळे प्रवाशांना असुविधेचा होत आहे. तरी यावर लवकरात लवकर योग्य करवाई करावी ही विनंती.
आप
भास्कर मालखेडे
@drmbct@AAPMaharashtra
सर
आप यह विडिओ देख कर समझीये लोगो को क्या परेशानी का सामना करणा पड रहा है . इसके पीछे क्या कारण रहा है कृपया जांच कर कडी कारवाई करनेकी विनंती.
आप
भास्कर मालखेडे
https://t.co/6K1AA6cZei
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक श्री @ArvindKejriwal जी आज, २ जुलै २०२६ (गुरुवार) रोजी दुपारी १२:०० वाजता एका महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषदेला संबोधित करतील."
📍 स्थान: १, पंडित रविशंकर शुक्ला लेन (कॅनिंग लेन), नवी दिल्ली.
@AAPMaharashtra संपूर्ण देशाला रामाच्या नावाखाली दिशाभूल करून देश तर लूटलाच परंतु देवाला पण नाही सोडले. यालाच सनातनी म��हणतात का? याला पाप म्हणतात. सनातनी लोकांनी याचे उत्तर यांना देणे गरजेचे आहे आणि ते देतील जर ते खरोखर श्री. रामा वर श्रद्धा ठेवत असतील तर.
राम-राम!
‘चंदा चोर पार्टीचे’ लोक प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण केलेल्या देणगीवर देखील ४०% कमिशन खात होते.
ज्या भाजपने संप���र्ण देशात भगवान श्रीरामांच्या नावावर मतं मागितली, तोच भाजप आज रामलला मंदिर घोटाळ्यावर मात्र तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प बसला आहे.
रामद्रोह्यांचे हे खरे रूप संपूर्ण सनातन समाज उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
@GoldySh65920213 जनतेच्या पैश्याचा चुराडा आणि सुविधा अशा. फक्त आपला हिस्सा मिळाला बस झालं. जनतेला काही मिळो वा ना मिळो असं काम आहे आजकाल सरकार चे आणि यंत्रनांचे.